Archives for: "February 2020"
अनुच्छेद २६८ क : संघराज्याने आकारणी .. केलेला सेवा कर :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २६८-क : १.(संघराज्याने आकारणी केलेला आणि संघराज्य व राज्य यांनी वसूल केलेला व विनियोजन केलेला सेवा कर : (१) सेवांवरील करांची आकारणी भारत सरकार करील आणि अशा कराची वसुली व त्याचे विनियोजन खंड (२) मध्ये तरतूद करण्यात आलेल्या… more »
अनुच्छेद २६९ : संघराज्याने .. राज्यांना नेमून दिलेले कर :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २६९ : संघराज्याने आकारणी व वसुली केलेले पण राज्यांना नेमून दिलेले कर : १.((१) मालाच्या विक्रीवरील किंवा खरेदीवरील कर आणि मालाच्या पाठवणीवरील कर, यांची आकारणी व वसुली भारत सरकारकडून करण्यात येईल, पण, खंड (२) मध्ये तरतूद केलेल्या… more »
अनुच्छेद २७० : आकारणी केलेले ..वितरित करण्यात येणारे कर :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २७० : १.(आकारणी केलेले आणि संघराज्य व राज्ये यांच्यामध्ये वितरित करण्यात येणारे कर : (१)*.(अनुच्छेद २६८ व २६९) मध्ये निर्दिशिलेले अनुक्रमे शुल्क व कर यांव्यतिरिक्त, संघ सूचीमध्ये निर्दिशिलेले केलेले सर्व कर व शुल्क, अनुच्छेद… more »
अनुच्छेद २७१ : संघराज्याच्या .. कर यांवर अधिभार :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २७१ : संघराज्याच्या प्रयोजनांसाठी विवक्षित शुल्के आणि कर यांवर अधिभार : अनुच्छेद २६९ व २७० मध्ये काहीही असले तरी, संसदेला, कोणत्याही वेळी त्या अनुच्छेदात निर्देशिलेल्यांपैकी कोणतेही शुल्क किंवा कर संघराज्याच्या प्रयोजनांसाठी,… more »
अनुच्छेद २७२ : संघराज्याने आकारणी .. असे कर :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २७२ : (संघराज्याने आकारणी व वसूल केलेले आणि संघराज्य व राज्ये यांच्यामध्ये वितरित करता येतील असे कर ) : संविधान (ऐंशीवी सुधारणा) अधिनियम, २००० याच्या कलम ४ द्वारे निरसित. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा… more »
अनुच्छेद २७३ : ताग आणि तागोत्पादित वस्तू ..अनुदाने :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २७३ : ताग आणि तागोत्पादित वस्तू यांवरील निर्यात शुल्काऐवजी अनुदाने : (१) ताग आणि तागोत्पादित वस्तू यांवरील निर्यात शुल्काच्या प्रत्येक वर्षातील निव्वळ उत्पन्नाचा कोणताही हिस्सा आसाम, बिहार, *.(ओडिशा) आणि पश्चिम बंगाल या… more »
अनुच्छेद २७४ : राज्ये ज्यात .. राष्ट्रपतीची पूर्वशिफारस आवश्यक :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २७४ : राज्ये ज्यात हितसंबंधित आहेत अशा कर आकारणीवर परिणाम करणाऱ्या विधेयकांना राष्ट्रपतीची पूर्वशिफारस आवश्यक : (१) राज्ये हितसंबंधित आहेत असा कोणताही कर किंवा शुल्क बसवणारे किंवा त्यात बदल करणारे, अथवा भारतीय… more »
अनुच्छेद २७५ : विवक्षित राज्यांना संघराज्याकडून अनुदाने :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २७५ : विवक्षित राज्यांना संघराज्याकडून अनुदाने : (१) संसद कायद्याद्वारे तरतूद करील अशा रकमा, ज्यांना सहाय्याची गरज आहे असे संसद ठरवील अशा राज्यांच्या महसुलास सहायक अनुदाने म्हणून दरवर्षी भारताच्या एकत्रित निधीवर भारित केल्या… more »
अनुच्छेद २७६ : व्यवसाय, व्यापार, .. यांवरील कर :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २७६ : व्यवसाय, व्यापार, आजीविका आणि नोकऱ्या यांवरील कर : (१) अनुच्छेद २४६ मध्ये काहीही असले तरी, व्यवसाय, व्यापार, आजीविका किंवा नोकऱ्या याबाबत एखाद्या राज्याच्या अथवा त्यातील नगरपालिका, जिल्हा मंडळ, स्थानिक मंडळ किंवा अन्य… more »
अनुच्छेद २७७ : व्यावृत्ती :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २७७ : व्यावृत्ती : या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी कोणत्याही राज्याचे शासन अथवा कोणतीही नगरपालिका किंवा अन्य स्थानिक प्राधिकरण किंवा निकाय यांच्याकडून राज्य, नगरपालिका, जिल्हा किंवा अन्य स्थानिक क्षेत्र यांच्या… more »
अनुच्छेद २७८ : विवक्षित वित्तीय..राज्यांबरोबर करार :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २७८ : (विवक्षित वित्तीय बाबींसाबंधी पहिला अनुसूचीच्या भाग-ख मधील राज्यांबरोबर करार) : संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याचे कलम २९ व अनुसूची याद्वांरे निरसित. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती… more »
अनुच्छेद २७९ : निव्वळ उत्पन्न इत्यादींची परिगणना :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २७९ : निव्वळ उत्पन्न इत्यादींची परिगणना : (१) या प्रकरणाच्या पूर्वगामी तरतुदींमधील निव्वळ उत्पन्न याचा कोणत्याही कराच्या किंवा शुल्काच्या संबंधातील अर्थ, वसुलीचा खर्च वजा जाता राहिलेले उत्पन्न, असा आहे आणि त्या तरतुदींच्या… more »
अनुच्छेद २८० : वित्त आयोग :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २८० : वित्त आयोग : १) या संविधानाच्या प्रारंभापासून दोन वर्षाच्या आत आणि त्यानंतर प्रत्येक पाचवे वर्ष संपताच किंवा राष्ट्रपतीस आवश्यक वाटेल अशा अगोदरच्या वेळी, राष्ट्रपती, आदेशाद्वारे, वित्त आयोग घटित करील व राष्ट्रपती नियुक्त… more »
अनुच्छेद २८१ : वित्त आयोगाच्या शिफारशी :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २८१ : वित्त आयोगाच्या शिफारशी : राष्ट्रपती, या संविधानाच्या तरतुदींअन्वये वित्त आयोगाने केलेली प्रत्येक शिफारस, तीवर कोणती कारवाई केली त्याचे स्पष्टीकरण करणाऱ्या निवेदनासहित, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था… more »
अनुच्छेद २८२ : संघराज्याने..महसुलातून भागवण्याजोगा खर्च :
भारतीय राज्यघटना संकीर्ण वित्तीय तरतुदी : अनुच्छेद २८२ : संघराज्याने किंवा राज्याने आपल्या महसुलातून भागवण्याजोगा खर्च : एखादे सार्वजनिक प्रयोजन, ज्याच्याबाबत संसदेला, किंवा यथास्थिति, राज्य विधानमंडळाला कायदा करता येईल अशाप्रकारचे नसले तरी, संघराज्य… more »
अनुच्छेद २८३ : एकत्रित निधी, आकस्मिकता निधी ..इत्यादी :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २८३ : एकत्रित निधी, आकस्मिकता निधी आणि लोक लेख्यांच्या खाती जमा केलेले पैसे यांची अभिरक्षा, इत्यादी : (१) भारताचा एकत्रित निधी व भारताचा आकस्मिकता निधी यांची अभिरक्षा, अशा निधींमध्ये पैशांचा भरणा करणे, त्यामधून पैसे काढणे,… more »
अनुच्छेद २८४ : लोकसेवक आणि न्यायालये .. यांची अभिरक्षा :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २८४ : लोकसेवक आणि न्यायालये यांना मिळालेल्या वादपक्षकारांच्या ठेवी व इतर पैसे यांची अभिरक्षा : (क) संघराज्याच्या किंवा एखाद्या राज्याच्या कारभाराच्या संबंधात नेमलेला कोणताही अधिकारी, या नात्याने कोणत्याही अधिकाऱ्यास, भारत… more »
अनुच्छेद २८५ : संघराज्याच्या ..करआकारणीपासून सूट :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २८५ : संघराज्याच्या मालमत्तेस राज्याच्या करआकारणीपासून सूट : (१) राज्याने किंवा राज्यातील कोणत्याही प्राधिकरणाने बसविलेल्या सर्व करांपासून संघराज्याच्या मालमत्तेला, संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करील त्याव्यतिरिक्त इतर बाबतीत… more »
अनुच्छेद २८६ : मालाची विक्री..कर बसविण्यासंबंधी निर्बंध :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २८६ : मालाची विक्री किंवा खरेदी यांवर कर बसविण्यासंबंधी निर्बंध : (१) मालाची विक्री किंवा खरेदी जेव्हा,-- (क) राज्याच्या बाहेर घडते ; किंवा (ख) भारताच्या राज्यक्षेत्रात मालाची आयात करण्याच्या किंवा त्याच्याबाहेर मालाची निर्यात… more »
अनुच्छेद २८७ : विजेवरील करांपासून सूट :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २८७ : विजेवरील करांपासून सूट : जी वीज,--- (क) भारत सरकारकडून वापरली जाते किंवा भारत सरकारच्या वापराकरता त्या सरकारला विकली जाते ; अथवा (ख) कोणतीही रेल्वे बांधणे, तिची देखभाल करणे किंवा ती चालविणे या कामी भारत सरकारकडून किंवा ती… more »