गुगल पे किंवा तेज अॅप वरुन बँक अकाउंट..
गुगल पे किंवा तेज अॅप वरुन बँक अकाउंट मध्ये आयएफएससी कोड मार्फत पेमेंट कसे करायचे :
इमेज १ :
१) गुगल पे (तेज) अॅप ओपन केल्या नंतर इमेज १ मध्ये प्रमाणे न्य या बटनावर क्लिक करा.
इमेज २ :
२) इमेज २ प्रमाणे अॅपची स्क्रीन दिसेल त्या मध्ये चौकोन केलेल्या बँक ट्रान्सफर हे बटन क्लिक करा.
इमेज ३ :
३) इमेज ३ प्रमाणे अकाऊंट नंबर २ वेळा व आयएफएससी कोड व अकाऊंट होल्डर म्हणजे बँक अकाऊंट ज्या नावाने आहे ते नाव टाईप करुन कंटिन्यू या बटनाला क्लिक करा.
इमेज ४ :
इमेज ५ :
४) इमेज ४ प्रमाणे तुम्हाला हवी असलेली अमाउंट टाइप करा व बरोबर किंवा नेक्ट ची खूण क्लिक करा. किंवा इमेज ५ मध्ये दाखविल्या प्रमाणे प्रोसीड टू पे या बटनाला क्लिक करा.
इमेज ६ :
५) इमेज ६ प्रमाणे तुमचा युपीआय पीन टाकून बरोबर खूण क्लिक करा.
इमेज ६ :
६) नंतर मेन स्क्रीन वर आल्यांनरत इमेज १ मध्ये दाखविल्याप्रमाणे स्क्रीन येईल खाली गेल्यानंतर इमेज ६ मध्ये दाखविल्याप्रमाणे ऑल ट्रँस्क्शनस् बटन क्लिक करा.
इमेज ७
७) इमेज ७ प्रमाणे तुम्ही केलेले ट्रॅज्क्शन दिसेल ते ट्रँज्क्शन चेक केल्यास इमेज ७ प्रमाणे स्क्रीन दिसेल.
इमेज ८ :
८) इमेज ८ प्रमाणे तुम्ही केलेले प्रमेंटचा पुरावा किंवा प्रुफ तुम्ही ज्यांना पेमेंट केले आहे त्यांना शेअर रिसिट बटन क्लिक करुन पाठवू शकता किंवा स्क्रीन शॉट काढून तो पाठवू शकता.