Archives for: "February 2020"
अनुच्छेद १६५ : राज्याचा महा अधिवक्ता :
भारतीय राज्यघटना राज्याचा महा अधिवक्ता : अनुच्छेद १६५ : राज्याचा महा अधिवक्ता : (१) प्रत्येक राज्याचा राज्यपाल, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हताप्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महा अधिवक्ता म्हणून नियुक्त… more »
अनुच्छदे १६६ : राज्य शासनाने कामकाज चालवणे :
भारतीय राज्यघटना सरकारी कामकाज चालविणे : अनुच्छदे १६६ : राज्य शासनाने कामकाज चालवणे : (१) राज्य शासनाची संपूर्ण शासकीय कारवाई, राज्यपालाच्या नावाने करण्यात येत आहे असे म्हटले जाईल. (२) राज्यपालाच्या नावाने केलेले व निष्पादित केलेले आदेश व इतर संलेख,… more »
अनुच्छेद १६७ :.माहिती पुरवणे..मुख्यमंत्र्याची कर्तव्ये :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १६७ : राज्यपालास माहिती पुरवणे, इत्यादींबाबत मुख्यमंत्र्याची कर्तव्ये : (क) राज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधीचे मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय व विधिविधानाकरिता आलेले सर्व प्रस्ताव राज्यपालास कळवणे ; (ख) राज्याच्या कारभाराच्या… more »
अनुच्छेद १६८ : राज्यांमधील विधानमंडळांची रचना :
भारतीय राज्यघटना प्रकरण तीन : राज्य विधानमंडळ : सर्वसाधारण : अनुच्छेद १६८ : राज्यांमधील विधानमंडळांची रचना : (१) प्रत्येक राज्याकरिता, एक विधानमंडळ असेल आणि ते राज्यपाल व (क) १.(*), २.(आंध्र प्रदेश ), बिहार, ३.(*), ४.(मध्य प्रदेश ), ५.(*), ६.(महाराष्ट्र… more »
अनुच्छेद १६९ : राज्यांमध्ये विधानपरिषद विसर्जित .. करणे :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १६९ : राज्यांमध्ये विधानपरिषद विसर्जित करणे किंवा निर्माण करणे : (१) अनुच्छेद १६८ मध्ये काहीही असले तरी, विधानपरिषद असलेल्या राज्यात अशी विधानपरिषद विसर्जित करण्याकरता अथवा अशी विधानपरिषद नसलेल्या राज्यात अशी विधानपरिषद निर्माण… more »
अनुच्छेद १७० : विधानसभांची रचना :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १७० : १.(विधानसभांची रचना : (१) अनुच्छेद ३३३ च्या तरतुदींना अधीन राहून, प्रत्येक राज्याची विधानसभा, राज्यामधील क्षेत्रीय मतदारसंघामधून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले जास्तीत जास्त पाचशे व कमीत कमी साठ इतके सदस्य मिळून बनलेली… more »
अनुच्छेद १७१ : विधानपरिषदांची रचना :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १७१ : विधानपरिषदांची रचना : (१) विधानपरिषद असलेल्या राज्यांमधील अशा विधानपरिषदेतील सदस्यांची एकूण संख्या, त्या राज्यातील विधानसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या १.(एक तृतीयांशाहून)अधिक असणार नाही : परंतु असे की, एखाद्या… more »
अनुच्छेद १७२ : राज्य विधानमंडळाचा कालावधी :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १७२ : राज्य विधानमंडळाचा कालावधी : (१) प्रत्येक राज्याची प्रत्येक विधानसभा जर ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नाही तर, तिच्या पहिल्या सभेकरता नियत केलेल्या दिनांकापासून १.(पाच वर्षांपर्यंत) चालू राहील, त्यापेक्षा अधिक काळ नाही आणि… more »
अनुच्छेद १७३ : राज्य विधानमंडळाच्या सदस्यत्वाकरता अर्हता :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १७३ : राज्य विधानमंडळाच्या सदस्यत्वाकरता अर्हता : एखादी व्यक्ती,- १.((क) ती भारताची नागरिक असल्याखेरीज, आणि निवडणूक आयोगाने याबाबत प्राधिकृत केलेल्या एखाद्या व्यक्तीसमोर, त्या प्रयोजनाकरता तिसऱ्या अनुसूचित दिलेल्या नमुन्यानुसार… more »
अनुच्छेद १७४ : राज्य विधानमंडळाची..सत्रसमाप्ती व विसर्जन :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १७४ : १.(राज्य विधानमंडळाची सत्रे, सत्रसमाप्ती व विसर्जन : (१) राज्यपाल, त्यास योग्य वाटेल अशा वेळी व ठिकाणी बैठक भरवण्यासाठी राज्य विधानमंडळाच्या सभागृहास किंवा दोहोंपैकी प्रत्येक सभागृहास वेळोवेळी अभिनिमंत्रित करील, पण त्याची… more »
अनुच्छेद १७५ : राज्यपालाचा .. संदेश पाठवण्याचा हक्क :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १७५ : राज्यपालाचा सभागृहास किंवा सभागृहांना संबोधून अभिभाषण करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा हक्क : (१) राज्यपाल, विधानसभेस किंवा, विधानपरिषद असणाऱ्या राज्याच्या बाबतीत, त्या राज्याच्या विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहास, किंवा… more »
अनुच्छेद १७६ : राज्यपालाचे विशेष अभिभाषण :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १७६ : राज्यपालाचे विशेष अभिभाषण : (१) १.(विधानसभेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सत्राच्या प्रारंभी आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या प्रारंभी,) विधानसभेत, किंवा विधानपरिषद असलेल्या राज्याच्या बाबतीत, एकत्र… more »
अनुच्छेद १७७ : मंत्री ..अधिवक्ता यांचे सभागृहांबाबत हक्क :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १७७ : मंत्री व महा अधिवक्ता यांचे सभागृहांबाबत हक्क : प्रत्येक मंत्र्यास व राज्याच्या महा अधिवक्त्यास, राज्याच्या विधानसभेत, किंवा विधानपरिषद असलेल्या राज्याच्या बाबतीत, दोन्ही सभागृहात भाषण करण्याचा आणि अन्यथा त्यांच्या… more »
अनुच्छेद १७८ : विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष :
भारतीय राज्यघटना राज्य विधानमंडळाचे अधिकारी : अनुच्छेद १७८ : विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष : प्रत्येक राज्याची विधानसभा, शक्य होईल तितक्या लवकर, विधानसभेच्या दोन सदस्यांना अनुक्रमे आपला अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवडील आणि अध्यक्षांचे किंवा… more »
अनुच्छेद १७९ : अध्यक्षाचे .. पद रिक्त होणे ..राजीनामा ..
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १७९ : अध्यक्षाचे व उपाध्यक्षाचे पद रिक्त होणे व त्या पदाचा राजीनामा देणे आणि त्या पदावरून दूर करणे : विधानसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून पद धारण करणारा सदस्य-- (क) त्याचे विधानसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर, आपले पद… more »
अनुच्छेद १८० : ..अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १८० : उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती यांचा अध्यक्षपदाची कर्तव्ये पार पाडण्याचा किवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार : (१) अध्यक्षाचे पद रिक्त असताना, त्या पदाची कर्तव्ये उपाध्यक्षाला, किंवा उपाध्यक्षाचे पदही रिक्त असेल तर,… more »
अनुच्छेद १८१ : अध्यक्षास किंवा उपाध्यक्षास पदावरून..
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १८१ : अध्यक्षास किंवा उपाध्यक्षास पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे : (१) विधानसभेच्या कोणत्याही बैठकीत, अध्यक्षास त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना, अध्यक्ष,… more »
अनुच्छेद १८२ : विधानपरिषदेचा सभापती व उपसभापती :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १८२ : विधानपरिषदेचा सभापती व उपसभापती : अशी विधानपरिषद असलेल्या प्रत्येक राज्याची विधानपरिषद, शक्य तितक्या लवकर, विधान परिषदेच्या दोन सदस्यांना, अनुक्रमे आपला सभापती व उपसभापती म्हणून निवडील आणि सभापतीचे किंवा उपसभापतीचे पद… more »
अनुच्छेद १८३ : सभापतीचे..पद रिक्त होणे..राजीनामा देणे..
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १८३ : सभापतीचे आणि उपसभापतीचे पद रिक्त होणे व त्याचा राजीनामा देणे आणि त्यावरून दूर करणे : विधानपरिषदेचा सभापती व उपसभापती म्हणून पद धारण करणाऱ्या सदस्यास--- (क) त्याचे विधानपरिषदेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर, आपले पद रिक्त… more »
अनुच्छेद १८४ : ..सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १८४ : उपसभापती किंवा अन्य व्यक्ती यांचा सभापतिपदाची कर्तव्ये पार पाडण्याचा किंवा सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार : (१) सभापतीचे पद रिक्त असताना, त्या पदाची कर्तव्ये उपसभापतीला, किंवा उपसभापतीचे पदही रिक्त असेल तर, राज्यपाल… more »