Archives for: "February 2020"
अनुच्छेद १४५ : न्यायालयाचे नियम, इत्यादी :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १४५ : न्यायालयाचे नियम, इत्यादी : (१) संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून, सर्वोच्च न्यायालयास वेळोवेळी, राष्ट्रपतीच्या मान्यतेने त्या न्यायालयाची प्रथा आणि कार्यपद्धती याचे सर्वसाधारणपणे विनियमन… more »
अनुच्छेद १४६ : सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी व सेवक .. खर्च :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १४६ : सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी व सेवक आणि खर्च : (१) सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी आणि सेवक यांच्या नियुक्त्या, भारताचा मुख्य न्यायमूर्ती अथवा तो निदेशित करील असा त्या न्यायालयाचा अन्य न्यायाधीश किंवा अधिकारी यांच्याकडून… more »
अनुच्छेद १४७ : अर्थ लावणे :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १४७ : अर्थ लावणे : या प्रकरणात आणि भाग सहाच्या प्रकरण पाच यामध्ये, या संविधानाचा अर्थ लावण्यासंबंधीच्या कोणत्याही कायदेविषयक सारभूत प्रश्नाच्या निर्देशांमध्ये, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट, १९३५ (त्या अधिनियमात सुधारणा करणारी… more »
अनुच्छेद १४८ : भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक :
भारतीय राज्यघटना प्रकरण पाच : भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक : अनुच्छेद १४८ : भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक : (१) भारताला एक नियंत्रक व महा लेखापरीक्षक असेल आणि तो राष्ट्रपतीकडून सहीशिक्क्यानिशी अधिपत्राद्वारे नियुक्त केला जाईल आणि त्याला… more »
अनुच्छेद १४९ : ..महा लेखापरीक्षक याची कर्तव्ये व अधिकार :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १४९ : नियंत्रक व महा लेखापरीक्षक याची कर्तव्ये व अधिकार : नियंत्रक व महा लेखापरीक्षक हा, संघराज्य व राज्ये आणि अन्य कोणतेही प्राधिकारी किंवा निकाय यांच्या लेख्यांच्या संबंधात संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा… more »
अनुच्छेद १५० : संघराज्याच्या व .. लेख्यांचा नमुना :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १५० : १.(संघराज्याच्या व राज्यांच्या लेख्यांचा नमुना : संघराज्याचे व राज्याचे लेखे, भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक २.(याच्या सल्ल्यावरून) राष्ट्रपती विहित करील अशा नमुन्यामध्ये ठेवले जातील.) --------------- १ संविधान… more »
अनुच्छेद १५१ : लेखापरीक्षा अहवाल :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १५१ : लेखापरीक्षा अहवाल : (१) भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक याचे संघराज्याच्या लेख्यांविषयीचे अहवाल, राष्ट्रपतीस सादर केले जातील व तो ते संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करील. (२) भारताचा नियंत्रक व महा… more »
अनुच्छेद १५२ : व्याख्या :
भारतीय राज्यघटना भाग सहा : १.(***) राज्ये : प्रकरण एक : सर्वसाधारण : अनुच्छेद १५२ : व्याख्या : या भागात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, राज्य २.( या शब्दप्रयोगात जम्मू व काश्मीर राज्याचा समावेश नाही.) -------------- १ संविधान (सातवी सुधारणा)… more »
अनुच्छेद १५३ : राज्याचे राज्यपाल :
भारतीय राज्यघटना प्रकरण दोन : कार्यकारी यंत्रणा : राज्यपाल : अनुच्छेद १५३ : राज्याचे राज्यपाल : प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल : १.(परंतु असे की, एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांकरता राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यास या अनुच्छेदातील कोणत्याही… more »
अनुच्छेद १५४ : राज्याचा कार्यकारी अधिकार :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १५४ : राज्याचा कार्यकारी अधिकार : (१) राज्याचा कार्यकारी अधिकार, राज्यपालाच्या ठायी निहित असेल आणि त्याचा वापर, या संविधानानुसार त्याच्याकडून प्रत्यक्षपणे किंवा त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यांमाङ्र्कत केला जाईल. (२) या… more »
अनुच्छेद १५५ : राज्यपालाची नियुक्ती :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १५५ : राज्यपालाची नियुक्ती : राज्याचा राज्यपाल, राष्ट्रपतीकडून सहीनिशी व स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे नियुक्त केला जाईल. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी… more »
अनुच्छेद १५६ : राज्यपालाचा पदावधी :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १५६ : राज्यपालाचा पदावधी : (१) राज्यपाल, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करील. (२) राज्यपाल, राष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा स्वत:च्या सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल. (३) या अनुच्छेदाच्या पूर्वगामी तरतुदींना अधीन राहून,… more »
अनुच्छेद १५७ : राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यासाठी अर्हता :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १५७ : राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यासाठी अर्हता : कोणतीही व्यक्ती, ती भारतीय नागरिक आणि पस्तीस वर्षे पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट… more »
अनुच्छेद १५८ : राज्यपालपदाच्या शर्ती :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १५८ : राज्यपालपदाच्या शर्ती : (१) राज्यपाल, संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही, आणि संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही… more »
अनुच्छेद १५९ : राज्यपालाने शपथ घेणे .. प्रतिज्ञा करणे :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १५९ : राज्यपालाने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे : प्रत्येक राज्यपाल व राज्यपालाची कार्ये पार पाडणारी प्रत्येक व्यक्ती, आपले पदग्रहण करण्यापूर्वी, त्या राज्याच्या संबंधात अधिकारितेचा वापर करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य… more »
अनुच्छेद १६० : विवक्षित आकस्मिक प्रसंगी राज्यपालाची कार्ये..
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १६० : विवक्षित आकस्मिक प्रसंगी राज्यपालाची कार्ये पार पाडणे : राष्ट्रपतीस, या प्रकरणात ज्याकरता तरतूद करण्यात आलेली नाही, अशा कोणत्याही आकस्मिक प्रसंगी राज्याच्या राज्यपालाची कार्ये पार पाडण्यासाठी योग्य वाटेल अशी तरतदूद करता… more »
अनुच्छेद १६१ : क्षमा..सौम्य करण्याचा राज्यपालाचा अधिकार :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १६१ : क्षमा, इत्यादी करण्याचा आणि विवक्षित प्रकरणी शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राज्यपालाचा अधिकार : राज्याच्या राज्यपालास, कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येणाऱ्या अशा बाबींशी संबंधित… more »
अनुच्छेद १६२ : राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १६२ : राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती : या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती, ज्यांच्या बाबतीत राज्य विधानमंडळास कायदे करण्याचा अधिकार आहे त्या बाबींपर्यंत असेल : परंतु असे की,… more »
अनुच्छेद १६३ : राज्यपालास..सल्ला देण्याकरता मंत्रिपरिषद :
भारतीय राज्यघटना मंत्रिपरिषद : अनुच्छेद १६३ : राज्यपालास सहाय्य करण्याकरता व सल्ला देण्याकरता मंत्रिपरिषद : (१) राज्यपालास आपले कार्याधिकार वापरण्याच्या कामी, या संविधानानुसार किंवा त्याअन्वये त्याने आपले कार्याधिकार किंवा त्यांपैकी कोणताही कार्याधिकार… more »
अनुच्छेद १६४ : मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १६४ : मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी : (१) मुख्यमंत्री, राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार राज्यपालाकडून नियुक्त केले जातील आणि राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते मंत्री पदे धारण करतील :… more »