Archives for: "February 2020"
अनुच्छेद १८५ : सभापतीस किंवा ..अध्यक्षस्थान न स्वीकारणे :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १८५ : सभापतीस किंवा उपसभापतीस पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे : (१) विधानपरिषदेच्या कोणत्याही बैठकीत, सभापतीस त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना, सभापती, अथवा… more »
अनुच्छेद १८६ : अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि ..यांचे वेतन व भत्ते :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १८६ : अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सभापती व उपसभापती यांचे वेतन व भत्ते : विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना आणि विधानपरिषदेचा सभापती व उपसभापती यांना प्रत्येकी, राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे निश्चित करील असे वेतन व भत्ते देण्यात… more »
अनुच्छेद १८७ : राज्य विधानमंडळाचे सचिवालय :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १८७ : राज्य विधानमंडळाचे सचिवालय : (१) राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाला किंवा दोहोंपैकी प्रत्येक सभागृहाला स्वतंत्र सचिवालयीन कर्मचारीवर्ग असेल : परंतु असे की, विधानपरिषद असणाऱ्या राज्य विधानमंडळाच्या बाबतीत, अशा… more »
अनुच्छेद १८८ : सदस्यांनी शपथ घेणे .. प्रतिज्ञा करणे :
भारतीय राज्यघटना कामकाज चालवणे : अनुच्छेद १८८ : सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे : राज्याच्या विधानसभेचा किंवा विधानपरिषदेचा प्रत्येक सदस्य, आपले स्थान ग्रहण करण्यापूर्वी, राज्यपालासमोर अथवा त्याने याबाबत नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीसमोर,… more »
अनुच्छेद १८९ : सभागृहांमधील मतदान, ..अधिकार व गणपूर्ती :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १८९ : सभागृहांमधील मतदान, जागा रिक्त असतानाही कार्य करण्याचा सभागृहांचा अधिकार व गणपूर्ती : (१) या संविधानात अन्यथा तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त इतर बाबतीत, राज्य विधानमंडळाच्या सभागृहाच्या कोणत्याही बैठकीतील सर्व प्रश्न… more »
अनुच्छेद १९० : जागा रिक्त करणे :
भारतीय राज्यघटना सदस्यांच्या अपात्रता अनुच्छेद १९० : जागा रिक्त करणे : (१) कोणतीही व्यक्ती, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांची सदस्य असणार नाही आणि जी व्यक्ती दोन्ही सभागृहांची सदस्य म्हणून निवडली गेली असेल तिने दोहांपैकी कोणत्याही एका सभागृहातील… more »
अनुच्छेद १९१ : सदस्यत्वाबाबत अपात्रता :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १९१ : सदस्यत्वाबाबत अपात्रता : (१) एखादी व्यक्ती राज्याच्या विधानसभेची किंवा विधानपरिषदेची सदस्य म्हणून निवडली जाण्यास आणि तशी सदस्य म्हणून राहण्यास पुढील कारणास्तव अपात्र होईल, ती अशी-- (क) जे लाभपद त्याच्या धारकास अपात्र… more »
अनुच्छेद १९२ : सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या .. निर्णय :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १९२ : १.(सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नांवरील निर्णय : (१) एखाद्या राज्य विधानमंडळाच्या सभागृहाचा एखादा सदस्य अनुच्छेद १९१ च्या खंड (१) मध्ये नमूद केलेल्यांपैकी कोणत्याही कारणास्तव अपात्र झाला आहे किंवा कसे याबाबत कोणताही… more »
अनुच्छेद १९३ : अनुच्छेद १८८ अन्वये .. मतदान .. शास्ती :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १९३ : अनुच्छेद १८८ अन्वये शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसताना अथवा अपात्र झाल्यानंतर स्थानापन्न होण्याबद्दल व मतदान करण्याबद्दल शास्ती : जर एखाद्या व्यक्तीने अनुच्छेद १८८ च्या आवश्यकतांचे अनुपालन… more »
अनुच्छेद १९४ : विधानमंडळाची..यांचे अधिकार, विशेषाधिकार..
भारतीय राज्यघटना राज्य विधानमंडळे व त्यांचे सदस्य यांचे अधिकार, विशेषाधिकार व उन्मुक्ती : अनुच्छेद १९४ : विधानमंडळाची सभागृहे अणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार, इत्यादी : (१) या संविधानाच्या तरतुदी आणि विधानमंडळाच्या कार्यपद्धतीचे… more »
अनुच्छेद १९५ : सदस्यांचे वेतन व भत्ते :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १९५ : सदस्यांचे वेतन व भत्ते : राज्याच्या विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे सदस्य हे, राज्याचे विधानमंडळ कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित करील असे वेतन व भत्ते मिळण्याला व त्याबाबत याप्रमाणे तरतूद होईपर्यंत, या संविधानाच्या… more »
अनुच्छेद १९६ : विधेयके प्रस्तुत करणे .. यासंबंधी तरतुदी :
भारतीय राज्यघटना वैधानिक कार्यपद्धती : अनुच्छेद १९६ : विधेयके प्रस्तुत करणे व पारित करणे यासंबंधी तरतुदी : (१) धन विधेयक व अन्य वित्तीय विधेयके याबाबत अनुच्छेद १९८ व २०७ मध्ये असलेल्या तरतुदींना अधीन राहून, ज्या राज्य विधानमंडळाला विधानपरिषद आहे… more »
अनुच्छेद १९७ : धन विधेयकांहून अन्य विधेयकांसंबंधी..
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १९७ : धन विधेयकांहून अन्य विधेयकांसंबंधी विधानपरिषदेच्या अधिकारांवर निर्बंंध : (१) विधानपरिषद असलेल्या राज्याच्या विधानसभेने एखादे विधेयक पारित करून विधानपरिषदेकडे पाठवल्यानंतर जर---- (क) ते विधेयक विधानपरिषदेने फेटाळले तर;… more »
अनुच्छेद १९८ : धन विधेयकांबाबत विशेष कार्यपद्धती :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १९८ : धन विधेयकांबाबत विशेष कार्यपद्धती : (१) धन विधेयक विधानपरिषदेत प्रस्तुत केले जाणार नाही. (२) विधानपरिषद असलेल्या राज्याच्या विधानसभेने धन विधेयक पारित केल्यानंतर, ते विधानपरिषदेकडे तिच्या शिफारशींकरिता पाठविले जाईल आणि ते… more »
अनुच्छेद १९९ : धनविधेयके यांची व्याख्या :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १९९ : धनविधेयके यांची व्याख्या : (१) या प्रकरणाच्या प्रयोजनार्थ, एखाद्या विधेयकात पुढील सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही बाबींशी संबंधित असलेल्या तरतुदीच केवळ अंतर्भूत असतील तर, ते धन विधेयक असल्याचे मानले जाईल, त्या बाबी अशा:----… more »
अनुच्छेद २०० : विधेयकांना अनुमती :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २०० : विधेयकांना अनुमती : जेव्हा एखादे विधेयक राज्याच्या विधानसभेकडून पारित झालेले असेल किंवा विधानपरिषद असलेल्या राज्याच्या बाबतीत, राज्याच्या विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांकडून पारित झालेले असेल तेव्हा, ते राज्यपालास सादर… more »
अनुच्छेद २०१ : विचारार्थ राखून ठेवलेली विधेयके :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २०१ : विचारार्थ राखून ठेवलेली विधेयके : जेव्हा राज्यपालाने एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले असेल तेव्हा, राष्ट्रपती एकतर आपण त्या विधेयकास अनुमती देत आहोत असे घोषित करील किंवा त्यास अनुमती देण्याचे रोखून ठेवीत… more »
अनुच्छेद २०२ : वार्षिक वित्तीय विवरणपत्र :
भारतीय राज्यघटना वित्तीय बाबींमधील कार्यपद्धती : अनुच्छेद २०२ : वार्षिक वित्तीय विवरणपत्र : (१) राज्यपाल, प्रत्येक वित्तीय वर्षाबाबत, राज्याची त्या वर्षाची अंदाजित जमा व खर्च यांचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणून या भागात निर्दिष्ट केलेले विवरणपत्र,… more »
अनुच्छेद २०३ : अंदाजपत्रकाबाबत विधानमंडळातील कार्यपद्धती :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २०३ : अंदाजपत्रकाबाबत विधानमंडळातील कार्यपद्धती : (१) अंदाजपत्रकापैकी जेवढा भाग राज्याच्या एकत्रित निधीवर भारित असलेल्या खर्चाशी संबंधित असेल तेवढा भाग, विधानसभेच्या मतास टाकला जाणार नाही. पण विधानमडं ळात त्यांपैकी कोणत्याही… more »
अनुच्छेद २०४ : विनियोजन विधेयके :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २०४ : विनियोजन विधेयके : (१) विधानसभेने अनुच्छेद २०३ अन्वये अनुदाने मंजूर केल्यानंतर होईल तितक्या लवकर,-- (क) विधानसभेने याप्रमाणे मंजूर केलेली अनुदाने ; आणि (ख) राज्याच्या एकत्रित निधीवर भारित असलेला, पण कोणत्याही बाबतीत,… more »