Tag: "उपपदे"
१६.उपपदे : (The Articles)
English Grammar in Marathi १६.उपपदे : (The Articles) इंग्रजी भाषेत A, An आणि The ही तीन उपपदे (Articles)आहेत. a, an आणि the ही पूर्वी विशेषणे होती. पण ती आता उपपदे म्हणूनच वापरली जातात. ती एक प्रकारे दर्शक विशेषणेच आहेत. उपपदाचे दोन प्रमुख प्रकार आहेत.… more »