Category: "शिक्षण"
अनुच्छेद २४३ ङ : पंचायतींचा कालावधी इत्यादी :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २४३ ङ : पंचायतींचा कालावधी इत्यादी : (१) प्रत्येक पंचायत त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर, तिच्या पहिल्या बैठकीकरिता नियत केलेल्या दिनांकापासून पाच वर्षांपर्यंत… more »
अनुच्छेद २४३ च : सदस्यत्वाबाबत अपात्रता :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २४३ च : सदस्यत्वाबाबत अपात्रता : (१) एखादी व्यक्ती एखाद्या पच्ं ाायतीची सदस्य म्हणन्ू ा निवडली जाण्यास किंवा सदस्य असण्यास पुढील बाबतीत अपात्र असेल,---- (क) संबंधित राज्य विधानमंडळाच्या निवडणुकांच्या प्रयोजनार्थ, त्या त्या वेळी… more »
अनुच्छेद २४३ छ : पंचायतिचे अधिकार, ..आणि जबाबदाऱ्या :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २४३ छ : पंचायतिचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या : या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, राज्य विधानमंळळ, कायद्याद्वारे,पंचायतींना स्वराज्य संस्था म्हणून कामे पार पाडणे शक्य व्हावे, या दृष्टीने त्यांना आवश्यक असतील असे अधिकार… more »
अनुच्छेद २४३ ज : पंचायतींचा कर लादण्याचा अधिकार ..निधी :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २४३ ज : पंचायतींचा कर लादण्याचा अधिकार आणि पंचायतींचे निधी : राज्य विधानमंडळ, कायद्याद्वारे, त्या कायद्यात विनिर्दिष्ट करण्यात येईल,---- (क) अशा कार्यपद्धतीनुसार आणि अशा मर्यादांना अधीन राहून असे कर, शुल्क, पथकर आणि फी… more »
अनुच्छेद २४३ झ : आर्थिक स्थितीचे ..वित्त आयोग घटित करणे :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २४३ झ : आर्थिक स्थितीचे पुनर्विलोकन करण्यासाठी वित्त आयोग घटित करणे : (१) राज्याचा राज्यपाल, संविधान (त्र्याहत्तरावी सुधारणा) अधिनियम, १९९२ याच्या प्रारंभापासून, शक्य होईल तितक्या लवकर, एक वर्षाच्या आत आणि त्यानंतर प्रत्येक… more »