इंडियन लॉज मराठी
इंडियन लॉज मराठी
इंडियन लॉज या अॅप मध्ये खालील प्रमाणे कायदे आहेत.
भारताचे संविधान ( राज्यघटना )
सिविल प्रक्रिया संहिता १९०८
भारतीय दंड संहिता १८६०
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३
भारतीय पुरावा अधिनियम १८७२
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
मोटार वाहन अधिनियम १९८८
मोटर यान चालन विनियम २०१७
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
रेल्वे अधिनियम १९८९
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक करण्यास अधिनियम २०१३
माहितीचा अधिकार अधिनियम २००५
स्थावर संपदा अधिनियम २०१६
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९
किशोर न्याय (बालकों की देखरेख और संरक्षण) अधिनियम २०१५
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०००
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम - नियम, १९८५ :"
शस्त्र अधिनियम १९५९
महाराष्ट्र(मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७
महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा-संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम २०१०
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६
महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९५९
महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९
महाराष्ट्र लॉटऱ्या (नियंत्रण व कर आकारणी) आणि बक्षीस स्पर्धा (कर आकारणी) अधिनियम १९५८
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम २०१३ :"
महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६
महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास (विकृतिकरण) प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५
महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४,राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०
राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम, १९७१ पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७
अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६
पोलीस (अप्रीतीची भावना चेतवणे) अधिनियम, १९२२
पोलीस दल (हक्कांवर निर्बंध) अधिनियम, १९६६
सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६०
ध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००
स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८
स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २००५
महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९८१
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५
महाराष्ट्र लॉटऱ्यांवरील कर अधिनियम २००६
औषधिद्रव्य व सौंदर्यप्रसाधन अधिनियम १९४०
मानसिक आरोग्य अधिनियम, १९८७
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१
व्हिडियो पाहिल्यानंतर अॅप कसे वापरावे हे ही लक्षात येईल.
अॅप खरेदी करण्यासाठी अॅप मध्ये सांगितल्याप्रमाणे आमच्याशी संपर्क करु शकता.
अॅपची लिंक खाली आहे.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.