अनुच्छेद ६९ : उपराष्ट्रपतीने शपथ घेणे .. प्रतिज्ञा करणे :
भारतीय राज्यघटना
अनुच्छेद ६९ :
उपराष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे :
प्रत्येक उपराष्ट्रपती, आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीच्या किंवा त्याने त्यासंबंधात नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीच्या समक्ष पुढील नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली सही करील, ती म्हणजे अशी--
--------------ईश्वरसाक्ष शपथ घेतो की,------------
मी, क.ख. --------मी कायद्याद्वारे प्रस्थापित झालेल्या अशा भारताच्या
------------गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो.-----------
संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन आणि आता जे कर्तव्य मी अंगीकारणार आहे ते मी निष्ठापूर्वक पार पाडीन.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.