Archives for: "February 2020"
अनुच्छेद ५० : कार्यकारी यंत्रणेपासून न्याययंत्रणा अलग..
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ५० : कार्यकारी यंत्रणेपासून न्याययंत्रणा अलग ठेवणे : राज्याच्या लाके सेवांमध्ये कार्यकारी यंत्रणेपासून न्याययंत्रणा अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करील. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ… more »
अनुच्छेद ५१ : आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा .. संवर्धन :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ५१ : आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन : राज्य हे,---- (क) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी ; (ख) राष्ट्राराष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखण्यासाठी ; (ग) संघटित जनसमाजांच्या… more »
अनुच्छेद ५१ क : मूलभूत कर्तव्ये :
भारतीय राज्यघटना १.(भाग चार-क : मूलभूत कर्तव्ये : अनुच्छेद ५१ क : मूलभूत कर्तव्ये : (क) संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे ; (ख) ज्यांमुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या… more »
अनुच्छेद ५२ : भारताचा राष्ट्रपती :
भारतीय राज्यघटना भाग पाच : संघराज्य : प्रकरण एक : कार्यकारी यंत्रणा : राष्ट्रपती व उपराष्ट्रपती : अनुच्छेद ५२ : भारताचा राष्ट्रपती : भारताचा एक राष्ट्रपती असेल. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा… more »
अनुच्छेद ५३ : संघराज्याचा कार्यकारी अधिकार :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ५३ : संघराज्याचा कार्यकारी अधिकार : (१) संघराज्याचा कार्यकारी अधिकार, राष्ट्रपतीकडे निहित असेल आणि त्याच्याकडून प्रत्यक्षपणे किंवा त्याच्या हाताखालील अधिकायांमाङ्र्कत या संविधानानुसार त्याचा वापर केला जाईल. (२) पूर्वगामी… more »
अनुच्छेद ५४ : राष्ट्रपतीची निवडणूक :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ५४ : राष्ट्रपतीची निवडणूक : राष्ट्रपती,---- (क) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य ; आणि (ख) राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य ; यांनी मिळून बनलेल्या निर्वाचकगणांच्या सदस्यांकडून, निवडला जाईल. १.(स्पष्टीकरण… more »
अनुच्छेद ५५ : राष्ट्रपतीच्या निवडणुकीची रीत :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ५५ : राष्ट्रपतीच्या निवडणुकीची रीत : (१) राष्ट्रपतीच्या निवडणुकीत, निरनिराळ्या राज्यांच्या प्रतिनिधित्वाच्या प्रमाणात, शक्य असेल तेथवर एकरूपता असेल. (२) राज्याराज्यांमध्ये परस्परांत अशी एकरूपता, तसेच सर्व राज्ये मिळून व… more »
अनुच्छेद ५६ : राष्ट्रपतीचा पदावधी :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ५६ : राष्ट्रपतीचा पदावधी : (१) राष्ट्रपती, ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर्षांच्या अवधीपर्यंत ते पद धारण करील : परंतु असे की,---- (क) राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी… more »
अनुच्छेद ५७ : फेरनिवडणुकीस पात्रता :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ५७ : फेरनिवडणुकीस पात्रता : जी व्यक्ती, राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत आहे अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती, या संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेरनिवडणुकीस पात्र असेल. INSTALL Android… more »
अनुच्छेद ५८ : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अर्हता :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ५८ : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अर्हता : (१) कोणतीही व्यक्ती,---- (क) भारतीय नागरिक ; (ख) पस्तीस वर्षे पूर्ण वयाची ; आणि (ग) लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हताप्राप्त, असल्याखेरीज राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीस पात्र… more »
अनुच्छेद ५९ : राष्ट्रपतिपदाच्या शर्ती :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ५९ : राष्ट्रपतिपदाच्या शर्ती : (१) राष्ट्रपती, संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही आणि संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या… more »
अनुच्छेद ६० : राष्ट्रपतीने शपथ घेणे ..प्रतिज्ञा करणे :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ६० : राष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे : प्रत्येक राष्ट्रपती व राष्ट्रपती म्हणून कार्य करणारी किंवा राष्ट्रपतीची कार्ये पार पाडणारी प्रत्येक व्यक्ती, आपले पद ग्रहण करण्यापूर्वी, भारताच्या मुख्य न्यायमूर्तीच्या समक्ष… more »
अनुच्छेद ६१ : राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ६१ : राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती : (१) संविधानाच्या उल्लंघनाबद्दल राष्ट्रपतीवर महाभियोग लावावयाचा असेल तेव्हा, त्यासंबंधीचा दोषारोप संसदेच्या कोणत्याही सभागृहाकडून करण्यात येईल. (२) (क) असा दोषारोप करण्याचा प्रस्ताव… more »
अनुच्छेद ६२ : राष्ट्रपतीचे रिक्त.. व्यक्तीचा पदावधी :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ६२ : राष्ट्रपतीचे रिक्त पद भरण्याकरिता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात् रिक्त होणारे पद भरण्याकरिता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी : (१) राष्ट्रपतीचा पदावधी संपल्यामुळे रिक्त होणारे पद भरण्याकरिता निवडणूक घ्यावयाची असेल… more »
अनुच्छेद ६३ : भारताचा उपराष्ट्रपती :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ६३ : भारताचा उपराष्ट्रपती : भारताचा एक उपराष्ट्रपती असेल. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या… more »
अनुच्छेद ६४ : उपराष्ट्रपती राज्यसभेचा .. सभापती असणे :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ६४ : उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे : उपराष्ट्रपती हा, राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असेल व तो कोणतेही अन्य लाभपद धारण करणार नाही : परंतु असे की, उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद ६५ अन्वये राष्ट्रपती म्हणून कार्य करील… more »
अनुच्छेद ६५ : ..राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत..कार्ये पार पाडणे :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ६५ : राष्ट्रपतीचे पद निमित्तवशात् रिक्त होईल त्या त्या प्रसंगी उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती म्हणून कार्य करणे अथवा राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्याची कार्ये पार पाडणे : (१) राष्ट्रपतीचा मृत्यू झाला, त्याने राजीनामा दिला किंवा त्यास… more »
अनुच्छेद ६६ : उपराष्ट्रपतीची निवडणूक :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ६६ : उपराष्ट्रपतीची निवडणूक : (१) उपराष्ट्रपती, प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे १.(संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मिळून बनलेल्या निर्वाचकगणाच्या सदस्यांकडून निवडला जाईल) आणि अशा निवडणुकीतील मतदान… more »
अनुच्छेद ६७ : उपराष्ट्रपतीचा पदावधी :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ६७ : उपराष्ट्रपतीचा पदावधी : उपराष्ट्रपती, ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर्षांच्या अवधीपर्यंत ते पद धारण करील : परंतु असे की,---- (क) उपराष्ट्रपती राष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा… more »
अनुच्छेद ६८ : उपराष्ट्रपतीचे रिक्त पद ..व्यक्तीचा पदावधी :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ६८ : उपराष्ट्रपतीचे रिक्त पद भरण्याकरिता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात् रिक्त होणारे पद भरण्याकरिता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी : (१) उपराष्ट्रपतीचा पदावधी संपल्यामुळे रिक्त पद भरण्याकरिता निवडणूक घ्यावयाची असेल… more »