Tag: "अनुच्छेद २६७ मराठी"
अनुच्छेद २६७ : आकस्मिकता निधी :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २६७ : आकस्मिकता निधी : (१) संसदेला कायद्याद्वारे अग्रधनाच्या स्वरूपात भारताचा आकस्मिकता निधी या नावाचा एक आकस्मिकता निधी स्थापन करता येईल व त्या निधीत, अशा कायद्याद्वारे निर्धारित केल्या जातील अशा रकमा वेळोवेळी भरल्या जातील आणि… more »