Tag: "अनुच्छेद २३६ मराठी"
अनुच्छेद २३६ : अर्थ लावणे :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २३६ : अर्थ लावणे : या प्रकरणातील,---- (क) जिल्हा न्यायाधीश या शब्दप्रयोगात, नगर दिवाणी न्यायालयाचा न्यायाधीश, अपर जिल्हा न्यायाधीश, सह जिल्हा न्यायाधीश, सहायक जिल्हा न्यायाधीश, लघुवाद न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश, मुख्य इलाखा… more »