कलम १६ : इतर कायदे लागू होण्यासाठी आडकाठी नाही :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १६ : इतर कायदे लागू होण्यासाठी आडकाठी नाही : या अधिनियमातील उपबंध हे विदेशी व्यक्ती नोंदणी अधिनियम १९३९ (१९३९ चा १६), भारतीय पारपत्र (पासपोर्ट) अधिनियम १९२० (१९२० चा ३४) आणि त्या त्या काळी अंमलात असलेली इतर कोणतीही अधिनियमिती यांतील उपबंधांच्या…

Continue Readingकलम १६ : इतर कायदे लागू होण्यासाठी आडकाठी नाही :

कलम १५ : या अधिनियमाखाली कार्य करणाऱ्या व्यक्तींना संरक्षण :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १५ : या अधिनियमाखाली कार्य करणाऱ्या व्यक्तींना संरक्षण : या अधिनियमाखाली सद्भावपूर्वक करण्यात आली असेल किंवा करण्याचे योजलेले असेल अशा कोणत्याही गोष्टीबद्दल कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कोणताही दावा, खटला आणि इतर वैध कारवाही होऊ शकणार नाही.

Continue Readingकलम १५ : या अधिनियमाखाली कार्य करणाऱ्या व्यक्तींना संरक्षण :

विदेशी व्यक्ती अधिनियम कलम १४ग : १.(अपप्रेरणासाठी (चिथावणी) शिक्षा :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १४ग : १.(अपप्रेरणासाठी (चिथावणी) शिक्षा : जो कोणी कलम १४ किंवा कलम १४क किंवा कलम १४ख अंतर्गत शिक्षेस पात्र असलेल्या कोणत्याही गुन्ह्याला उत्तेजन किंवा अपप्रेरण देईल, जर अपप्रेरणेमुळे परिणामस्वरुप अपराध घडला जातो तो त्याला त्या गुन्ह्यासाठी तरतूद केलेल्या शिक्षेची शिक्षा…

Continue Readingविदेशी व्यक्ती अधिनियम कलम १४ग : १.(अपप्रेरणासाठी (चिथावणी) शिक्षा :

कलम १४ख : १.(बनावट पासपोर्ट वापरल्याबद्दल शिक्षा :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १४ख : १.(बनावट पासपोर्ट वापरल्याबद्दल शिक्षा : जो कोणी जाणूनबुजून भारतात प्रवेश करण्यासाठी बनावट पासपोर्ट वापरतो किंवा त्या त्याकाळी लागू असलेल्या अधिनियमाच्या अधिकाराशिवाय तिथे राहतो, अशा व्यक्तीस दोन वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आठ वर्षापर्यंत वाढवता येईल इतक्या मुदतीच्या कालावधीच्या कारावासाची…

Continue Readingकलम १४ख : १.(बनावट पासपोर्ट वापरल्याबद्दल शिक्षा :

कलम १४क : १.(प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याबद्दल शिक्षा, इत्यादी :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १४क : १.(प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याबद्दल शिक्षा, इत्यादी : जो कोणी,- (a)क) भारतातील अशा क्षेत्रात प्रवेश करतो, जे या अधिनियमाखाली केलेल्या आदेश किंवा त्याच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशांनुसार त्याच्या प्रवेशासाठी प्रतिबंधित आहे, आणि केंद्र सरकारने या उद्देशासाठी राजपत्रात अधिसूचित केलेल्या प्राधिकाऱ्याची…

Continue Readingकलम १४क : १.(प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याबद्दल शिक्षा, इत्यादी :

कलम १४ : १.(अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन केल्यास दंड :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १४ : १.(अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन केल्यास दंड : जो कोणी ,- (a)क) भारतात जारी केलेल्या व्हिसाच्या कालावधीपेक्षा अधिक काळ भारतात राहतो; (b)ख) भारतात प्रवेश व वास्तव्यासाठी जारी केलेल्या वैध व्हिसाच्या अटींचे उल्लंघन करणारी कोणतीही कृती करतो; (c)ग) या अधिनियमाच्या तरतुदींचा,…

Continue Readingकलम १४ : १.(अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन केल्यास दंड :

कलम १३ : या अधिनियमाचे उपबंध, इत्यादींचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करणे,इ. :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १३ : या अधिनियमाचे उपबंध, इत्यादींचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करणे,इ. : १) जी व्यक्ती या अधिनियमाच्या उपबंधांचे किंवा त्याखाली काढलेल्या कोणत्याही आदेशाचे किंवा त्याखाली दिलेल्या कोणत्याही निदेशाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करील किंवा उल्लंघन करण्यास अपप्रेरणा देईल किंवा अपप्रेरणा देण्याचा प्रयत्न…

Continue Readingकलम १३ : या अधिनियमाचे उपबंध, इत्यादींचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करणे,इ. :

कलम १२ : प्राधिकार प्रत्यायोजित करण्याची शक्ती :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १२ : प्राधिकार प्रत्यायोजित करण्याची शक्ती : एखादा निदेश, संमती किंवा परवानगी देण्याची किंवा इतर कोणतीही कृती करण्याची शक्ती या अधिनियमान्वये किंवा त्या अधिनियमाखाली काढलेल्या कोणत्याही आदेशान्वये ज्या प्राधिकरणाला प्रदान करण्यात आलेली असेल ते प्राधिकरण, विरुद्ध असा स्पष्ट उपबंध केलेला…

Continue Readingकलम १२ : प्राधिकार प्रत्यायोजित करण्याची शक्ती :

कलम ११ : आदेश, निदेश इत्यादींची अंमलबजावणी करण्याची शक्ती :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ११ : आदेश, निदेश इत्यादींची अंमलबजावणी करण्याची शक्ती : १) या अधिनियमाच्या उपबंधांद्वारे किंवा त्याखाली किंवा त्यानुसार कोणताही निदेश देण्याची किंवा इतर कोणतीही शक्ती वापरण्याची शक्ती ज्याला प्रदान करण्यात आलेली आहे असे कोणतेही प्राधिकरण, या अधिनियमात स्पष्टपणे उपबंधित केल्याप्रमाणे करावयाच्या…

Continue Readingकलम ११ : आदेश, निदेश इत्यादींची अंमलबजावणी करण्याची शक्ती :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ९ : शाबितीची जबाबदारी :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ९ : शाबितीची जबाबदारी : कलम ८ च्या कक्षेत न येणाऱ्या एखाद्या प्रकरणामध्ये या अधिनियमाच्या संदर्भात किंवा या अधिनियमान्वये दिलेल्या एखाद्या आदेशाच्या किंवा निदेशाच्या संदर्भात जर अमुक एखादी व्यक्ती ही विदेशी व्यक्ती आहे की नाही अथवा ती व्यक्ती विशिष्ट वर्गाची…

Continue Readingविदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ९ : शाबितीची जबाबदारी :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ८ : राष्ट्रीयत्व ठरवणे :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ८ : राष्ट्रीयत्व ठरवणे : १) जेव्हा एखादी विदेशी व्यक्ती ही एकापेक्षा अधिक विदेशी राष्ट्रांच्या कायद्यानुसार राष्ट्रिक म्हणून ओळखली जात असेल किंवा एखाद्या विदेशी व्यक्तीला एखादे राष्ट्रीयत्व द्यावयाचे तर ते कोणते द्यावे हे काही कारणास्तव ठरविता येत नसेल तेव्हा, हितसंबंध…

Continue Readingविदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ८ : राष्ट्रीयत्व ठरवणे :

कलम ७क : १.(विदेशी व्यक्तीची वर्दळ असणाऱ्या जागांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ७क : १.(विदेशी व्यक्तीची वर्दळ असणाऱ्या जागांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती : १) जी वास्तू उपाहारगृह म्हणून किंवा सार्वजनिक राबत्याचे किंवा करमणुकीचे स्थान म्हणून किंवा क्लब म्हणून वापरण्यात येते व जेथे विदेशी व्यक्तींचा राबता असतो अशा कोणत्याही वास्तूच्या मालकास अथवा त्या…

Continue Readingकलम ७क : १.(विदेशी व्यक्तीची वर्दळ असणाऱ्या जागांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती :

कलम ७ : हॉटेलचालक आणि इतर यांच्यावर तपशील पुरवण्याचे आबंधन :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ७ : हॉटेलचालक आणि इतर यांच्यावर तपशील पुरवण्याचे आबंधन : १) ज्या ठिकाणी राहण्याची किंवा झोपण्याची सोय बक्षिसी घेऊन केली जाते अशी वास्तू सुसज्ज असली वा नसली तरी तेथील चालकाने, अशा वास्तूमध्ये ज्या विदेशी व्यक्तीची सोय करण्यात आलेली असेल त्यांच्याबद्दलची…

Continue Readingकलम ७ : हॉटेलचालक आणि इतर यांच्यावर तपशील पुरवण्याचे आबंधन :

विदेशी व्यक्ती अधिनियम कलम ६ : नौकाधिपती, इत्यादींवरील आबंधने :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ६ : नौकाधिपती, इत्यादींवरील आबंधने : १) १.(भारतातील) बंदराला लागणाऱ्या किंवा तेथून प्रवासाला निघणाऱ्या ज्या जलयानातील उतारु समुद्रमार्गे त्या बंदरात येणारे किंवा तेथून जाणारे असतील त्याच्या अधिपतीला आणि भारतातील कोणत्याही ठिकाणी उतरणाऱ्या किंवा तेथून निघणाऱ्या ज्या वायुयानातील उतारु हवाईमार्गे त्या…

Continue Readingविदेशी व्यक्ती अधिनियम कलम ६ : नौकाधिपती, इत्यादींवरील आबंधने :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ५ : नावात बदल करणे :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ५ : नावात बदल करणे : १) हा अधिनियम अंमलात आला त्या तारखेस जी विदेशी व्यक्ती भारतात होती अशा कोणत्याही व्यक्तीला, त्या तारखेनंतर १.(भारतात) असताना, उक्त तारखेच्या निकटपूर्व काळात ती साधारणत: ज्या नावाने ओळखली जात असेल त्या नावाव्यतिरिक्त इतर कोणतेही…

Continue Readingविदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ५ : नावात बदल करणे :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ४ : नजरकैदी :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ४ : नजरकैदी : १.(१) ज्या कोणत्याही विदेशी व्यक्तीबाबत, तिला स्थानबद्ध किंवा बंदिवान करण्यात यावे असे सांगणारा कलम ३ च्या पोटकलम (२) च्या खंड (छ) खालील आदेश अंमलात असेल तिला (यात यापुढे नजरकैदी म्हणून निर्दिष्ट केले आहे) केन्द्र शासन वेळोवेळी…

Continue Readingविदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ४ : नजरकैदी :

विदेशी व्यक्ती अधिनियम कलम ३क : १.(राष्ट्रकुलांतर्गत देशांतील नागरिकांना व इतर व्यक्तींना विवक्षित प्रकरणी हा अधिनियम लागू होण्यापासून सूट देण्याची शक्ती :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ३क : १.(राष्ट्रकुलांतर्गत देशांतील नागरिकांना व इतर व्यक्तींना विवक्षित प्रकरणी हा अधिनियम लागू होण्यापासून सूट देण्याची शक्ती : १) केन्द्र शासन आदेश काढून त्याद्वारे असे जाहीर करु शकेल की, या अधिनियमाचे किंवा त्याखाली काढलेल्या कोणत्याही आदेशाचे सर्व किंवा काही उपबंध…

Continue Readingविदेशी व्यक्ती अधिनियम कलम ३क : १.(राष्ट्रकुलांतर्गत देशांतील नागरिकांना व इतर व्यक्तींना विवक्षित प्रकरणी हा अधिनियम लागू होण्यापासून सूट देण्याची शक्ती :

विदेशी व्यक्ती अधिनियम कलम ३ : आदेश काढण्याची शक्ती :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ३ : आदेश काढण्याची शक्ती : १) केन्द्र शासन आदेश काढून त्याद्वारे, सर्वसाधारणपणे किंवा सर्व विदेशी व्यक्तींच्या बाबतीत किंवा एखाद्या विशिष्ट विदेशी व्यक्तीबाबत किंवा एखाद्या विहित वर्गाच्या किंवा वर्णनाच्या विदेशी व्यक्तीबाबत, विदेशी व्यक्तींनी १.(भारतात) प्रवेश करणे किंवा तेथून प्रयाण करणे…

Continue Readingविदेशी व्यक्ती अधिनियम कलम ३ : आदेश काढण्याची शक्ती :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम २ : व्याख्या :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम २ : व्याख्या : (a)१.(क) विदेशी व्यक्ती याचा अर्थ, भारताचा नागरिक नसलेली व्यक्ती असा होतो;) २.(***) (b)ख) विहित याचा अर्थ या अधिनियमाखाली काढलेल्या आदेशांद्वारे विहित केलेले असा होतो; (c)ग) विनिर्दिष्ट याचा अर्थ विहित प्राधिकरणाच्या निदेशाद्वारे विनिर्दिष्ट केलेले असा होतो. --------…

Continue Readingविदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम २ : व्याख्या :

कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ १.(१९४६ चा अधिनियम क्रमांक ३१) विदेशी व्यक्तींबाबत केन्द्र शासनाला विवक्षित शक्ती प्रदान करण्यासाठी अधिनियम. ज्या अर्थी, भारतात विदेशी व्यक्तींचा प्रवेश, तेथे त्यांची उपस्थिती व त्यांचे तेथून प्रयाण यासंबंधीच्या शक्तींचा केन्द्र शासनाने वापर करण्यासाठी काही उपबंध करणे समयोचित आहे; त्याअर्थी, याद्वारे पुढीलप्रमाणे…

Continue Readingकलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :