Peca कलम १५ : अन्य कायद्यांचा वापर प्रतिबंधित नाही :
इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९ कलम १५ : अन्य कायद्यांचा वापर प्रतिबंधित नाही : या कायद्यातील तरतुदी इलेक्ट्रॉनिक सिगारेटचे उत्पादन, विनिर्माण, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात करण्यास मनाई करणाऱ्या सध्याच्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींव्यतिरिक्त आहेत आणि त्यांचे उल्लंघन करत नाहीत.