Ndps act कलम ८३ : अडचणी दूर करण्याचा अधिकार :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८३ : अडचणी दूर करण्याचा अधिकार : १) या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, केंद्र शासनाला, शासकीय राजपत्रात आदेश प्रकाशित करून ती अडचण दूर करण्यासांी आवश्यक किंवा योग्य वाटतील असे, या अधिनियमाच्या…
