गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-डब्ल्यू :
अन्य कायद्यातील निष्कर्ष या प्रकरणाखालील कार्यवाहीसाठी निर्णायक असणार नाहीत :
कोणत्याही अधिकाऱ्याचा किंवा प्राधिकरणाचा अन्य कोणत्याही कायद्याखालील कोणताही निष्कर्ष या प्रकरणाखालील कार्यवाहीच्या प्रयोजनांसांठी निर्णायक असणार नाही.
