Bnss कलम ५०३ : मालमत्ता जप्त केल्यावर पोलिसांना अवलंबिण्याची प्रक्रिया :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ५०३ : मालमत्ता जप्त केल्यावर पोलिसांना अवलंबिण्याची प्रक्रिया : १) जेव्हा केव्हा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने मालमत्तेचे अभिग्रहण केल्याचे वृत्त या संहितेच्या उपबंधांखाली दंडाधिकाऱ्याला कळवण्यात आले असेल, व चौकशीत किंवा संपरीक्षेत अशी मालमत्ता फौजदारी न्यायालयासमोर आणली गेली नसेल तेव्हा, अशा…