Phra 1993 कलम १६ : पूर्वग्रहामुळे बाधा पोहचलेल्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेणे :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम १६ : पूर्वग्रहामुळे बाधा पोहचलेल्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेणे : आयोग, चौकशीच्या कोणत्याही टप्प्यावर, - (a)क)(अ) त्याला जर कोणत्याही व्यक्तीच्या वर्तणुकीबद्दल चौकशी करणे आवश्यक वाटले; किंवा (b)ख)(ब) चौकशीमुळे एखाद्या व्यक्तीच्या नावलौकिकास पूर्वग्रहामुळे बाधा पोचण्याची शक्यता आहे असे त्याचे मत…

Continue ReadingPhra 1993 कलम १६ : पूर्वग्रहामुळे बाधा पोहचलेल्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेणे :

Phra 1993 कलम १५ : व्यक्तींनी आयोगाकडे केलेले निवेदन :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम १५ : व्यक्तींनी आयोगाकडे केलेले निवेदन : आयोगापुढे साक्ष देण्याच्या ओघात एखाद्या व्यक्तीने केलेले निवेदन हे, अशा निदेदनाद्वारे खोटी साक्ष देण्याबद्दल होणाऱ्या खटल्याव्यतिरिक्त एरव्ही त्या व्यक्तीला कोणत्याही दिवाणी फौजदारी स्वरुपाच्या खटल्यात गुंतवणार नाही किंवा त्या व्यक्तीच्या विरुद्ध त्याचा वापर…

Continue ReadingPhra 1993 कलम १५ : व्यक्तींनी आयोगाकडे केलेले निवेदन :

Phra 1993 कलम १४ : अन्वेषण :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम १४ : अन्वेषण : १) आयोग कोणत्याही चौकशीसंबंधात अन्वेषण करण्याच्या प्रयोजनासाठी केंद्र सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या किंवा अन्वेषण अभिकरणाच्या सेवांचा, यथास्थिति, केंद्र सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या सहमतीने उपयोग करु शकेल. २) चौकशीशी संबंधित कोणत्याही प्रकरणता अन्वेषण…

Continue ReadingPhra 1993 कलम १४ : अन्वेषण :

Phra 1993 कलम १३ : चौकशीसंबंधीचे अधिकार :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम १३ : चौकशीसंबंधीचे अधिकार : १) आयोगास, या अधिनियमाखालील तक्रारींची चौकशी करताना दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ (१९०८ चा ५) खाली दाव्याची संपरीक्षा करणाऱ्या दिवाणी न्यायालयाला असतील ते, सर्व आणि विशेषत: पुढील बाबी संबंधातील अधिकार असतील :- (a)क)(अ) साक्षदाराला उपस्थित…

Continue ReadingPhra 1993 कलम १३ : चौकशीसंबंधीचे अधिकार :

Phra 1993 कलम १२ : आयोगाची कार्ये :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ प्रकरण ३ : आयोगाची कार्ये आणि अधिकार : कलम १२ : आयोगाची कार्ये : आयोग पुढीलपैकी सर्व किंवा काही कार्ये पार पाडील :- (a)क)(अ) खालील तक्रारींमध्ये स्वत:हून, किंवा बळी ठरलेल्या व्यक्तीने किंवा त्याच्या वतीने इतर कोणत्याही व्यक्तीने, १.(किंवा उच्च न्यायालय…

Continue ReadingPhra 1993 कलम १२ : आयोगाची कार्ये :

Phra 1993 कलम ११ : आयोगाचे अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्ग :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम ११ : आयोगाचे अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्ग : १) केंद्र सरकार, आयोगाला,- (a)क)(अ) भारत सरकारच्या सचिवाच्या दर्जाचा एक अधिकारी, जो आयोगाचा महासचिव असेल, आणि (b)ख)(ब) पोलीस महासंचालकाच्या दर्जाहून कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याच्या हाताखाली आयोगाची कामे सक्षमतेने पार पाडण्यासाठी…

Continue ReadingPhra 1993 कलम ११ : आयोगाचे अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्ग :

Phra 1993 कलम १० : आयोगाने प्रक्रिया विनियमित करणे :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम १० : आयोगाने प्रक्रिया विनियमित करणे : १) सभाध्यक्षास योग्य वाटेल अशावेळी व अशा ठिकाणी आयोगाची बैठक होईल. २) आयोग, त्याची स्वत:ची प्रक्रिया विनियमित करेल. १.(२) या अधिनियमाला आणि अधिनियमा अंतर्गत केलेल्या नियमांना अधीन राहून, आयोगाला स्वत:च्या कार्यपद्धतीसाठी नियमावली…

Continue ReadingPhra 1993 कलम १० : आयोगाने प्रक्रिया विनियमित करणे :

Phra 1993 कलम ९ : आयोगाचे कामकाज, रिक्त जागा इत्यादीमुळे विधिग्राह्य न ठरणे :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम ९ : आयोगाचे कामकाज, रिक्त जागा इत्यादीमुळे विधिग्राह्य न ठरणे : आयोगाची कोणतीही कृती किंवा कार्यवाही केवळ आयोगात कोणतेही पद रिक्त आहे किंवा आयोगाच्या घटनेमध्ये दोष आहे, या कारणावरुन प्रश्नास्पद किंवा विधिग्राह्य ठरणार नाही.

Continue ReadingPhra 1993 कलम ९ : आयोगाचे कामकाज, रिक्त जागा इत्यादीमुळे विधिग्राह्य न ठरणे :

Phra 1993 कलम ८ : १.(सभाध्यक्ष आणि सदस्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम ८ : १.(सभाध्यक्ष आणि सदस्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती : सभाध्यक्ष आणि सदस्यांना प्रदेय असलेले वेतन व भत्ते आणि सेवेच्या इतर अटी व शर्ती या विहित करण्यात येतील त्याप्रमाणे असतील : परंतु, सभाध्यक्ष आणि सदस्यांचे वेतन व भत्ते सेवेच्या…

Continue ReadingPhra 1993 कलम ८ : १.(सभाध्यक्ष आणि सदस्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती :

Phra 1993 कलम ७ : विवक्षित परिस्थितीमध्ये सदस्याने सभाध्यक्ष म्हणून काम करणे किंवा त्यांची कामे पार पाडणे :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम ७ : विवक्षित परिस्थितीमध्ये सदस्याने सभाध्यक्ष म्हणून काम करणे किंवा त्यांची कामे पार पाडणे : १) सभाध्यक्षाच्या मृत्यूमुळे, त्याच्या राजीनाम्यामुळे, किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे त्याचे पद रिक्त झाल्यास अशा प्रसंगी, राष्ट्रपतीस अधिसूचनेद्वारे, सदस्यांपैकी एका सदस्यास, असे रिक्त पद भरण्यासाठी…

Continue ReadingPhra 1993 कलम ७ : विवक्षित परिस्थितीमध्ये सदस्याने सभाध्यक्ष म्हणून काम करणे किंवा त्यांची कामे पार पाडणे :

Phra 1993 कलम ६ : १.(सभाध्यक्ष आणि सदस्यांचा पदावधी :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम ६ : १.(सभाध्यक्ष आणि सदस्यांचा पदावधी : १) सभाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेली व्यक्ती, ती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील तेव्हापासून २.(तीन वर्षाच्या) कालावधीपर्यंत किंवा ती व्यक्ती सत्तर वर्षे वयाची होईपर्यंत, यांपैकी जे अगोदर घडेल त्या घटनेपर्यंत, पद धारण…

Continue ReadingPhra 1993 कलम ६ : १.(सभाध्यक्ष आणि सदस्यांचा पदावधी :

Phra 1993 कलम ५ : १.(सभाध्यक्षा आणि आयोगाच्या सदस्याचा राजीनामा आणि पदावरुन दूर करणे :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम ५ : १.(सभाध्यक्षा आणि आयोगाच्या सदस्याचा राजीनामा आणि पदावरुन दूर करणे : १) अध्यक्ष किंवा कोणताही सदस्य राष्ट्रपतींना उद्देशून त्याच्या हस्ताक्षरात लिखित सुचने द्वारे त्याच्या पदाचा त्याग करु शकतो. २) पोटकलम (३) च्या उपबंधाच्या अधीनतेने, आयोगाचा सभाध्यक्ष किंवा अन्य…

Continue ReadingPhra 1993 कलम ५ : १.(सभाध्यक्षा आणि आयोगाच्या सदस्याचा राजीनामा आणि पदावरुन दूर करणे :

Phra 1993 कलम ४ : सभाध्यक्ष व इतर सदस्य यांची नियुक्ती :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम ४ : सभाध्यक्ष व इतर सदस्य यांची नियुक्ती : राष्ट्रपती, आपल्या सहीने व मोहोरनिशी अभिपत्र देऊन सभाध्यक्षाची व इतर १.(सदस्यांची) नियुक्ती करील : परंतु, या पोटकलमा अन्यये प्रत्येक नियुक्ती ही, -- (a)क)(अ) पंतप्रधान ---- सभाध्यक्ष; (b)ख)(ब) लोकसभेचा अध्यक्ष --------…

Continue ReadingPhra 1993 कलम ४ : सभाध्यक्ष व इतर सदस्य यांची नियुक्ती :

Phra 1993 कलम ३ : राष्ट्रीय मानवी हक्क आयोग घटित करणे :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ प्रकरण २ : राष्ट्रीय मानवी हक्क आयोग : कलम ३ : राष्ट्रीय मानवी हक्क आयोग घटित करणे : १) या अधिनियमान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करण्यासाठी व सोपवलेली कार्ये पार पाडण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय मानवी हक्क आयोग या नावाने ओळखला…

Continue ReadingPhra 1993 कलम ३ : राष्ट्रीय मानवी हक्क आयोग घटित करणे :

Phra 1993 कलम २ : व्याख्या :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम २ : व्याख्या : १) या अधिनियमत, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, - (a)क)(अ) सशस्त्र दले याचा अर्थ, नौसेना, भूसेना व वायुसेना असा असून त्यामध्ये संघ राज्याच्या कोणत्याही अन्य सशस्त्र दलांचा समावेश होतो; (b)ख)(ब) सभाध्यक्ष याचा अर्थ, आयोगाचा…

Continue ReadingPhra 1993 कलम २ : व्याख्या :

Phra 1993 कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ (१९९४ चा अधिनियम क्रमांक १०) प्रस्तावना : प्रकरण १ : प्रारंभिक : कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ : मानवी हक्कांचे अधिक चांगल्या रीतीने संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राज्यांमध्ये राज्य मानवी हक्क आयोग व मानवी हक्क…

Continue ReadingPhra 1993 कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :

Dpa 1961 कलम १० : १.(नियम करण्याची राज्य शासनाची शक्ती :

हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम १० : १.(नियम करण्याची राज्य शासनाची शक्ती : १) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी नियम करु शकेल. २) विशेषत: आणि पुर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता, अशा नियमात पुढील सर्व किंवा कोणत्याही बाबींसाठी नियम करता…

Continue ReadingDpa 1961 कलम १० : १.(नियम करण्याची राज्य शासनाची शक्ती :

Dpa 1961 कलम ९ : नियम करण्याची शक्ती :

हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम ९ : नियम करण्याची शक्ती : १) केंद्र सरकारला शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाच्या प्रयोजनाची अंमलबजावणी करण्यासाठी नियम करता येतील. १.(२) विशेष करुन आणि पूर्वगामी शक्तींच्या, सर्वसाधारणतेला बाध न येता, अशा नियमांत पुढील गोष्टींसाठी उपबंध करता येतील :- (a)क)(अ) कलम…

Continue ReadingDpa 1961 कलम ९ : नियम करण्याची शक्ती :

Dpa 1961 कलम ८ख(ब) : १.(हुंडा प्रतिषेधी अधिकारी :

हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम ८ख(ब) : १.(हुंडा प्रतिषेधी अधिकारी : १) राज्य शासन त्यास योग्य वाटतील तितके हुंडा प्रतिनिधी अधिकारी नियुक्त करु शकेल आणि या अधिनियमाखालील अधिकारिता व शक्ती यांचा वापर ते ज्या क्षेत्राच्या बाबतीत करतील ती क्षेत्रे विनिर्दिष्ट करु शकेल. २) प्रत्येक हुंडा…

Continue ReadingDpa 1961 कलम ८ख(ब) : १.(हुंडा प्रतिषेधी अधिकारी :

Dpa 1961 कलम ८क(अ) : १.(विवक्षित खटल्यांमध्ये शाबितीचा भार :

हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम ८क(अ) : १.(विवक्षित खटल्यांमध्ये शाबितीचा भार : कलम ३ अन्वये कोणताही हुंडा घेण्याबद्दल किंवा घेण्याला प्रोत्साहन देण्याबद्दल किंवा कलम ४ अन्वये हुंड्याची मागणी करण्याबद्दल जेव्हा कोणत्याही व्यक्तीवर खटला असेल त्याबाबतीत तिने या कलमान्वये अपराध केलेला नाही हे सिद्ध करण्याचा भार…

Continue ReadingDpa 1961 कलम ८क(अ) : १.(विवक्षित खटल्यांमध्ये शाबितीचा भार :