Ndps act कलम ५६ : परस्परांना साहाय्य करणे हे अधिकाऱ्यांवर बंधनकारक राहील :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ५६ :
परस्परांना साहाय्य करणे हे अधिकाऱ्यांवर बंधनकारक राहील :
कलम ४२ मध्ये नमूद करण्यात आलेल्या विविध विभागंच्या सर्व अधिकाऱ्यांनी, त्यांना तशी सूचना देण्यात आल्यावर किंवा विनंती करण्यात आल्यावर या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी एकमेकांना मदत करणे हे त्यांच्यावर कायद्याने बंधनकारक राहील.

Leave a Reply