Ndps act कलम ६८-अ : प्रयुक्ती :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ प्रकरण ५-अ : बेकायदेशीर व्यापारातून मिळालेली किंवा त्यात वापरलेली मालमत्ता जप्त करणे : कलम ६८-अ : प्रयुक्ती : १) या प्रकरणाच्या तरतुदी फक्त पोटकलम (२) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या व्यक्तींनाच लागू होतील. २) पोटकलम (१)…

Continue ReadingNdps act कलम ६८-अ : प्रयुक्ती :

Ndps act कलम ६८ : अपराध केल्याची माहिती :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६८ : अपराध केल्याची माहिती : या अधिनियमाच्या तरतुदीन्वये किंवा त्याखाली करण्यात आलेल्या कोणत्याही नियमान्वये किंवा आदेशान्वये सोपवण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून कृती करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला कोणताही अपराध घडल्याची माहिती त्याला कशी मिळाली याबाबतची…

Continue ReadingNdps act कलम ६८ : अपराध केल्याची माहिती :

Ndps act कलम ६७ : माहिती इत्यादी मागविण्याचा अधिकार :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६७ : माहिती इत्यादी मागविण्याचा अधिकार : कलम ४२ मध्ये निर्दिष्ट केलेल्या केंद्र किंवा यथास्थिती राज्य शासनाने याबाबतीत प्राधिकृत केला असेल अशा कोणत्याही अधिकाऱ्याला या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीच्या भंगाच्या बाबतीत कोणत्याही चौकशीच्या ओघात -…

Continue ReadingNdps act कलम ६७ : माहिती इत्यादी मागविण्याचा अधिकार :

Npds act कलम ६६ : विशिष्ट प्रकरणांमध्ये दस्तऐवजासंबंधी गृहित धरणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६६ : विशिष्ट प्रकरणांमध्ये दस्तऐवजासंबंधी गृहित धरणे : जेव्हा कोणताही दस्तऐवज - एक) या अधिनियमान्वये किंवा इतर कोणत्याही कायद्यान्वये कोणत्याही व्यक्तीने सादर केला असेल किंवा तयार केला असेल किंवा कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यातून किंवा नियंत्रणामधून…

Continue ReadingNpds act कलम ६६ : विशिष्ट प्रकरणांमध्ये दस्तऐवजासंबंधी गृहित धरणे :

Ndps act कलम ६४-अ : १.(उपचारांसाठी स्वत:हून येणाऱ्या व्यक्तींना खटल्यापासून अबाधित ठेवणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६४-अ : १.(उपचारांसाठी स्वत:हून येणाऱ्या व्यक्तींना खटल्यापासून अबाधित ठेवणे : कलम २७ किंवा अल्पमात्रा गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाच्या अपराधाचा ज्याच्यावर दोषारोप करण्यात आलेला नसेल अशी कोणतीही व्यसनी व्यक्ती किंवा व्यसनमुक्त…

Continue ReadingNdps act कलम ६४-अ : १.(उपचारांसाठी स्वत:हून येणाऱ्या व्यक्तींना खटल्यापासून अबाधित ठेवणे :

Ndps act कलम ६४ : खटल्यापासून अबाधित ठेवण्याचे अधिकार :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६४ : खटल्यापासून अबाधित ठेवण्याचे अधिकार : १) या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीचा किंवा त्याखाली करण्यात आलेल्या कोणत्याही नियमाचा किंवा आदेशाचा भंग करण्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचे किंवा त्याच्यामध्ये सहभागी असल्याचे दिसून येणाऱ्या कोणत्याही…

Continue ReadingNdps act कलम ६४ : खटल्यापासून अबाधित ठेवण्याचे अधिकार :

Ndps act कलम ६३ : सरकारजमा करण्याबाबतची कार्यपद्धती :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६३ : सरकारजमा करण्याबाबतची कार्यपद्धती : १) या अधिनियमाखालील अपराधाच्या न्यायचैकशीमध्ये आरोपी व्यक्तीला दोषी ठरविण्यात आलेले असो, दोषमुक्त करण्यात आलेले असो अथवा सोडून देण्यात आलेले असो या अधिनियमाखाली जप्त करण्यात आलेल्या कोणत्याही वस्तू किंवा…

Continue ReadingNdps act कलम ६३ : सरकारजमा करण्याबाबतची कार्यपद्धती :

Ndps act कलम ६२ : बेकायदेशीर औषधी द्रव्ये किंवा पदार्थ यांच्या विक्रिचे उत्पन्न सरकारजमा करणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६२ : बेकायदेशीर औषधी द्रव्ये किंवा पदार्थ यांच्या विक्रिचे उत्पन्न सरकारजमा करणे : या अधिनियमान्वये सरकारजमा करण्यास पात्र असलेले कोणतेही १.(गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ किंवा नियंत्रित पदार्थ) ते तसे आहेत…

Continue ReadingNdps act कलम ६२ : बेकायदेशीर औषधी द्रव्ये किंवा पदार्थ यांच्या विक्रिचे उत्पन्न सरकारजमा करणे :

Ndps act कलम ६१ : बेकायदेशीर औषधी द्रव्ये किंवा पदार्थ लपविण्यासाठी वापरलेली माल सरकारजमा करणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६१ : बेकायदेशीर औषधी द्रव्ये किंवा पदार्थ लपविण्यासाठी वापरलेली माल सरकारजमा करणे : या अधिनियमाखाली सरकारजमा करण्यास पात्र असलेली कोणतीही १.(गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ किंवा नियंत्रीत पदार्थ) लपविण्यासाठी वापरण्यात आलेला…

Continue ReadingNdps act कलम ६१ : बेकायदेशीर औषधी द्रव्ये किंवा पदार्थ लपविण्यासाठी वापरलेली माल सरकारजमा करणे :

Ndps act कलम ६० : बेकायदेशीर औषधी द्रव्ये, पदार्थ, वनस्पती, वस्तू व वाहने सरकारजमा करण्यास पात्र असणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६० : बेकायदेशीर औषधी द्रव्ये, पदार्थ, वनस्पती, वस्तू व वाहने सरकारजमा करण्यास पात्र असणे : १.(१) या अधिनियमाखालील शिक्षायोग्य असलेला कोणताही अपराध करण्यात आला असेल अशा बाबतीत, ज्याच्या संदर्भात किंवा ज्याच्या मदतीने असा अपराध…

Continue ReadingNdps act कलम ६० : बेकायदेशीर औषधी द्रव्ये, पदार्थ, वनस्पती, वस्तू व वाहने सरकारजमा करण्यास पात्र असणे :

Ndps act कलम ५९ : अधिकाऱ्याने कर्तव्यात कसूर करणे किंवा या अधिनियमाच्या तरतुदींच्या झालेल्या भंगाकडे त्याने काणाडोळा करणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५९ : अधिकाऱ्याने कर्तव्यात कसूर करणे किंवा या अधिनियमाच्या तरतुदींच्या झालेल्या भंगाकडे त्याने काणाडोळा करणे : १) या अधिनियमाद्वारे किंवा त्याअन्वये कोणतेही कर्तव्य सोपवण्यात आलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने असे कर्तव्य करण्याचे बंद केले असेल किंवा…

Continue ReadingNdps act कलम ५९ : अधिकाऱ्याने कर्तव्यात कसूर करणे किंवा या अधिनियमाच्या तरतुदींच्या झालेल्या भंगाकडे त्याने काणाडोळा करणे :

Ndps act कलम ५८ : त्रासदायकपणे प्रवेश करणे, झडती घेणे, जप्ती करणे किंवा अटक करणे यासाठी शिक्षा :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५८ : त्रासदायकपणे प्रवेश करणे, झडती घेणे, जप्ती करणे किंवा अटक करणे यासाठी शिक्षा : १) कलम ४२, कलम ४३ किंवा कलम ४४ अन्वये अधिकार सोपवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीने अ) संशयाला पुरेसे कारण नसताना…

Continue ReadingNdps act कलम ५८ : त्रासदायकपणे प्रवेश करणे, झडती घेणे, जप्ती करणे किंवा अटक करणे यासाठी शिक्षा :

Ndps act कलम ५७अ : १.(अधिसूचित अधिकाऱ्याने अटक केलेल्या व्यक्तीची मालमत्ता जप्त केल्याचा अहवाल :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५७अ : १.(अधिसूचित अधिकाऱ्याने अटक केलेल्या व्यक्तीची मालमत्ता जप्त केल्याचा अहवाल : जेव्हा केव्हा कलम ५३ अन्वये अधिसूचित केलेल्या कोणताही अधिकारी या अधिनियमाखाली अटक किंवा जप्ती करतो आणि अशा अटकेच्या किंवा जप्तीच्या प्रकरणात सामील…

Continue ReadingNdps act कलम ५७अ : १.(अधिसूचित अधिकाऱ्याने अटक केलेल्या व्यक्तीची मालमत्ता जप्त केल्याचा अहवाल :

Ndps act कलम ५७ : अटक व जप्ती यांचा अहवाल सादर करणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५७ : अटक व जप्ती यांचा अहवाल सादर करणे : कोणतीही व्यक्ती या अधिनियमान्वये कोणतीही अटक करील किंवा जप्ती करील, तेव्हा तिने अशी अटक किंवा जप्ती करण्यात आल्यापासून अठ्ठेचाळीस तासांच्या अशा अटकेचे किंवा जप्तीचे…

Continue ReadingNdps act कलम ५७ : अटक व जप्ती यांचा अहवाल सादर करणे :

Ndps act कलम ५६ : परस्परांना साहाय्य करणे हे अधिकाऱ्यांवर बंधनकारक राहील :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५६ : परस्परांना साहाय्य करणे हे अधिकाऱ्यांवर बंधनकारक राहील : कलम ४२ मध्ये नमूद करण्यात आलेल्या विविध विभागंच्या सर्व अधिकाऱ्यांनी, त्यांना तशी सूचना देण्यात आल्यावर किंवा विनंती करण्यात आल्यावर या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी…

Continue ReadingNdps act कलम ५६ : परस्परांना साहाय्य करणे हे अधिकाऱ्यांवर बंधनकारक राहील :

Ndps act कलम ५५ : जप्त करण्यात आलेल्या आणि पोचवण्यात आलेल्या वस्तू पोलिसाने ताब्यात घेणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५५ : जप्त करण्यात आलेल्या आणि पोचवण्यात आलेल्या वस्तू पोलिसाने ताब्यात घेणे : एखाद्या पोलिस ठाण्याच्या स्थानिक क्षेत्रामध्ये जप्त करण्यात आलेल्या सर्व वस्तू आणि पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याकडे देण्यात येतील अशा वस्तू त्या प्रभारी…

Continue ReadingNdps act कलम ५५ : जप्त करण्यात आलेल्या आणि पोचवण्यात आलेल्या वस्तू पोलिसाने ताब्यात घेणे :

Ndps act कलम ५४ : १.(निषिद्ध वस्तू जवळ बाळगल्याबाबत अनुमान काढणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५४ : १.(निषिद्ध वस्तू जवळ बाळगल्याबाबत अनुमान काढणे : या अधिनियमाखालील न्यायचौकशीमध्ये जर याविरूद्ध सिद्ध करण्यात आले नाही तर आणि तसे सिद्ध करण्यात येईपर्यंत पुढील बाबतीत आरोपीने (या अधिनियमाखालील अपराध केला असल्याचे गृहित धरण्यात…

Continue ReadingNdps act कलम ५४ : १.(निषिद्ध वस्तू जवळ बाळगल्याबाबत अनुमान काढणे :

Ndps act कलम ५३-अ : १.(विशिष्ट परिस्थितीत केलेले निवेदन सुसंबद्ध असणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५३-अ : १.(विशिष्ट परिस्थितीत केलेले निवेदन सुसंबद्ध असणे : १) अपराधाच्या चौकशीसाठी कलम ५३ अन्वये अधिकार सोपवण्यात आलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यासमोर, अशा अधिकाऱ्याकडून केल्या जाणाऱ्या कोणत्याही चौकशीच्या किंवा कार्यवाहीच्या ओघात एखाद्या व्यक्तीने दिलेले व तिने…

Continue ReadingNdps act कलम ५३-अ : १.(विशिष्ट परिस्थितीत केलेले निवेदन सुसंबद्ध असणे :

Ndps act कलम ५३ : विशिष्ट विभागांच्या अधिकाऱ्यांकडे पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याचे अधिकार सोपविणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५३ : विशिष्ट विभागांच्या अधिकाऱ्यांकडे पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याचे अधिकार सोपविणे : १) केंद्रशासनाला राज्य शासनाशी विचारविनिमय करून शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून उत्पादनशुल्क, गुंगीकारके, सीमाशुल्के, महसूल गुप्तवर्ता विभाग यांपैकी कोणत्याही विभागाच्या किंवा सीमासुरक्षा…

Continue ReadingNdps act कलम ५३ : विशिष्ट विभागांच्या अधिकाऱ्यांकडे पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याचे अधिकार सोपविणे :

Ndps act कलम ५२-अ : १.(जप्त करण्यात आलेली गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यांची व्यवस्था लावणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५२-अ : १.(जप्त करण्यात आलेली गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यांची व्यवस्था लावणे : २.(१) कोणतेही गुंगीकारक औषधी द्रव्य किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ यांचे धोकादायक स्वरूप, चोरी होण्याची किंवा बदलले…

Continue ReadingNdps act कलम ५२-अ : १.(जप्त करण्यात आलेली गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यांची व्यवस्था लावणे :