Pcpndt act कलम १० : रिक्त पदे, इत्यादींमुळे, मंडळाचे कामकाज विधिअग्राह्य ठरणार नाही :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम १० :
रिक्त पदे, इत्यादींमुळे, मंडळाचे कामकाज विधिअग्राह्य ठरणार नाही :
केवळ खालील कारणांमुळे मंडळाची कोणतीही कृती अगर कार्यवाही विधिग्राह्य ठरणार नाही, –
(a)क) मंडळातील कोणतेही पद रिक्त असल्यास, किंवा मंडळाच्या घटनेत कोणतीही त्रुटी असल्यास ; किंवा
(b)ख) मंडळाचा सदस्य म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या नियुक्तीमध्ये कोणतीही त्रुटी राहिल्यास; किंवा
(c)ग) प्रकरणाच्या गुणावगुणावर परिणाम न करणारी मंडळाच्या कामकाजातील कोणतीही नियमबाह्य बाब.

Leave a Reply