Pcpndt act कलम १० : रिक्त पदे, इत्यादींमुळे, मंडळाचे कामकाज विधिअग्राह्य ठरणार नाही :
गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम १० : रिक्त पदे, इत्यादींमुळे, मंडळाचे कामकाज विधिअग्राह्य ठरणार नाही : केवळ खालील कारणांमुळे मंडळाची कोणतीही कृती अगर कार्यवाही विधिग्राह्य ठरणार नाही, - (a)क) मंडळातील कोणतेही पद रिक्त असल्यास, किंवा मंडळाच्या घटनेत कोणतीही त्रुटी…