Pcpndt act कलम ३४ : संसदेपुढे मांडावयाचे नियम व विनियम :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम ३४ : संसदेपुढे मांडावयाचे नियम व विनियम : या अधिनियमाअन्वये केलेला प्रत्येक नियम आणि प्रत्येक विनियम, तो करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर, ते एका सत्राने बनलेल्या अथवा दोन किंवा अधिक क्रमवर्ती…

Continue ReadingPcpndt act कलम ३४ : संसदेपुढे मांडावयाचे नियम व विनियम :

Pcpndt act कलम ३३ : विनियम करण्याचे अधिकार :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम ३३ : विनियम करण्याचे अधिकार : मंडळास, केंद्र सरकारच्या पूर्व मंजुरीने, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाच्या आणि त्याखाली करण्यात आलेल्या नियमांच्या तरतुदींशी विसंगत नसतील असे विनियम करुन पुढील गोष्टींची तरतूद करता येईल :- (a)क) मंडळाच्या…

Continue ReadingPcpndt act कलम ३३ : विनियम करण्याचे अधिकार :

Pcpndt act कलम ३२ : नियम करण्याचे अधिकार :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम ३२ : नियम करण्याचे अधिकार : १) या अधिनियमांच्या तरतुदी पार पाडण्यासाठी केंद्र सरकारला नियम करता येतील. २) विशेषकरुन आणि पूर्ववर्ती अधिकारांच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता अशा नियमांद्वारे पुढील गोष्टींची तरतूद करता येईल :-…

Continue ReadingPcpndt act कलम ३२ : नियम करण्याचे अधिकार :

Pcpndt act कलम ३१क : १.(अडचणी दूर करणे :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम ३१क : १.(अडचणी दूर करणे : १) प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे ( विनियमन व गैरवापरास प्रतिबंध) सुधारणा अधिनियम, २००२ च्या तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, केंद्र सरकारला राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, ती अडचण दूर…

Continue ReadingPcpndt act कलम ३१क : १.(अडचणी दूर करणे :

Pcpndt act कलम ३१ : सद्भावनेने केलेल्या कृतीस संरक्षण :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम ३१ : सद्भावनेने केलेल्या कृतीस संरक्षण : या अधिनियमाच्या तरतुदीनुसार सद्भावनेने केलेल्या किंवा करण्याचा उद्देश असलेल्या कोणत्याही गोष्टीकरिता केंद्र्र सरकार किंवा राज्य शासन किंवा समुचित प्राधिकरण, अथवा यांपैकी कोणीही प्राधिकृत केलेला कोणताही अधिकारी यांच्याविरुद्ध…

Continue ReadingPcpndt act कलम ३१ : सद्भावनेने केलेल्या कृतीस संरक्षण :

Pcpndt act कलम ३० : १.(अभिलेख, इत्यादींची झडती घेणे व जप्त करणे याचा अधिकार :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम ३० : १.(अभिलेख, इत्यादींची झडती घेणे व जप्त करणे याचा अधिकार : १) जर, कोणत्याही आनुवंशिकीय समुपदेशन केंद्रामध्ये, आनुवंशिकीय प्रयोगशाळेत, आनुवंशिकीय चिकित्सालयात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी, या अधिनियमाखालील एखादा अपराध करण्यात आला आहे किंवा…

Continue ReadingPcpndt act कलम ३० : १.(अभिलेख, इत्यादींची झडती घेणे व जप्त करणे याचा अधिकार :

Pcpndt act कलम २९ : अभिलेख ठेवणे :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ प्रकरण ८ : संकीर्ण : कलम २९ : अभिलेख ठेवणे : १) या अधिनियमाअन्वये व नियमांन्वये ठेवणे आवश्यक असलेले सर्व अभिलेख, तक्ते, नमुने, अहवाल, संमतीपत्रे व इतर सर्व दस्तऐवज दोन वर्षांच्या कालावधीकरिता किंवा विहित करण्यात…

Continue ReadingPcpndt act कलम २९ : अभिलेख ठेवणे :

Pcpndt act कलम २८ : अपराधाची दखल :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम २८ : अपराधाची दखल : १) कोणतेही नायालय, - (a)क) संबंधित समुचित प्राधिकरण, किंवा केंद्र सरकार किंवा यथास्थिति, राज्य शासन, यांनी याबाबतीत प्राधिकृत केलेला कोणताही अधिकारी किंवा समुचित प्राधिकरण; किंवा (b)ख) जिने, अभिकथित अपराधाबाबत…

Continue ReadingPcpndt act कलम २८ : अपराधाची दखल :

Pcpndt act कलम २७ : अपराध दखलपात्र, अजामिनपात्र व आपसात न मिटविण्याजोगा असणे :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम २७ : अपराध दखलपात्र, अजामिनपात्र व आपसात न मिटविण्याजोगा असणे : या अधिनियमाअन्वये प्रत्येक अपराध हा, दखलपात्र, अजामीनपात्र व आपसात न मिटविण्याजोगा असेल.

Continue ReadingPcpndt act कलम २७ : अपराध दखलपात्र, अजामिनपात्र व आपसात न मिटविण्याजोगा असणे :

Pcpndt act कलम २६ : कंपन्यांनी केलेले अपराध :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम २६ : कंपन्यांनी केलेले अपराध : १) या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेला कोणताही अपराध एखाद्या कंपनीने केला असेल त्याबाबतीत अपराध घडला त्यावेळी जी व्यक्ती, कंपनीचे कामकाज चालू ठेवण्यासाठी कंपनीची प्रभारी होती किंवा कंपनीला जबाबदार होती…

Continue ReadingPcpndt act कलम २६ : कंपन्यांनी केलेले अपराध :

Pcpndt act कलम २५ : ज्या अधिनियमाच्या किंवा नियमांच्या ज्या तरतुदींच्या उल्लंघनाबद्दल कोणत्याही विनिर्दिष्ट शिक्षेची तरतूद केलेली नसेल अशा अधिनियमाच्या किंवा तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दलची शास्ती :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम २५ : ज्या अधिनियमाच्या किंवा नियमांच्या ज्या तरतुदींच्या उल्लंघनाबद्दल कोणत्याही विनिर्दिष्ट शिक्षेची तरतूद केलेली नसेल अशा अधिनियमाच्या किंवा तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दलची शास्ती : जो कोणी, या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदींचे किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमांचे…

Continue ReadingPcpndt act कलम २५ : ज्या अधिनियमाच्या किंवा नियमांच्या ज्या तरतुदींच्या उल्लंघनाबद्दल कोणत्याही विनिर्दिष्ट शिक्षेची तरतूद केलेली नसेल अशा अधिनियमाच्या किंवा तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दलची शास्ती :

Pcpndt act कलम २४ : १.(प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रांचा वापर करण्याच्या बाबतीत गृहीतक :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम २४ : १.(प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रांचा वापर करण्याच्या बाबतीत गृहीतक : भारतीय साक्षीपुरावा अधिनियम, १८७२ ( १८७२ चा १) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, एतद्विरुद्ध काहीही शाबित झाले नाही तर न्यायालय असे गृहीत धरील की,…

Continue ReadingPcpndt act कलम २४ : १.(प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रांचा वापर करण्याच्या बाबतीत गृहीतक :

Pcpndt act कलम २३ : अपराध व शास्ती :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम २३ : अपराध व शास्ती : १) एखादे आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा आनुवंशिकीय चिकित्सालय ज्याच्या मालकीचे असेल किंवा चिकिस्तालयात नोकरील असून तो, आपल्या व्यावसायिक किंवा तांत्रिक सेवा अशा केंद्राला, प्रयोगशाळेला किंवा चिकित्सालयात…

Continue ReadingPcpndt act कलम २३ : अपराध व शास्ती :

Pcpndt act कलम २२ : १.(गर्भधारणापूर्व व प्रसव-पूर्व लिंग निर्धारणाच्या संबंधात जाहिरात करण्यास मनाई आणि त्याचे उल्लंघन करण्यासाठी शिक्षा :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ प्रकरण ७ : अपराध व शास्ती : कलम २२ : १.(गर्भधारणापूर्व व प्रसव-पूर्व लिंग निर्धारणाच्या संबंधात जाहिरात करण्यास मनाई आणि त्याचे उल्लंघन करण्यासाठी शिक्षा : १) गर्भ लिंग निर्धारणासाठी किंवा लिंग निवडीसाठी वापरण्यात येणारे स्वनातीत…

Continue ReadingPcpndt act कलम २२ : १.(गर्भधारणापूर्व व प्रसव-पूर्व लिंग निर्धारणाच्या संबंधात जाहिरात करण्यास मनाई आणि त्याचे उल्लंघन करण्यासाठी शिक्षा :

Pcpndt act कलम २१ : अपील :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम २१ : अपील : आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा आनुवंशिकीय चिकिस्तालय यांना कलम २० अन्वये समुचित प्राधिकरणाकडून संमत करण्यात आलेल्या नोंदणीच्या निलंबनाचा किंवा रद्द करण्याचा आदेश मिळाल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत, अशा आदेशाविरुद्ध…

Continue ReadingPcpndt act कलम २१ : अपील :

Pcpndt act कलम २० : नोंदणी रद्द करणे किंवा निलंबित करणे :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम २० : नोंदणी रद्द करणे किंवा निलंबित करणे : समुचित प्राधिकरणास स्वत: होऊन किंवा तक्रार प्राप्त झाल्यावरुन, आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा आनुवंशिकीय चिकित्सालय यांना नोटीस काढून त्यांची नोंदणी नोटिशीमध्ये नमूद केलेल्या कारणांसाठी…

Continue ReadingPcpndt act कलम २० : नोंदणी रद्द करणे किंवा निलंबित करणे :

Pcpndt act कलम १९ : नोंदणी प्रमाणपत्र :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम १९ : नोंदणी प्रमाणपत्र : १) समुचित प्राधिकरण, चौकशी केल्यानंतर, आणि अर्जदाराने या अधिनियमाच्या व त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमांच्या आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता केलेली आहे अशी स्वत:ची खात्री पटल्यानंतर आणि सल्लागार समितीच्या…

Continue ReadingPcpndt act कलम १९ : नोंदणी प्रमाणपत्र :

Pcpndt act कलम १८ : आनुवंशिकीय समुपदेशन केंद्रे, आनुवंशिकीय प्रयोगशाळा आणि प्रयोगशाळा आणि आनुवंशिकीय चिकित्सालये यांची नोंदणी :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ प्रकरण ६ : आनुवंशिकीय समुपदेशन केंद्रे, आनुवंशिकीय प्रयोगशाळा आणि प्रयोगशाळा आणि आनुवंशिकीय चिकित्सालये यांची नोंदणी : कलम १८ : आनुवंशिकीय समुपदेशन केंद्रे, आनुवंशिकीय प्रयोगशाळा आणि प्रयोगशाळा आणि आनुवंशिकीय चिकित्सालये यांची नोंदणी : १.(१) कोणतीही व्यक्ती,…

Continue ReadingPcpndt act कलम १८ : आनुवंशिकीय समुपदेशन केंद्रे, आनुवंशिकीय प्रयोगशाळा आणि प्रयोगशाळा आणि आनुवंशिकीय चिकित्सालये यांची नोंदणी :

Pcpndt act कलम १७क : १.(समुचित प्राधिकरणाचे अधिकार :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम १७क : १.(समुचित प्राधिकरणाचे अधिकार : समुचित प्राधिकरणास, पुढील बाबतीत अधिकार असतील :- (a)क) या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या तरतुदींचा भंग करण्याच्या संबंधातील कोणतीही माहिती बाळगणाऱ्या अशा कोणत्याही व्यक्तीस समन्स पाठवणे ; (b)ख)…

Continue ReadingPcpndt act कलम १७क : १.(समुचित प्राधिकरणाचे अधिकार :

Pcpndt act कलम १७ : समुचित प्राधिकरण आणि सल्लागार समिती :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ प्रकरण ५ : समुचित प्राधिकरण आणि सल्लागार समिती : कलम १७ : समुचित प्राधिकरण आणि सल्लागार समिती : १) केंद्र सरकार, या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे प्रत्येक संघ राज्यक्षेत्रासाठी एक किंवा अधिक समुचित प्राधिकरणाची नियुक्ती…

Continue ReadingPcpndt act कलम १७ : समुचित प्राधिकरण आणि सल्लागार समिती :