Ndps act कलम ६८-यु : ताबा घेण्याचे अधिकार :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६८-यु : ताबा घेण्याचे अधिकार : १) या प्रकराणन्वये कोणतीही मालमत्ता केंद्र सरकारकडे जमा करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले असेल किंवा बाधित व्यक्तीने कलम ८ के च्या पोट कलम (१) अन्वये देय असलेली…
