Pcpndt act कलम ९ : मंडळाच्या बैठकी :
गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम ९ : मंडळाच्या बैठकी : १) मंडळ आपल्या बैठकी, विनियमांद्वारे तरतुद करण्यात येईल अशा वेळी व ठिकारी घेईल आणि अशा बैठकीचे कामकाज (अशा बैठकीच्या वेळी गणपूर्तींसह) चालविण्यच्या बाबत विनियमांद्वारे तरतूद करण्यात येईल अशा कार्यपद्धतीविषयक…