Pcpndt act कलम ३क : १(लिंग निवडीस प्रतिबंध :
गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम ३क : १(लिंग निवडीस प्रतिबंध : वंध्यत्वाच्या क्षेत्रातील विशेषज्ञ किंवा विशेषज्ञांचा गट यांच्यासह कोणतीही व्यक्ती, एखाद्या स्त्रीवर किंवा पुरुषावर किंवा दोहोंवर किंवा त्यांच्यापैकी एकाकडून किंवा दोहोंकडून व्युत्पन्न झालेल्या कोणत्याही ऊती, भू्रण, गर्भधारित द्रव किंवा…