Pca act 1988 कलम ३० : निरसन व व्यावृत्ती :
भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ३० : निरसन व व्यावृत्ती : (१)भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९४७ (१९४७ चा २) आणि फौजदारी विधी सुधारणा अधिनियम, १९५२ (१९५२ चा ४६) यांचे याद्वारे निरसन करता येत आहे. (२) या निरसनामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, परंतु, सर्वसाधारण परिभाषा अधिनियम, १९८७…