Nsa act 1980 कलम १८ : निरसन व व्यावृत्ती :
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम १८ : निरसन व व्यावृत्ती : १) राष्ट्रीय सुरक्षा अध्यादेश, १९८० (१९८० चा ११) याद्वारे निरसित करण्यात येत आहे. २) असे निरसन करण्यात आले असले तरी, उक्त अध्यादेशान्वये करण्यात आलेली कोणतीही गोष्ट किंवा कार्यवाही हा अधिनियम २३ सप्टेंबर १९८० रोजी…