IT Act 2000 कलम ३४ : प्रकटन :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ३४ : प्रकटन : १) प्रत्येक प्रमाणन प्राधिकरण विनियमांद्वारे विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने- (a)क)अ)१. (***) त्याचे इलेक्ट्रॉनिक सही प्रमाणपत्र; (b)ख)ब) त्याच्याशी संबंधित असे प्रमाणन प्रॅक्टिस (प्रथा) विवरणपत्र; (c)ग) क) त्याचे प्रमाणन प्राधिकरण प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतची किंवा त्याच्या निलंबनाची नोटीस असल्यास; आणि…