Ipc कलम ४१७ : ठकवणूक करण्याबद्दल शिक्षा:

भारतीय दंड संहिता १८६० कलम ४१७ : ठकवणूक करण्याबद्दल शिक्षा: (See section 318(2) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : ठकवणूक. शिक्षा :१ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र. शमनीय / अशमनीय : ठकवणूक झालेली व्यक्ती.…

Continue ReadingIpc कलम ४१७ : ठकवणूक करण्याबद्दल शिक्षा:

Ipc कलम ४१६ : तोतयेगिरी करुन ठकवणूक :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ४१६ : तोतयेगिरी करुन ठकवणूक : (See section 319 of BNS 2023) जर एखाद्या व्यक्तीने आपण दुसराच एखादा इसम असल्याचा बहाणा करुन, अथवा जाणीवपूर्वक एखाद्या इसमाऐवजी दुसरा इसम म्हणजे आपण स्वत: किंवा अशी अन्य व्यक्ती होय असे अभिवेदन करुन ठकवणूक…

Continue ReadingIpc कलम ४१६ : तोतयेगिरी करुन ठकवणूक :

Ipc कलम ४१५ : ठकवणूक:

भारतीय दंड संहिता १८६० ठकवणुकी (फसवणुकी) विषयी : कलम ४१५ : ठकवणूक: (See section 318 of BNS 2023) जो कोणी कोणत्याही व्यक्तीची दिशाभूल करुन, याप्रमाणे फसवल्या गेलेल्या व्यक्तीला एखाद्या इसमाकडे एखादी मालमत्ता सुपूर्त करण्यास किंवा एखाद्या इसमाने एखादी मालमत्ता ठेवून घ्यावी या गोष्टीला संमती देण्यास…

Continue ReadingIpc कलम ४१५ : ठकवणूक:

Ipc कलम ४१४ : चोरीची मालमत्ता लपवून ठेवण्याच्या कामी साह्य करणे:

भारतीय दंड संहिता १८६० कलम ४१४ : चोरीची मालमत्ता लपवून ठेवण्याच्या कामी साह्य करणे: (See section 317(5) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : चोरीची मालमत्ता ही चोरीची असल्याचे माहीत असताना ती लपवून ठेवण्याच्या किंवा तिची वासलात लावण्याच्या कामी सहाय्य करणे. शिक्षा :३ वर्षांचा…

Continue ReadingIpc कलम ४१४ : चोरीची मालमत्ता लपवून ठेवण्याच्या कामी साह्य करणे:

Ipc कलम ४१३ : चोरीच्या मालमत्तेचा नित्यश: व्यवहार करणे:

भारतीय दंड संहिता १८६० कलम ४१३ : चोरीच्या मालमत्तेचा नित्यश: व्यवहार करणे: (See section 317(4) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : चोरीच्या मालमत्तेचा नित्यश: व्यवहार करणे. शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड . दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र…

Continue ReadingIpc कलम ४१३ : चोरीच्या मालमत्तेचा नित्यश: व्यवहार करणे:

Ipc कलम ४१२ : दरोडा घालताना चोरलेली मालमत्ता अप्रामाणिकपणे स्वीकारणे:

भारतीय दंड संहिता १८६० कलम ४१२ : दरोडा घालताना चोरलेली मालमत्ता अप्रामाणिकपणे स्वीकारणे: (See section 317(3) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : चोरीची मालमत्ता ती दरवड्याद्वारे मिळवण्यात आली असल्याचे माहीत असताना अप्रमाणिकपणे स्वीकारणे. शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड…

Continue ReadingIpc कलम ४१२ : दरोडा घालताना चोरलेली मालमत्ता अप्रामाणिकपणे स्वीकारणे:

Ipc कलम ४११ : अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता स्वीकारणे:

भारतीय दंड संहिता १८६० कलम ४११ : अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता स्वीकारणे: (See section 317(2) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : चोरीची मालमत्ता ही चोरीची असल्याचचे माहीत असताना ती अप्रामाणिकपणे स्वीकारणे. शिक्षा :३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र. जामीनपात्र…

Continue ReadingIpc कलम ४११ : अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता स्वीकारणे:

Ipc कलम ४१० : चोरीची मालमत्ता:

भारतीय दंड संहिता १८६० चोरीची मालमत्ता स्वीकारण्याविषयी : कलम ४१० : चोरीची मालमत्ता: (See section 317(1) of BNS 2023) चोरी किंवा बलाद्ग्रहण किंवा जबरी चोरी यामुळे जिचा कब्जा हस्तांतरित झाला आहे ती मालमत्ता आणि जिचा फौजदारीपात्र अपहार झाला आहे, किंवा जिच्या बाबतीत १.(फौजदारीपात्र न्यासभंग) करण्यात…

Continue ReadingIpc कलम ४१० : चोरीची मालमत्ता:

Ipc कलम ४०९ : लोकसेवकाने, अथवा बँक व्यवसायी,व्यापारी किंवा अभिकर्ता याने केलेला फौजदारीपात्र न्यासभंग:

भारतीय दंड संहिता १८६० कलम ४०९ : लोकसेवकाने, अथवा बँक व्यवसायी,व्यापारी किंवा अभिकर्ता याने केलेला फौजदारीपात्र न्यासभंग: (See section 316(5) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोकसेवकाने अथवा बँक व्यवसायी, व्यापारी किंवा अभिकर्ता, इत्यादींनी केलेला फौजदारीपात्र न्यासभंग. शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा…

Continue ReadingIpc कलम ४०९ : लोकसेवकाने, अथवा बँक व्यवसायी,व्यापारी किंवा अभिकर्ता याने केलेला फौजदारीपात्र न्यासभंग:

Ipc कलम ४०८ : कारकुनाने किंवा चाकराने केलेला फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंग:

भारतीय दंड संहिता १८६० कलम ४०८ : कारकुनाने किंवा चाकराने केलेला फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंग: (See section 316(4) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कारकुनाने किंवा चाकराने केलेला फौजदारीपात्र न्यासभंग. शिक्षा :७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड. दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.…

Continue ReadingIpc कलम ४०८ : कारकुनाने किंवा चाकराने केलेला फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंग:

Ipc कलम ४०७ : परिवाहक, इत्यादींनी केलेला फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंग :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ४०७ : परिवाहक, इत्यादींनी केलेला फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंग : (See section 316(3) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : परिवाहक, मालधक्कावाला, इत्यादींनी केलेला फौजदारीपात्र न्यासभंग. शिक्षा :७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड. दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.…

Continue ReadingIpc कलम ४०७ : परिवाहक, इत्यादींनी केलेला फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंग :

Ipc कलम ४०६ : फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंगाबद्दल शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ४०६ : फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंगाबद्दल शिक्षा : (See section 316(2) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : फौजदारीपात्र न्यासभंग. शिक्षा :३ वर्षाचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र. शमनीय / अशमनीय :…

Continue ReadingIpc कलम ४०६ : फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंगाबद्दल शिक्षा :

Ipc कलम ४०५ : फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंग :

भारतीय दंड संहिता १८६० फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंगाविषयी (विश्वासघाताविषयी) : कलम ४०५ : फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंग : (See section 316 of BNS 2023) जो कोणी कोणत्याही प्रकारे स्वत:कडे मालमत्ता किंवा तिच्यावरील कसलीही हुकुमत विश्वासाने सोपवण्यात आलेली असताना, त्या मालमत्तेचा अपहार करतो, अथवा आपल्या उपयोगासाठी ती स्वत:ची…

Continue ReadingIpc कलम ४०५ : फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंग :

Ipc कलम ४०४ : मृत व्यक्तीच्या मृत्यूसमयी तिच्या कब्जात असलेल्या मालमत्तेचा अप्रामाणिकपणाने अपहार :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ४०४ : मृत व्यक्तीच्या मृत्यूसमयी तिच्या कब्जात असलेल्या मालमत्तेचा अप्रामाणिकपणाने अपहार : (See section 315 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : एखादी मालमत्ता मृत व्यक्तीच्या मृत्यूसमयी तिच्या कब्जात होती आणि असा कब्जा घेण्यास विधित: हक्कदार असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या…

Continue ReadingIpc कलम ४०४ : मृत व्यक्तीच्या मृत्यूसमयी तिच्या कब्जात असलेल्या मालमत्तेचा अप्रामाणिकपणाने अपहार :

Ipc कलम ४०३ : मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार (अफरातफर / गैरवापर) :

भारतीय दंड संहिता १८६० मालमत्तेच्या आपराधिक अपहारा (अफरातफर / गैरवापर) विषयी : कलम ४०३ : मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार (अफरातफर / गैरवापर) : (See section 314 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : जंगम मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार करणे किंवा ती आपल्या उपयोगासाठी स्वत:ची म्हणून वापरणे.…

Continue ReadingIpc कलम ४०३ : मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार (अफरातफर / गैरवापर) :

Ipc कलम ४०२ : दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ४०२ : दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे : (See section 310(5) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : दरवडा घालण्यासाठी एकत्र जमलेल्या पाच किंवा अकि व्यक्तींपैकी एक असणे. शिक्षा :७ वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड . दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.…

Continue ReadingIpc कलम ४०२ : दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे :

Ipc कलम ४०१ : चोरांच्या टोळीपैकी असल्याबद्दल शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ४०१ : चोरांच्या टोळीपैकी असल्याबद्दल शिक्षा : (See section 313 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : नित्यश: चोरी करण्यासाठी संघटित झालेल्या व्यक्तींच्या भटक्या टोळींपैकी असणे. शिक्षा :७ वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड . दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र. जामीनपात्र…

Continue ReadingIpc कलम ४०१ : चोरांच्या टोळीपैकी असल्याबद्दल शिक्षा :

Ipc कलम ४०० : दरोडेखोरांच्या टोळीपैकी असल्याबद्दल शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ४०० : दरोडेखोरांच्या टोळीपैकी असल्याबद्दल शिक्षा : (See section 313 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : नित्यश: दरवडे घालण्यासाठी संघटित झालेल्या व्यक्तींच्या टोळीपैकी असणे. शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड . दखलपात्र / अदखलपात्र…

Continue ReadingIpc कलम ४०० : दरोडेखोरांच्या टोळीपैकी असल्याबद्दल शिक्षा :

Ipc कलम ३९९ : दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ३९९ : दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे : (See section 310(4) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : दरवडा घालण्याची पूर्वतयारी करणे. शिक्षा :१० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड . दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र. शमनीय /…

Continue ReadingIpc कलम ३९९ : दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे :

Ipc कलम ३९८ : प्राणघातक हत्यारानिशी सज्ज असताना जबरी चोरी करण्याचा, किंवा दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ३९८ : प्राणघातक हत्यारानिशी सज्ज असताना जबरी चोरी करण्याचा, किंवा दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे : (See section 312 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : प्राणघातक हत्यारानिशी सज्ज असताना जबरी चोरी करण्याचा किंवा दरवडा घालण्याचा प्रयत्न करणे. शिक्षा :किमान…

Continue ReadingIpc कलम ३९८ : प्राणघातक हत्यारानिशी सज्ज असताना जबरी चोरी करण्याचा, किंवा दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे :