Ipc कलम ४१७ : ठकवणूक करण्याबद्दल शिक्षा:

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४१७ :
ठकवणूक करण्याबद्दल शिक्षा:
(See section 318(2) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : ठकवणूक.
शिक्षा :१ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ठकवणूक झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जो कोणी ठकवणूक करील त्याला, एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply