Bsa कलम ५२ : न्यायिक दखल घेतलीच पाहिजे अशी तथ्ये:
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ५२ : न्यायिक दखल घेतलीच पाहिजे अशी तथ्ये: न्यायालय पुढील तथ्यांची न्यायिक दखल घेईल, अर्थात् :- (a) क) भारताच्या राज्यक्षेत्रात अमलात असलेले सर्व कायदे, भारताच्या हद्दीबाहेर कार्यरत असलेल्या कायद्यांसह; (b) ख) भारताद्वारे कोणत्याही देशाशी किंवा देशांसोबत केलेले आंतरराष्ट्रीय संधी,…