Ipc कलम ४२५ : आगळीक (रिष्ठि) :
भारतीय दंड संहिता १८६० आगळिकीविषयी (रिष्ठि) : कलम ४२५ : आगळीक (रिष्ठि) : (See section 324 of BNS 2023) जनतेला किंवा कोणत्याही व्यक्तीला गैरहानी किंवा नुकसान पोचण्याच्या उद्देशाने, किंवा पोचण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची जाणीव असताना जो कोणी कोणत्याही मालमत्तेचा नाश घडवून आणतो, अथवा…