Bsa कलम ५० : नुकसानीवर ज्यामुळे परिणाम होतो असे चारित्र्य :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ५० : नुकसानीवर ज्यामुळे परिणाम होतो असे चारित्र्य : दिवाणी कामांमध्ये, कोणत्याही व्यक्तीचे चारित्र्य असे आहे की, त्यामुळे जी नुकसानी मिळावयास हवी ती रक्कम कमी जास्त होऊ शकते हे तथ्य संबद्ध आहे. स्पष्टीकरण : ४६, ४७, ४९ व ५०…

Continue ReadingBsa कलम ५० : नुकसानीवर ज्यामुळे परिणाम होतो असे चारित्र्य :

Bsa कलम ४९ : उत्तरादाखल असेल ते वगळता वाईट पूर्वचारित्र्य संबद्ध (सुसंगत) नसते :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ४९ : उत्तरादाखल असेल ते वगळता वाईट पूर्वचारित्र्य संबद्ध (सुसंगत) नसते : फौजदारी कामांमध्ये, आरोपी व्यक्तीचे चारित्र्य वाईट आहे हे तथ्य असंबद्ध (विसंगत) असते, मात्र तिचे चारित्र्य चांगले आहे असा पुरावा देण्यात आलेला असेल तर त्या बाबतीत वाईट चारित्र्याचा…

Continue ReadingBsa कलम ४९ : उत्तरादाखल असेल ते वगळता वाईट पूर्वचारित्र्य संबद्ध (सुसंगत) नसते :

Bsa कलम ४८ : विशिष्ट प्रकरणांमध्ये पूर्व चारित्र्याचा पुरावा किंवा पूर्वीचा लैंगिक अनुभव संबद्ध नसणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ४८ : विशिष्ट प्रकरणांमध्ये पूर्व चारित्र्याचा पुरावा किंवा पूर्वीचा लैंगिक अनुभव संबद्ध नसणे : भारतीय न्याय संहिता २०२३ याचे कलम ६४, कलम ६५, कलम ६६, कलम ६७, कलम ६८, कलम ६९, कलम ७०, कलम ७१, कलम ७४, कलम ७५,…

Continue ReadingBsa कलम ४८ : विशिष्ट प्रकरणांमध्ये पूर्व चारित्र्याचा पुरावा किंवा पूर्वीचा लैंगिक अनुभव संबद्ध नसणे :

Bsa कलम ४७ : फौजदारी कामामध्ये चांगले पूर्वचारित्र्य संबद्ध (सुसंगत) :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ४७ : फौजदारी कामामध्ये चांगले पूर्वचारित्र्य संबद्ध (सुसंगत) : फौजदारी कामांमध्ये, आरोपी व्यक्ती चांगल्या चारित्र्याची आहे हे तथ्य संबद्ध (सुसंगत) असते.

Continue ReadingBsa कलम ४७ : फौजदारी कामामध्ये चांगले पूर्वचारित्र्य संबद्ध (सुसंगत) :

Bsa कलम ४६ : ज्या वर्तनाचा आरोप केला असेल ते शाबीत करण्याच्या बाबतीत दिवाणी कामात चारित्र्य असंबद्ध :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ चारित्र्य केव्हा संबद्ध : कलम ४६ : ज्या वर्तनाचा आरोप केला असेल ते शाबीत करण्याच्या बाबतीत दिवाणी कामात चारित्र्य असंबद्ध : दिवाणी कामांमध्ये, कोणत्याही संबंधित व्यक्तीवर ज्या कोणत्याही वर्तनाचा आरोप करण्यात आला असेल ते ज्यामुळे संभाव्य किंवा असंभाव्या ठरते असे…

Continue ReadingBsa कलम ४६ : ज्या वर्तनाचा आरोप केला असेल ते शाबीत करण्याच्या बाबतीत दिवाणी कामात चारित्र्य असंबद्ध :

Bsa कलम ४५ : मतामागील कारणे केव्हा संबद्ध :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ४५ : मतामागील कारणे केव्हा संबद्ध : जेव्हा जेव्हा कोणत्याही हयात व्यक्तीचे मत संबद्ध असते तेव्हा, ज्या कारणांवर असे मत आधारलेले असेल तीदेखील संबद्ध असतात. उदाहरण : एखादा तज्ञ आपले मत बनवण्यासाठी त्याने केलेल्या प्रयोगांचा वृत्यांत देऊ शकेल.

Continue ReadingBsa कलम ४५ : मतामागील कारणे केव्हा संबद्ध :

Bsa कलम ४४ : नात्याबाबतचे मत केव्हा संबद्ध :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ४४ : नात्याबाबतचे मत केव्हा संबद्ध : एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी जे नाते आहे त्याबाबत जेव्हा न्यायालयाला मत बनवावयोच असेल तेव्हा, त्या कुटुंबाची घटक व्यक्ती म्हणून किंवा अन्यथा ज्या कोणत्याही व्यक्तीला अशा नात्याचे अस्तित्व जाणून घेण्याची विशेष साधने उपलब्ध…

Continue ReadingBsa कलम ४४ : नात्याबाबतचे मत केव्हा संबद्ध :

Bsa कलम ४३ : परिपाठ तत्त्वप्रणाली वगैरेबाबत मते केव्हा संबद्ध :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ४३ : परिपाठ तत्त्वप्रणाली वगैरेबाबत मते केव्हा संबद्ध : एक) कोणत्याही लोकसमूहाचे किंवा घराण्याचे परिपाठ व तत्त्वप्रणाली, दोन) कोणत्याही धार्मिक किंवा धर्मादायी प्रतिष्ठानाची घटना व प्रशासन, किंवा तीन) विशिष्ट जिल्ह्यांमध्ये किंवा विशिष्ट लोकवर्गांमध्य वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा किंवा संज्ञांचा अर्थ,…

Continue ReadingBsa कलम ४३ : परिपाठ तत्त्वप्रणाली वगैरेबाबत मते केव्हा संबद्ध :

Bsa कलम ४२ : हक्काच्या अगर सर्वसाधारण रूढीच्या अस्तित्वासंबंधीची मते केव्हा संबद्ध :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ४२ : हक्काच्या अगर सर्वसाधारण रूढीच्या अस्तित्वासंबंधीची मते केव्हा संबद्ध : कोणत्याही सर्वसाधारण रूढीच्या किंवा हक्काच्या अस्तित्वाबाबत जेव्हा न्यायालयाला मत बनवावयाचे असेल तेव्हा, अशी रूढी किंवा असा हक्क अस्तित्वात असल्यास त्यांचे अस्तित्व ज्यांना ज्ञात असण्याचा संभव असेल त्या व्यक्तींची…

Continue ReadingBsa कलम ४२ : हक्काच्या अगर सर्वसाधारण रूढीच्या अस्तित्वासंबंधीची मते केव्हा संबद्ध :

Bsa कलम ४१ : हस्ताक्षर व डिजिटल हस्ताक्षर बद्दलचे मत केव्हा संबद्ध (सुसंगत):

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ४१ : हस्ताक्षर व डिजिटल हस्ताक्षर बद्दलचे मत केव्हा संबद्ध (सुसंगत): एखादा दस्तऐवज कोणत्या व्यक्तीने लिहिला असावा किंवा स्वाक्षरित केला असावा याबाबत जेव्हा न्यायालयाला मत बनवावयाचे असेल तेव्हा, ज्या व्यक्तीने तो लिहिला किंवा स्वाक्षरित केला असा समज आहे तिच्या…

Continue ReadingBsa कलम ४१ : हस्ताक्षर व डिजिटल हस्ताक्षर बद्दलचे मत केव्हा संबद्ध (सुसंगत):

Bsa कलम ४० : तज्ज्ञांच्या मतांशी संबंधित तथ्ये :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ४० : तज्ज्ञांच्या मतांशी संबंधित तथ्ये : तज्ज्ञांची मते संबद्ध असताना एरव्ही संबद्ध नसलेली तथ्ये जर अशा मतांना पुष्टी देत असतील किंवा त्यांच्याशी विसंगत असतील तर, ती तथ्ये संबद्ध असतात. उदाहरणे : (a) क) (ऐ) ला विवक्षित विषाची बाधा…

Continue ReadingBsa कलम ४० : तज्ज्ञांच्या मतांशी संबंधित तथ्ये :

Bsa कलम ३९ : तज्ज्ञांची(विशेषज्ञ) मते :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ त्रयस्थ(अन्य) व्यक्तींची मते केव्हा संबद्ध(सुसंगत) : कलम ३९ : तज्ज्ञांची(विशेषज्ञ) मते : १) त्रयस्थ व्यक्तींची मते केव्हा संबद्ध (सुसंगत) जेव्हा विदेशी कायद्याच्या किंवा शास्त्राच्या किंवा कलेच्या एखाद्या मुद्याबाबत अथवा हस्ताक्षर किंवा बोटांचे ठसे हे तेच आहेत किंवा काय याबाबत न्यायालयाला…

Continue ReadingBsa कलम ३९ : तज्ज्ञांची(विशेषज्ञ) मते :

Bsa कलम ३८ : न्यायनिर्णय वगैरे देताना कपट किंवा संगनमत झाल्याचे अगर न्यायालय अक्षम असल्याचे शाबीत करता येते:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ३८ : न्यायनिर्णय वगैरे देताना कपट किंवा संगनमत झाल्याचे अगर न्यायालय अक्षम असल्याचे शाबीत करता येते: दाव्यातील किंवा अन्या कायवाहीतील कोणताही पक्षकार, कलम ३४, ३५ किंवा ३६ खाली जो कोणताही न्यायनिर्णय, आदेश किंवा हुकूमनामा संबद्ध आहे, व जो विरूद्ध…

Continue ReadingBsa कलम ३८ : न्यायनिर्णय वगैरे देताना कपट किंवा संगनमत झाल्याचे अगर न्यायालय अक्षम असल्याचे शाबीत करता येते:

Bsa कलम ३७ : कलमे ३४, ३५ आणि ३६ मधील वगळता अन्य न्यायनिर्णय वगैरे केव्हा संबद्ध असतात :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ३७ : कलमे ३४, ३५ आणि ३६ मधील वगळता अन्य न्यायनिर्णय वगैरे केव्हा संबद्ध असतात : कलमे ३४, ३५ आणि ३६ यांमध्ये नमूद केलेल्याहून अन्य असे न्यायनिर्णय; आदेश किंवा हुकूमनामे असंबद्ध असतात, मात्र, अशा न्यायनिर्णयाचे, आदेशाचे किंवा हुकूमनाम्याचे अस्तित्व…

Continue ReadingBsa कलम ३७ : कलमे ३४, ३५ आणि ३६ मधील वगळता अन्य न्यायनिर्णय वगैरे केव्हा संबद्ध असतात :

Bsa कलम ३६ : कलम ३५ मध्ये उल्लेखिलेल्यांहून अन्य न्यायनिर्णय, आदेश किंवा हुकूमनामे यांची संबद्धता व परिणाम :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ३६ : कलम ३५ मध्ये उल्लेखिलेल्यांहून अन्य न्यायनिर्णय, आदेश किंवा हुकूमनामे यांची संबद्धता व परिणाम : कलम ३५ मध्ये उल्लेखिलेल्यांहून अन्य असे न्यायनिर्णय, आदेश किंवा हुकूमनामे चौकशीशी संबद्ध असलेल्या सार्वजनिक बाबींशी संबंधित असतील तर, ते संबद्ध असतात, पण असे…

Continue ReadingBsa कलम ३६ : कलम ३५ मध्ये उल्लेखिलेल्यांहून अन्य न्यायनिर्णय, आदेश किंवा हुकूमनामे यांची संबद्धता व परिणाम :

Bsa कलम ३५ : प्रोबेट इ. विषयक अधिकारितेच्याबाबत विशिष्ट निकालपत्राची संबद्धता:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ३५ : प्रोबेट इ. विषयक अधिकारितेच्याबाबत विशिष्ट निकालपत्राची संबद्धता: १) संप्रमाणविषयक, विवाहविषयक, नौ-अधिकारणविषयक किंवा दिवाळखोरीविषयक अधिकारितेचा वापर करताना सक्षम न्यायालयाने दिलेला जो अंतिम न्यायनिर्णय, आदेश किंवा हुकूमनामा कोणत्याही व्यक्तीला कोणतेही वैध स्थान प्रदान करतो किंवा तिच्याकडऊन ते काढून घेतो,…

Continue ReadingBsa कलम ३५ : प्रोबेट इ. विषयक अधिकारितेच्याबाबत विशिष्ट निकालपत्राची संबद्धता:

Bsa कलम ३४ : आधीचे न्यायनिर्णय दुसऱ्या कार्यवाहीत सरोध करण्याचे दृष्टीने संबद्ध:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ न्यायालयांचे न्यायनिर्णय केव्हा संबद्ध : कलम ३४ : आधीचे न्यायनिर्णय दुसऱ्या कार्यवाहीत सरोध करण्याचे दृष्टीने संबद्ध: कोणत्याही न्यायालयाने एखाद्या दाव्याची दखल घ्यावयास हवी किंवा काय अथवा एखादी संपरीक्षा करावयास हवी किंवा काय हा प्रश्न असेल तेव्हा, ज्या कोणत्याही न्यायनिर्णयामुळे, आदेशामुळे…

Continue ReadingBsa कलम ३४ : आधीचे न्यायनिर्णय दुसऱ्या कार्यवाहीत सरोध करण्याचे दृष्टीने संबद्ध:

Bsa कलम ३३ : ज्या वेळी कथन मोठ्या कथनाचा – संभाषणाचा भाग असेल अगर इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचा भाग असेल अथवा पुस्तकाचा अगर सलग पत्रांच्या किंवा कागदपत्रांच्या मालिकेचा भाग असेल तेव्हा कोणता पुरावा द्यावयाचा :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कथनापैकी कोणता भाग शाबीत करावयाचा : कलम ३३ : ज्या वेळी कथन मोठ्या कथनाचा - संभाषणाचा भाग असेल अगर इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचा भाग असेल अथवा पुस्तकाचा अगर सलग पत्रांच्या किंवा कागदपत्रांच्या मालिकेचा भाग असेल तेव्हा कोणता पुरावा द्यावयाचा : जेव्हा ज्याचा…

Continue ReadingBsa कलम ३३ : ज्या वेळी कथन मोठ्या कथनाचा – संभाषणाचा भाग असेल अगर इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचा भाग असेल अथवा पुस्तकाचा अगर सलग पत्रांच्या किंवा कागदपत्रांच्या मालिकेचा भाग असेल तेव्हा कोणता पुरावा द्यावयाचा :

Bsa कलम ३२ : विधीग्रंथामध्ये समाविष्ट असलेल्या कायद्यांची संबद्धता ज्यामध्ये इलैक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्ररुपाचाही समावेश आहे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ३२ : विधीग्रंथामध्ये समाविष्ट असलेल्या कायद्यांची संबद्धता ज्यामध्ये इलैक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्ररुपाचाही समावेश आहे : जेव्हा न्यायालयाला कोणत्याही देशाच्या कायद्यासंबंधी मत बनवावयाचे असेल तेव्हा, जे पुस्तक ज्यामध्ये इलैक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्ररुपाचा समावेश आहे, अशा देशाच्या शासनाच्या प्राधिकारन्वये मुद्रित किंवा…

Continue ReadingBsa कलम ३२ : विधीग्रंथामध्ये समाविष्ट असलेल्या कायद्यांची संबद्धता ज्यामध्ये इलैक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्ररुपाचाही समावेश आहे :

Bsa कलम ३१ : विशिष्ट कायद्यांमध्ये अगर अधिसूचनांमध्ये समाविष्ट सार्वजनिक स्वरूपाच्या तथ्यांची संबद्धता :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ३१ : विशिष्ट कायद्यांमध्ये अगर अधिसूचनांमध्ये समाविष्ट सार्वजनिक स्वरूपाच्या तथ्यांची संबद्धता : जेव्हा न्यायालयाला सार्वजनिक स्वरूपाच्या कोणत्याही तथ्याच्या अस्तित्वासंबंधी मत बनवावयाचे असेल तेव्हा, कोणत्याही केंद्रीय अधिनियमातील, राज्य अधिनियमातील अथवा केन्द्र सरकार किंवा राज्य सरकारने अधिकृत राजपत्रात प्रकाणित होणाऱ्या शासकीय…

Continue ReadingBsa कलम ३१ : विशिष्ट कायद्यांमध्ये अगर अधिसूचनांमध्ये समाविष्ट सार्वजनिक स्वरूपाच्या तथ्यांची संबद्धता :