Bsa कलम १७० : निरसन आणि व्यावृत्ति :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १७० : निरसन आणि व्यावृत्ति : १) भारतीय पुरावा अधिनियम १८७२ (१८७२ चा १) याद्वारे निरसित करण्यात येत आहे. २) असे निरसन झाले असले तरीही, हा अधिनियम ज्या तारखेपासून अमलात येईल त्या तारखेपूर्वी, जर कोणतेही अपील, अर्ज, संपरीक्षा, चौकशी,…

Continue ReadingBsa कलम १७० : निरसन आणि व्यावृत्ति :

Bsa कलम १६९ : पुरावा अयोग्यपणे स्वीकृत केल्याबद्दल किंवा नाकारल्याबद्दल नवीन संपरीक्षा नाही:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ प्रकरण ११ : पुरावा अयोग्यपणे स्वीकृत करणे आणि नाकारणे याविषयी : कलम १६९ : पुरावा अयोग्यपणे स्वीकृत केल्याबद्दल किंवा नाकारल्याबद्दल नवीन संपरीक्षा नाही: पुरावा अयोग्यपणे स्वीकृत केला किंवा नाकारण्यात आला असा आक्षेप ज्या न्यायायालयापुढे घेण्यात आला असेल त्या न्यायालयाला जर…

Continue ReadingBsa कलम १६९ : पुरावा अयोग्यपणे स्वीकृत केल्याबद्दल किंवा नाकारल्याबद्दल नवीन संपरीक्षा नाही:

Bsa कलम १६८ : न्यायाधीशाचा प्रश्न विचारण्याचा अगर दस्तऐवज हजर करण्याचा आदेश देण्याचा अधिकार:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १६८ : न्यायाधीशाचा प्रश्न विचारण्याचा अगर दस्तऐवज हजर करण्याचा आदेश देण्याचा अधिकार: संबद्ध तथ्ये शोधून काढण्यासाठी किंवा त्यांचा पुरावा मिळावा म्हणून न्यायाधीश कोणत्याही साक्षीदाराला किंवा पक्षकारांना कोणत्याही तथ्याविषयी स्वत:ला वाटेल तो कोणताही प्रश्न कोणत्याही स्वरूपात कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास…

Continue ReadingBsa कलम १६८ : न्यायाधीशाचा प्रश्न विचारण्याचा अगर दस्तऐवज हजर करण्याचा आदेश देण्याचा अधिकार:

Bsa कलम १६७ : नोटिशीवरून जो दस्तऐवज हजर करण्यास नकार देण्यात आला तो पुरावा म्हणून वापरणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १६७ : नोटिशीवरून जो दस्तऐवज हजर करण्यास नकार देण्यात आला तो पुरावा म्हणून वापरणे : जो दस्तऐवज हजर करण्याबद्दल एखाद्या पक्षकाराला नोटीस मिळालेली असेल तो हजर करण्यास तो नकार देतो तेव्हा, नंतर तो दुसऱ्या पक्षकाराच्या संमतीशिवाय किंवा न्यायालयाच्या आदेशाशिवाय…

Continue ReadingBsa कलम १६७ : नोटिशीवरून जो दस्तऐवज हजर करण्यास नकार देण्यात आला तो पुरावा म्हणून वापरणे :

Bsa कलम १६६ : मागवण्यात आलेला आणि नोटिशीवरून हजर करण्यात आलेला दस्तऐवज पुरावा म्हणून देणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १६६ : मागवण्यात आलेला आणि नोटिशीवरून हजर करण्यात आलेला दस्तऐवज पुरावा म्हणून देणे : जो दस्तऐवज हजर करण्यासाठी एखाद्या पक्षकाराने दुसऱ्या पक्षकाराला नोटीस दिलेली असेल तो दस्तऐवज जेव्हा तो मागवतो आणि असा दस्तऐवज हजर करण्यात येऊन तो हजर करण्याची…

Continue ReadingBsa कलम १६६ : मागवण्यात आलेला आणि नोटिशीवरून हजर करण्यात आलेला दस्तऐवज पुरावा म्हणून देणे :

Bsa कलम १६५ : दस्तऐवज हजर करणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १६५ : दस्तऐवज हजर करणे : १) दस्तऐवज हजर करण्यासाठी समन्स पाठवण्यात आलेल्या साक्षीदाराला, तो दस्तऐवज त्याच्या कब्जात किंवा नियंत्रणाखाली असेल तर तो न्यायालयात आणावा लागेल-मग तो हजर करण्यास किंवा त्याच्या स्वीकार्यतेला कोणताही आक्षेप असला तरीही हरकत नाही :…

Continue ReadingBsa कलम १६५ : दस्तऐवज हजर करणे :

Bsa कलम १६४ : आठवण ताजी करणाऱ्या दस्तऐवजाबाबत विरूद्ध पक्षाचा हक्क :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १६४ : आठवण ताजी करणाऱ्या दस्तऐवजाबाबत विरूद्ध पक्षाचा हक्क : लगतपूर्वीच्या दोन कलमांच्या उपबंधांन्वये पाहिलेले कोणतेही लिखाण हजर केले गेले पाहिजे आणि विरूद्ध पक्षकाराने ते मागितल्यास त्याला ते दाखवण्यात आले पाहिजे; अशा पक्षकाराला वाटल्यास त्यावरून साक्षीदाराची उलटतपासणी घेता येईल.

Continue ReadingBsa कलम १६४ : आठवण ताजी करणाऱ्या दस्तऐवजाबाबत विरूद्ध पक्षाचा हक्क :

Bsa कलम १६३ : कलम १६२ मधील दस्तऐवजामधील तथ्ये आणि त्यासंबंधी साक्ष :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १६३ : कलम १६२ मधील दस्तऐवजामधील तथ्ये आणि त्यासंबंधी साक्ष : कलम १६२ मध्ये उल्लेखिलेल्या अशा कोणत्याही दस्तऐवजात उल्लेखिलेली प्रत्यक्ष तथ्ये साक्षीदाराला निश्चित आठवत नसली तरी, जर ती तथ्ये दस्तऐवजात अचूकपणे नमूद केलेली आहेत याबद्दल खात्री नसेल तर, त्या…

Continue ReadingBsa कलम १६३ : कलम १६२ मधील दस्तऐवजामधील तथ्ये आणि त्यासंबंधी साक्ष :

Bsa कलम १६२ : स्मृतीला उजाळा देणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १६२ : स्मृतीला उजाळा देणे : १) साक्षीदाराची तपासणी चालू असताना, त्याला ज्या घडामोडीबाबत प्रश्न विचारले जातील ती घडण्याच्या वेळी किंवा त्यानंतर, जोवर ती त्याच्या स्मरणात ताजी राहिली असण्याचा संभव आहे असे न्यायालयाला वाटते इतक्या अल्पावधीतच त्याने स्वत: लिहून…

Continue ReadingBsa कलम १६२ : स्मृतीला उजाळा देणे :

Bsa कलम १६१ : कलम २६ किंवा कलम २७ खाली संबद्ध कथनातील कोणत्या बाबी शाबीत करता येतील :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १६१ : कलम २६ किंवा कलम २७ खाली संबद्ध कथनातील कोणत्या बाबी शाबीत करता येतील : जेव्हा जेव्हा कलम २६ किंवा २७ खाली संबद्ध असे कोणतेही कथन शाबीत केले जाईल तेव्हा, ज्या व्यक्तीने ते कथन केले तिला साक्षीदार म्हणून…

Continue ReadingBsa कलम १६१ : कलम २६ किंवा कलम २७ खाली संबद्ध कथनातील कोणत्या बाबी शाबीत करता येतील :

Bsa कलम १६० : साक्षीदाराची आधीची कथने त्यानंतरच्या साक्षीला पुष्टीकरता शाबीत करता येतात :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १६० : साक्षीदाराची आधीची कथने त्यानंतरच्या साक्षीला पुष्टीकरता शाबीत करता येतात : साक्षीदाराच्या साक्षीला परिपुष्टी देण्यासाठी अशा साक्षीदाराने, तथ्य घडून आले, त्या वेळी किंवा त्या सुमारास अथवा तथ्याचे अन्वेषण करण्यास कायद्याने सक्षम असलेल्या कोणत्याही प्राधिकरणासमोर याच तथ्यासंबंधी पूर्वी केलेले…

Continue ReadingBsa कलम १६० : साक्षीदाराची आधीची कथने त्यानंतरच्या साक्षीला पुष्टीकरता शाबीत करता येतात :

Bsa कलम १५९ : संबद्ध तथ्याला पुष्टी मिळण्याकडे रोख असलेले प्रश्न स्वीकार्य असतात :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १५९ : संबद्ध तथ्याला पुष्टी मिळण्याकडे रोख असलेले प्रश्न स्वीकार्य असतात : एखाद्या साक्षीदाराने कोणत्याही तथ्याविषयी दिलेल्या साक्षीला परिपुष्टी मिळावी असा इरादा असेल तर, असे संबद्ध तथ्य घडले त्या वेळी किंवा त्या वेळेच्या आसपास अथवा त्या ठिकाणी किंवा त्याच्या…

Continue ReadingBsa कलम १५९ : संबद्ध तथ्याला पुष्टी मिळण्याकडे रोख असलेले प्रश्न स्वीकार्य असतात :

Bsa कलम १५८ : साक्षीदाराच्या विश्वासपात्रतेबद्दल संशय व्यक्त करणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १५८ : साक्षीदाराच्या विश्वासपात्रतेबद्दल संशय व्यक्त करणे : साक्षीदाराच्या विश्वासपात्रतेबाबत, साक्षीदाराला बोलावणाऱ्या पक्षकाराला न्यायालयाच्या संबतीने अथवा विरूद्ध पक्षकाराला, पुढील प्रकारे संशय व्यक्त करता येईल : (a) क) साक्षीदाराबद्दल स्वत:ला असलेल्या माहितीवरून तो विश्वासाला अपात्र आहे असा आपला समज आहे…

Continue ReadingBsa कलम १५८ : साक्षीदाराच्या विश्वासपात्रतेबद्दल संशय व्यक्त करणे :

Bsa कलम १५७ : पक्षकाराने स्वत:च्या साक्षीदारास प्रश्न करणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १५७ : पक्षकाराने स्वत:च्या साक्षीदारास प्रश्न करणे : १) विरूद्ध पक्षकार, उलटतपासणीमध्ये जे कोणतेही प्रश्न विचारू शकेल ते प्रश्न आपल्या साक्षीदाराला विचारण्यासाठी, साक्षीदाराला बोलाविणाऱ्या व्यक्तीला न्यायालय परवानगी देऊ शकेल. २) या कलमातील कोणत्याही गोष्टीमुळे पोटकलम (१) अन्वये अशा प्रकारची…

Continue ReadingBsa कलम १५७ : पक्षकाराने स्वत:च्या साक्षीदारास प्रश्न करणे :

Bsa कलम १५६ : सत्यवादित्वाची परीक्षा करणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांना विरोधणाऱ्या पुराव्यास बंदी :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १५६ : सत्यवादित्वाची परीक्षा करणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांना विरोधणाऱ्या पुराव्यास बंदी : साक्षीदाराच्या चारित्र्याला धक्का पोचवून त्याची विश्वासपात्रता डळमळीत करण्याकडे ज्या प्रश्नाचा रोक असून तेवढ्यापुरताच चोकशीशी संबद्ध असेल असा कोणताही प्रश्न त्याला विचारण्यात येऊन त्याने त्याचे उत्तर दिलेले असेल तेव्हा,…

Continue ReadingBsa कलम १५६ : सत्यवादित्वाची परीक्षा करणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांना विरोधणाऱ्या पुराव्यास बंदी :

Bsa कलम १५५ : अपमान करण्यासाठी किंवा ताप देण्यासाठी योजलेले प्रश्न :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १५५ : अपमान करण्यासाठी किंवा ताप देण्यासाठी योजलेले प्रश्न : एखादा प्रश्न अपमान करण्याच्या किंवा ताप देण्याच्या इराद्याने योजलेला आहे असे न्यायालयाला वाटले किंवा एखादा प्रश्न केवळ प्रश्न म्हणून योग्य असला तरी त्याचे स्वरूप अकारण क्षोभक आहे असे न्यायालयाला…

Continue ReadingBsa कलम १५५ : अपमान करण्यासाठी किंवा ताप देण्यासाठी योजलेले प्रश्न :

Bsa कलम १५४ : असभ्य व अपवादात्मक प्रश्न :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १५४ : असभ्य व अपवादात्मक प्रश्न : जे कोणतेही प्रश्न किंवा ज्या चौकशी न्यायालयाला असभ्य किंवा अपप्रवादात्मक वाटतात त्यांचा न्यायालयासमोर असलेल्या प्रश्नांशी संबंध असला तरी, ते प्रश्न किंवा त्या चौकशा वादनिविष्ट तथ्यांशी किंवा वादनिविष्ट तथ्ये अस्तित्वात होती की नव्हती…

Continue ReadingBsa कलम १५४ : असभ्य व अपवादात्मक प्रश्न :

Bsa कलम १५३ : वाजवी आधाराशिवाय प्रश्न विचारले तर न्यायालयाने करावायाची कृती :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १५३ : वाजवी आधाराशिवाय प्रश्न विचारले तर न्यायालयाने करावायाची कृती : असा कोणताही प्रश्न वाजवी आधारकारणाशिवाय विचारण्यात आला असे न्यायालयाचे मत असेल तेव्हा, जर तो प्रश्न कोणत्याही वकीलाने विचारलेला असेल तर तो वकील आपला पेशा चालवण्याच्या बाबतीत ज्याला अधीन…

Continue ReadingBsa कलम १५३ : वाजवी आधाराशिवाय प्रश्न विचारले तर न्यायालयाने करावायाची कृती :

Bsa कलम १५२ : वाजवी आधारकारणांशिवाय प्रश्न विचारावयाचे नाहीत :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १५२ : वाजवी आधारकारणांशिवाय प्रश्न विचारावयाचे नाहीत : कलम १५१ मध्ये निर्दिष्ट केलेला असा कोणताही प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला त्या प्रश्नातून सूचित होणाऱ्या अभ्यारोपाला पुरेसा आधार आहे असे मानण्यास वाजवी कारणे असल्याशिवाय तसा प्रश्न विचारला जाऊ नये. उदाहरणे : (a)…

Continue ReadingBsa कलम १५२ : वाजवी आधारकारणांशिवाय प्रश्न विचारावयाचे नाहीत :

Bsa कलम १५१ : न्यायालयाने प्रश्न केवहा विचारावयाचे आणि साक्षीदारावर उत्तरे देण्याची सक्ती केव्हा करावयाची ते न्यायालयाने ठरवणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १५१ : न्यायालयाने प्रश्न केवहा विचारावयाचे आणि साक्षीदारावर उत्तरे देण्याची सक्ती केव्हा करावयाची ते न्यायालयाने ठरवणे : १) जर असा कोणताही प्रश्न दाव्याशी किंवा कार्यवाहीशी संबद्ध नसलेल्या बाबींशी संबंधित असेल तर, तो प्रश्न साक्षीदाराच्या चारित्र्याला धक्का पोचवून त्याच्या विश्वासपात्रतेला…

Continue ReadingBsa कलम १५१ : न्यायालयाने प्रश्न केवहा विचारावयाचे आणि साक्षीदारावर उत्तरे देण्याची सक्ती केव्हा करावयाची ते न्यायालयाने ठरवणे :