Bsa कलम ११० : तीस वर्षे कालावधीत व्यक्ती जिवंत असल्याचे माहीत असेल तर मृत्यू शाबीत करण्याची जबाबदारी :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ११० : तीस वर्षे कालावधीत व्यक्ती जिवंत असल्याचे माहीत असेल तर मृत्यू शाबीत करण्याची जबाबदारी : एखादा माणूस हयात आहे की मृत असा प्रश्न असतो व मागील तीस वर्षांच्या अवधीत केव्हातरी तो हयात होतां हे दाखवून देण्यात येते तेव्हा,…

Continue ReadingBsa कलम ११० : तीस वर्षे कालावधीत व्यक्ती जिवंत असल्याचे माहीत असेल तर मृत्यू शाबीत करण्याची जबाबदारी :

Bsa कलम १०९ : माहीत असलेले तथ्य शाबीत करण्याची जबाबदारी :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १०९ : माहीत असलेले तथ्य शाबीत करण्याची जबाबदारी : जेव्हा कोणतेही तथ्य विशेषकरून एखाद्या व्यक्तीच्या माहितीच्या कक्षेत असते तेव्हा, ते तथ्य शाबीत करण्याची जबाबदारी तिच्यावर असते. उदाहरणे : (a) क) कृतीचे स्वरुप व परिस्थिती यांवरुन सूचित होणाऱ्या उद्देशाहून अन्य…

Continue ReadingBsa कलम १०९ : माहीत असलेले तथ्य शाबीत करण्याची जबाबदारी :

Bsa कलम १०८ : आरोपीचा खटला अपवादांमध्ये पडतो हे त्याने दाखविणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १०८ : आरोपीचा खटला अपवादांमध्ये पडतो हे त्याने दाखविणे : जेव्हा एखाद्या व्यक्तीवर कोणत्याही अपराधाचा आरोप असेल तेव्हा, ज्यामुळे तो खटला भारतीय न्याय संहिता २०२३ यातील सर्वसाधारण अपवादांपैकी कोणत्याही अपवादाच्या अंतर्गत अथवा त्याच संहितेच्या अन्य कोणत्याही भागात किंवा अपराधाची…

Continue ReadingBsa कलम १०८ : आरोपीचा खटला अपवादांमध्ये पडतो हे त्याने दाखविणे :

Bsa कलम १०७ : पुरावा स्वीकार्य होण्यासाठी शाबीत करावयाचे तथ्य शाबीत करण्याची जबाबदारी :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १०७ : पुरावा स्वीकार्य होण्यासाठी शाबीत करावयाचे तथ्य शाबीत करण्याची जबाबदारी : जे कोणतेही तथ्य कोणत्याही व्यक्तीला अन्य एखाद्या तथ्याबद्दल पुरावा देणे शक्य व्हावे म्हणून शाबीत करण्याची जरूरी असते ते शाबीत करण्याची जबाबदारी असा पुरावा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीवर असते.…

Continue ReadingBsa कलम १०७ : पुरावा स्वीकार्य होण्यासाठी शाबीत करावयाचे तथ्य शाबीत करण्याची जबाबदारी :

Bsa कलम १०६ : विशिष्ट तथ्यांबाबत शाबितीची जबाबदारी :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १०६ : विशिष्ट तथ्यांबाबत शाबितीची जबाबदारी : कोणत्याही विशिष्ट तथ्यासंबंधीच्या शाबितीची जबाबदारी एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर राहील असा कोणत्याही कायद्याने उपबंध केलेला नसेल तर, जी व्यक्ती न्यायालयाला त्या तथ्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्याचे आवाहन करील तिच्यावर त्या तथ्याच्या शाबितीची जबाबदारी राहील.…

Continue ReadingBsa कलम १०६ : विशिष्ट तथ्यांबाबत शाबितीची जबाबदारी :

Bsa कलम १०५ : शाबितीची जबाबदारी कोणावर असते :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १०५ : शाबितीची जबाबदारी कोणावर असते : दाव्यात किंवा कार्यवाहीत जर कोणत्याही बाजूने काहीच पुरावा दिला गेला नाही, तर जी व्यक्ती हरेल तिच्यावर शाबितीची जबाबदारी असते. उदाहरणे : (a) क) जी जमीन (बी) च्या कब्जात असून (ऐ) च्या प्रपादनांप्रमाणे…

Continue ReadingBsa कलम १०५ : शाबितीची जबाबदारी कोणावर असते :

Bsa कलम १०४ : शाबितीची जबाबदारी :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ भाग ४ : पुरावा हजर करणे व पुराव्याचा परिणाम : प्रकरण ७ : शाबितीची जबाबदारी विषयी : कलम १०४ : शाबितीची जबाबदारी : जो कोणी स्वत: प्रपादन केलेल्या तथ्यांच्या अस्तित्वावर अवलबून असलेल्या कोणत्याही वैध हक्काबाबत किंवा दायित्वाबाबात न्यायनिर्णय देण्यास कोणत्याही…

Continue ReadingBsa कलम १०४ : शाबितीची जबाबदारी :

Bsa कलम १०३ : मृत्युपत्रासंबंधीच्या भारतीय उत्तराधिकार अधियिमाच्या उपबंधाची व्यावृत्ती :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १०३ : मृत्युपत्रासंबंधीच्या भारतीय उत्तराधिकार अधियिमाच्या उपबंधाची व्यावृत्ती : मृत्युपत्रांचा अर्थ लावण्याबाबत भारतीय उत्तराधिकार अधिनियम १९२५ (१९२५ चा ३९) यात जे उपबंध असतील त्यांपैकी कोणत्याही उपबंधावर या प्रकराणात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे परिणाम होतो असे समजले जाणार नाही.

Continue ReadingBsa कलम १०३ : मृत्युपत्रासंबंधीच्या भारतीय उत्तराधिकार अधियिमाच्या उपबंधाची व्यावृत्ती :

Bsa कलम १०२ : दस्तऐवजांच्या अटी बदलणारा आधीचा करार कोण दाखवू शकतात :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १०२ : दस्तऐवजांच्या अटी बदलणारा आधीचा करार कोण दाखवू शकतात : ज्या व्यक्ती दस्तऐवजातील पक्ष नाहीत किंव त्यांचे हितसंबंध-प्रतिनिधी नाहीत त्यांना दस्तऐवजाचे अटी बदलणारा समकालीन करार झाला होता हे दाखवून देण्यास उपयुक्त अशा कोणत्याही तथ्यांचा पुरावा देता येईल. उदाहरण…

Continue ReadingBsa कलम १०२ : दस्तऐवजांच्या अटी बदलणारा आधीचा करार कोण दाखवू शकतात :

Bsa कलम १०१ : दर्वाच्य, लिखित चिन्हे, वगैरेच्या अर्थाबाबत पुरावा :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १०१ : दर्वाच्य, लिखित चिन्हे, वगैरेच्या अर्थाबाबत पुरावा : वाचता न येण्यासारख्या व सर्वसामान्यपणे सुबोध नसलेल्या लिखित चिन्हांचा, परक्या, लुप्त, पारिभाषिक, स्तानिक व प्रांतीय शब्दप्रयोगांचा, संक्षेपाक्षारांचा व विशिष्ट अर्थाने वापरलेल्या शब्दांचा अर्थ दाखवून देण्यासाठी पुरावा देता येइल. उदाहरण :…

Continue ReadingBsa कलम १०१ : दर्वाच्य, लिखित चिन्हे, वगैरेच्या अर्थाबाबत पुरावा :

Bsa कलम १०० : दस्तऐवजाचा भाग अंशत: एकाला लागू हाते तर अंशत: दुसऱ्याला लागू होतो, पण संपूर्ण कोणालाच लागू होत नाही अशा वेळी पुरावा देणे:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १०० : दस्तऐवजाचा भाग अंशत: एकाला लागू हाते तर अंशत: दुसऱ्याला लागू होतो, पण संपूर्ण कोणालाच लागू होत नाही अशा वेळी पुरावा देणे: जेव्हा वापरलेली भाषा अंशत: विद्यामान तथ्यांच्या एका समुहाला व अंशत: विद्यमान तथ्यांच्या दुऱ्या समुहाला लागू होते,…

Continue ReadingBsa कलम १०० : दस्तऐवजाचा भाग अंशत: एकाला लागू हाते तर अंशत: दुसऱ्याला लागू होतो, पण संपूर्ण कोणालाच लागू होत नाही अशा वेळी पुरावा देणे:

Bsa कलम ९९ : दस्तऐवजाची भाषा अनेकांना लागू पडते तेव्हा त्यांपैकी कोणाला लागू पडते याचा पुरावा देता येतो:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ९९ : दस्तऐवजाची भाषा अनेकांना लागू पडते तेव्हा त्यांपैकी कोणाला लागू पडते याचा पुरावा देता येतो: जेव्हा वापरलेली भाषा अनेक व्यक्तींपैकी कोणाही एकाला लागू करण्याचे अभिप्रेत असण्याचा संभव असतो व एकीहून अधिकांना ती लागू करण्याचे अभिप्रेत असू शकणार नाही…

Continue ReadingBsa कलम ९९ : दस्तऐवजाची भाषा अनेकांना लागू पडते तेव्हा त्यांपैकी कोणाला लागू पडते याचा पुरावा देता येतो:

Bsa कलम ९८ : विद्यामान तथ्याचां अर्थ लागत नसलेल्या दस्तऐवजासंबंधी पुरावा:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ९८ : विद्यामान तथ्याचां अर्थ लागत नसलेल्या दस्तऐवजासंबंधी पुरावा: जेव्हा दस्तऐवजात वापरलेली भाषा स्वयंसपष्ट असेल, पण विद्यामान तथ्यांच्या संदर्भात तिचा अर्थ लागत नसेल तेव्हा, ती विशिष्ट अर्थाने वापरली होती हे दाखवून देणारा पुरावा देता येईल. उदाहरण : एका विलेखान्वये…

Continue ReadingBsa कलम ९८ : विद्यामान तथ्याचां अर्थ लागत नसलेल्या दस्तऐवजासंबंधी पुरावा:

Bsa कलम ९७ : दस्तऐवज सुस्पष्ट असेल तर दुसरा पुरावा देता येत नाही:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ९७ : दस्तऐवज सुस्पष्ट असेल तर दुसरा पुरावा देता येत नाही: जेव्हा दस्तऐवजात वापरलेली भाषा स्वयंस्पष्ट असेल व ती विद्यामान तथ्यांना नेमकी लागू होत असेल तेव्हा, ती अशा तथ्यांना लागू करणे अभिप्रेत नव्हते हे दाखवून देऱ्यासाठी पुरावा देता येणार…

Continue ReadingBsa कलम ९७ : दस्तऐवज सुस्पष्ट असेल तर दुसरा पुरावा देता येत नाही:

Bsa कलम ९६ : संदिग्ध दस्तऐवज स्पष्ट करणारा किंवा त्यात सुधारणा करणारा पुरावा वगळणे:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ९६ : संदिग्ध दस्तऐवज स्पष्ट करणारा किंवा त्यात सुधारणा करणारा पुरावा वगळणे: जेव्हा दस्तऐवजात केलेली शब्दयोजना सकृतदर्शनी संदिग्ध असेल किंवा त्यामध्ये काही उणिवा असतील तेव्हा, जी तथ्ये तिचा अर्थ दाखवू शकतील किंवा त्या उणिवा भरून काढू शकतील त्यांचा पुरावा…

Continue ReadingBsa कलम ९६ : संदिग्ध दस्तऐवज स्पष्ट करणारा किंवा त्यात सुधारणा करणारा पुरावा वगळणे:

Bsa कलम ९५ : तोंडी कराराचा पुरावा वगळणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ९५ : तोंडी कराराचा पुरावा वगळणे : मालमत्तेच्या अशा कोणत्याही संविदेच्या, देणगीच्या किंवा अन्य संपत्तिव्यवस्थेच्या तरतुदी किंवा दस्तऐवजाच्या रूपात लेखनिविष्ट करणे कायद्याने आवश्यक आहे अशी कोणतीही बाब कलम ९४ नुसार शाबीत झाल्यास, त्या तरतुदींच्या विरूद्ध असणारे. त्यात बदल करणारे,…

Continue ReadingBsa कलम ९५ : तोंडी कराराचा पुरावा वगळणे :

Bsa कलम ९४ : मालमत्तेचे कंत्राट, देणगी किंवा अन्य प्रकारची विल्हेवाट त्याच्या संदर्भात अटी लेखी स्वरूपात असतील तर पुरावा :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ प्रकरण ६ : लेखी पुराव्यामुळे तोंडी पुरावा अपवर्जित होणे या विषयी : कलम ९४ : मालमत्तेचे कंत्राट, देणगी किंवा अन्य प्रकारची विल्हेवाट त्याच्या संदर्भात अटी लेखी स्वरूपात असतील तर पुरावा : जेव्हा संविदेच्या किंवा देणगीचया किंवा अन्य कोणत्याही संपत्तिव्यवस्थेच्या अटी…

Continue ReadingBsa कलम ९४ : मालमत्तेचे कंत्राट, देणगी किंवा अन्य प्रकारची विल्हेवाट त्याच्या संदर्भात अटी लेखी स्वरूपात असतील तर पुरावा :

Bsa कलम ९३ : पाच वर्षापूर्वीचा जुन्या इलेक्ट्रॉनिक अभिलेखांकरता गृहितक :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ९३ : पाच वर्षापूर्वीचा जुन्या इलेक्ट्रॉनिक अभिलेखांकरता गृहितक : जो अभिलेख पाच वर्षापूर्वीचा असल्याचे दिसते किंवा तसे शाबीत केले जाते असा एखादा इलेक्ट्रॉनिक अभिलेख एखाद्या विशिष्ट ताब्यातून हजर करण्यात आला असून त्या विशिष्ट प्रकरणी न्यायालयाला तो ताबा योग्य वाटला…

Continue ReadingBsa कलम ९३ : पाच वर्षापूर्वीचा जुन्या इलेक्ट्रॉनिक अभिलेखांकरता गृहितक :

Bsa कलम ९२ : तीस वर्षांपूर्वींच्या दस्तऐवजासंबंधी गृहीतक:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ९२ : तीस वर्षांपूर्वींच्या दस्तऐवजासंबंधी गृहीतक: जो दस्तऐवज ती वर्षापूर्वींचा असल्याचे दिसते किंव तसे शाबीत केले जाते असा एखादा दस्तऐवज एखाद्या ताब्यातून हजर करणत्यात आला असून त्या विशिष्ट प्रकरणी न्यायालयाला तो ताबा योग्य वाटला तर, अशा दस्तऐवजावरील सही व…

Continue ReadingBsa कलम ९२ : तीस वर्षांपूर्वींच्या दस्तऐवजासंबंधी गृहीतक:

Bsa कलम ९१ : हजर न केलेले दस्तऐवज रीतसर निष्पादित करण्याबाबत गृहीतक :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ९१ : हजर न केलेले दस्तऐवज रीतसर निष्पादित करण्याबाबत गृहीतक : जो दस्तऐवज मागवलेला असून हजर करण्याची नोटीस देण्यात आल्यावरही हजर केलेला नाही असा प्रत्येक दस्तऐवज कायद्याद्वारे आवश्यक केलेल्या रीतीने साक्षांकित मुद्रांकित व निष्पादित केला आहे असे न्यायालय गृहीत…

Continue ReadingBsa कलम ९१ : हजर न केलेले दस्तऐवज रीतसर निष्पादित करण्याबाबत गृहीतक :