Bnss कलम १०७ : मालमत्ता जप्त करणे, ताबा किंवा मालमत्ता परत करणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १०७ : मालमत्ता जप्त करणे, ताबा किंवा मालमत्ता परत करणे : १) जेव्हा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला तपास करताना, कोणतीही मालमत्ता कोणत्याही अपराधी कृत्यातून किंवा कोणत्याही अपराधातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे साधित किवा प्राप्त केली जाते असे मानण्याचे कारण असेल, तेव्हा…