Rti act 2005 कलम ९ : विवक्षित प्रकरणांत माहिती देण्यास नकार देण्याची कारणे :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५
कलम ९ :
विवक्षित प्रकरणांत माहिती देण्यास नकार देण्याची कारणे :
एखादी माहिती पुरविण्याच्या विनंतीमुळे जर, राज्याव्यतिरिक्त अन्य एखाद्या व्यक्तिच्या कॉपीराईटचे उल्लंघट होत असेल तर, कलम ८ च्या तरतुदींना बाधा न येऊ देता, यथास्थिति, केंद्रीय जन माहिती अधिकाऱ्यास किंवा राज्य जन माहिती अधिकाऱ्यास, अशी माहिती पुरविण्याची विनंती नाकारता येईल.

Leave a Reply