Rti act 2005 दुसरी अनुसूची

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ दुसरी अनुसूची (कलम २४ पहा) केंद्र सरकारने स्थापन केलेल्या गुप्तवार्ता व सुरक्षा संघटना १)गुप्तवार्ता केंद्र २)मंत्रिमंडळ सचिवालयाची संशोधन व विश्लेषण शाखा १.(२) मंत्रिमंडळ सचिवालयाच्या अनुसंधान आणि विशलेषण खंडाच्या तांत्रिक शाखेसह विमानचालन संशोधन आणि विश्लेषण शाखा.) ३)महसूल गुप्तवार्ता संचालनालय ४)केंद्रीय आथिक गुप्तवार्ता…

Continue ReadingRti act 2005 दुसरी अनुसूची

Rti act 2005 पहिली अनुसूची :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ पहिली अनुसूची : (कलमे १३ (३) आणि १६ (३) पहा) मुख्य माहिती आयुक्त / माहिती आयुक्त / राज्य मुख्य माहिती आयुक्त / राज्य माहिती आयुक्त यांनी घ्यावयाच्या शपथेचा अथवा करावयाच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना मी ----------, मुख्य माहिती आयुक्त / माहिती आयुक्त /…

Continue ReadingRti act 2005 पहिली अनुसूची :

Rti act 2005 कलम ३० : अडचणी दूर करण्याचा अधिकार :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ३० : अडचणी दूर करण्याचा अधिकार : १)या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचन उद्भवली तर, केंद्र सरकारला, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, ती अडचन दूर करण्यासाठी त्यास आवश्यक वा इष्ट वाटतील अशा, या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसतील अशा तरतुदी करता…

Continue ReadingRti act 2005 कलम ३० : अडचणी दूर करण्याचा अधिकार :

Rti act 2005 कलम २९ : नियम सभागृहापुढे ठेवणे :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २९ : नियम सभागृहापुढे ठेवणे : १)या अधिनियमान्वये केंद्र सरकारने केलेला प्रत्येक नियम, तो करण्यात आल्यानंतर होईल तितक्या लवकर, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर, ते सत्रासीन असताना, एका सत्राने बनलेल्या अथवा दोन किंवा अधिक क्रमवर्ती सत्रे मिळून बनलेल्या अशा एकूण तीस दिवसांच्या…

Continue ReadingRti act 2005 कलम २९ : नियम सभागृहापुढे ठेवणे :

Rti act 2005 कलम २८ : सक्षम प्राधिकाऱ्याचा नियम करण्याचा अधिकार :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २८ : सक्षम प्राधिकाऱ्याचा नियम करण्याचा अधिकार : १)या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी, सक्षम प्राधिकाऱ्यास, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील. २)विशेषत:, आणि पूर्वगामी अधिकाराच्या सर्वसाधारणतेस बाध न येऊ देता, या नियमांमध्ये पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबींसाठी तरतूद करता येईल :-…

Continue ReadingRti act 2005 कलम २८ : सक्षम प्राधिकाऱ्याचा नियम करण्याचा अधिकार :

Rti act 2005 कलम २७ : समुचित शासनाचा नियम करण्याचा अधिकार :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २७ : समुचित शासनाचा नियम करण्याचा अधिकार : १)समुचित शासनाला, या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील. २)विशेषत: आणि पूर्वगामी अधिकाराच्या सर्वसाधारणतेला बाध न येऊ देता या नियमांमध्ये, पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबींसाठी तरतूद करता येईल :-…

Continue ReadingRti act 2005 कलम २७ : समुचित शासनाचा नियम करण्याचा अधिकार :

Rti act 2005 कलम २६ : समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २६ : समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे : १)समुचित शासनाला, वित्तीय व इतर साधनसंपत्तीच्या उपलब्धतेनुसार,- (a)क)या अधिनियमान्वये अभिप्रेत असलेल्या अधिकारांचा वापर कसा करावयाचा यासाठी समाजाचे, विशेषत: समाजातील उपेक्षित वर्गाचे प्रबोधन करण्याकरिता शैक्षणिक कार्यक्रम तयार करता येतील व त्यांचे आयोजन करता…

Continue ReadingRti act 2005 कलम २६ : समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे :

Rti act 2005 कलम २५ : संनियंत्रण करणे व अहवाल देणे :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २५ : संनियंत्रण करणे व अहवाल देणे : १) केंद्रीय माहिती आयोग, किंवा यथास्थिति, राज्य माहिती आयोग, व्यवहार्य असेल तितक्या लवकर, प्रत्येक वर्ष समाप्त झाल्यावर या अधिनियमाच्या तरतुदींच्या त्या वर्षातील अंमलबजावणीबाबतचा अहवाल तयार करील व त्याची एक प्रत समुचित शासनाला…

Continue ReadingRti act 2005 कलम २५ : संनियंत्रण करणे व अहवाल देणे :

Rti act 2005 कलम २४ : विवक्षित संघटनांना हा अधिनियम लागू नसणे :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २४ : विवक्षित संघटनांना हा अधिनियम लागू नसणे : १)या अधिनियमात अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट, दुसऱ्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेल्या गुप्तवार्ता व सुरक्षा संघटना यांसारख्या, केंद्र सरकारने स्थापन केलेल्या संघटनांना किंवा अशा संघटनांनी त्या सरकारला सादर केलेल्या कोणत्याही माहितीला, लागू असणार…

Continue ReadingRti act 2005 कलम २४ : विवक्षित संघटनांना हा अधिनियम लागू नसणे :

Rti act 2005 कलम २३ : न्यायालयांच्या अधिकारितेस आडकाठी :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २३ : न्यायालयांच्या अधिकारितेस आडकाठी : कोणतेही न्यायालय, या अधिनियमान्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या संबंधातील कोणताही दावा, अर्ज किंवा इतर कार्यवाही दाखल करुन घेणार नाही आणि या अधिनियमान्वये केलेल्या अपिलाद्वारे असेल त्याखेरीज,असा आदेश प्रश्नास्पद करता येणार नाही.

Continue ReadingRti act 2005 कलम २३ : न्यायालयांच्या अधिकारितेस आडकाठी :

Rti act 2005 कलम २२ : अधिनियमाचा अधिभावी (बलाढ्य) परिणाम असणे :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २२ : अधिनियमाचा अधिभावी (बलाढ्य) परिणाम असणे : या अधिनियमाच्या तरतुदी या, शासकीय गुपिते अधिनियम, १९२३ (१९२३ चा १९) यामध्ये त्या त्या वेळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यामध्ये किंवा या अधिनियमाखेरीज कोणत्याही अन्य कायद्याच्या आधारे अंमलात असणाऱ्या कोणत्याही संलेखामध्ये त्याच्याशी…

Continue ReadingRti act 2005 कलम २२ : अधिनियमाचा अधिभावी (बलाढ्य) परिणाम असणे :

Rti act 2005 कलम २१ : सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ प्रकरण ६ : संकीर्ण : कलम २१ : सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण : या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमांन्वये सद्भावनेने केलेल्या किंवा करण्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल, कोणत्याही व्यक्तिविरुद्ध कोणताही दावा, खटला किंवा अन्य कायदेशीर कार्यवाही दाखल करण्यात येणार नाही.

Continue ReadingRti act 2005 कलम २१ : सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण :

Rti act 2005 कलम २० : शास्ती (शिक्षा) :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २० : शास्ती (शिक्षा) : १)केंद्रीय माहिती आयोगाने, किंवा यथास्थिति, राज्य माहिती आयोगाने कोणत्याही तक्रारीवर किंवा अपिलावर निर्णय देतेवेळी, यथास्थिति, केंद्रीय जन माहिती अधिकाऱ्याने, किंवा राज्य जन माहिती अधिकाऱ्याने, कोणत्याही वाजवी कारणाशिवाय माहिती मिळण्याबाबतचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला आहे, किंवा…

Continue ReadingRti act 2005 कलम २० : शास्ती (शिक्षा) :

Rti act 2005 कलम १९ : अपील :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम १९ : अपील : १)ज्या कोणत्याही व्यक्तिला, कलम ७ चे पोटकलम (१) किंवा पोटकलम (३) चा खंडा (क) यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या वेळेत निर्णय प्राप्त झाला नसेल, किंवा, यथास्थिति, केंद्रीय जन माहिती अधिकारी, किंवा राज्य जन माहिती अधिकारी यांच्या निर्णयाने जी…

Continue ReadingRti act 2005 कलम १९ : अपील :

Rti act 2005 कलम १८ : माहिती आयोगाचे अधिकार व कार्ये :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ प्रकरण ५ : माहिती आयोगाचे अधिकार व कार्ये, अपील व शास्ती (शिक्षा) : कलम १८ : माहिती आयोगाचे अधिकार व कार्ये : १) या अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून, पुढील व्यकिं्तकडून तक्रार स्वीकारणे व त्याची चौकशी करणे हे, यथास्थिति, केंद्रीय माहिती आयोग,…

Continue ReadingRti act 2005 कलम १८ : माहिती आयोगाचे अधिकार व कार्ये :

Rti act 2005 कलम १७ : राज्य मुख्य माहिती आयुक्तास किंवा राज्य माहिती आयुक्तास पदावरुन दूर करणे :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम १७ : राज्य मुख्य माहिती आयुक्तास किंवा राज्य माहिती आयुक्तास पदावरुन दूर करणे : १) पोटकलम (३) च्या तरतुदींना अधीन राहून, राज्य मुख्य माहिती आयुक्ताच्या किंवा राज्य माहिती आयुक्तांच्या बाबतीत, राज्यपालाने सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देश केल्यावरुन, त्या न्यायालयाने चौकशीअंती, यथास्थिति, राज्य…

Continue ReadingRti act 2005 कलम १७ : राज्य मुख्य माहिती आयुक्तास किंवा राज्य माहिती आयुक्तास पदावरुन दूर करणे :

Rti act 2005 कलम १६ : पदावधी व सेवेच्या शर्ती :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम १६ : पदावधी व सेवेच्या शर्ती : १)राज्य मु्ख्य माहिती आयुक्त,१.(अशा कालावधीसाठी जो केंद्र सरकार कडून विहित केला जाईल) ते पद धारण करील, आणि तो पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाही : परंतु कोणत्याही राज्य मुख्य माहिती आयुक्त, त्याच्या वयाची पासष्ट (६५)…

Continue ReadingRti act 2005 कलम १६ : पदावधी व सेवेच्या शर्ती :

Rti act 2005 कलम १५ : राज्य माहिती आयोग घटित करणे :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ प्रकरण ४ : राज्य माहिती आयोग : कलम १५ : राज्य माहिती आयोग घटित करणे : १)प्रत्येक राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, -------(राज्याचे नाव) माहिती आयोग या नावाने ओळखला जाणारा निकाय, या अधिनियमान्वये त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करण्यासाठी आण त्याला…

Continue ReadingRti act 2005 कलम १५ : राज्य माहिती आयोग घटित करणे :

Rti act 2005 कलम १४ : मुख्य माहिती आयुक्तास किंवा माहिती आयुक्तांना पदावरुन दूर करणे :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम १४ : मुख्य माहिती आयुक्तास किंवा माहिती आयुक्तांना पदावरुन दूर करणे : १)पोटकलम (३) च्या तरतुदींना अधीन राहून, मुख्य माहिती आयुक्त किंवा कोणत्याही माहिती आयुक्त यांच्या बाबतीत, राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देश केल्यावरुन, न्यायालयाने चौकशीअंती, यथास्थिति, मुख्य माहिती आयुक्ताच्या, किंवा कोणत्याही…

Continue ReadingRti act 2005 कलम १४ : मुख्य माहिती आयुक्तास किंवा माहिती आयुक्तांना पदावरुन दूर करणे :

Rti act 2005 कलम १३ : पदावधी व सेवेच्या शर्ती :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम १३ : पदावधी व सेवेच्या शर्ती : १)मुख्य माहिती आयुक्त १.(अशा कालावधीसाठी जो केंद्र सरकार कडून विहित केला जाईल) ते पद धारण करील, आणि तो पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाही : परंतु, कोणताही मुख्य माहिती आयुक्त, त्याच्या वयाची पासष्ट वर्षे पूर्ण…

Continue ReadingRti act 2005 कलम १३ : पदावधी व सेवेच्या शर्ती :