Rti act 2005 कलम ३ : माहितीचा अधिकार सार्वजनिक :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५
प्रकरण २ :
माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरणांवरील आबंधने (जबाबदाऱ्या) :
कलम ३ :
माहितीचा अधिकार सार्वजनिक :
या अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून, सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार असेल.

Leave a Reply