महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम ३६ :
अधिनियम, इतर कोणत्याही कायद्याला कमी लेखणारा नसणे :
या अधिनियमाच्या तरतुदी, त्या त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याच्या तरतुदींव्यतिरिक्त आहे, आणि हा त्यांना कमी लेखणाऱ्या नाहीत.