Pwdva act 2005 कलम ३२ : दखल आणि पुरावा :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम ३२ :
दखल आणि पुरावा :
(१) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, कलम ३१ च्या पोटकलम (१) खालील अपराध हा, दखली व बिनजामिनी असेल.
(२) बाधित व्यक्तीच्या, एकमात्र तोंडी साक्षीवरून, कलम ३१ च्या पोटकलम (१) खालील अपराध आरोपीने केला आहे असा निष्कर्ष न्यायालयाला काढता येईल.

Leave a Reply