लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
अनुसूची :
(कलम २ (क) पाहा)
अ) वायू सेना अधिनियम, १९५० (१९५० चा ४५);
ब) सेना अधिनियम, १९५० (१९५० चा ४६);
क) आसाम रायफल अधिनियम, २००६ (२००६ चा ४७);
ड) मुंबई होमगार्ड अधिनियम, १९४७ (१९४७ चा ३);
ई) सीमा सुरक्षा दल अधिनियम, १९६८ (१९६८ चा ४७);
फ) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अधिनियम, १९६८ (१९६८ चा ५०);
ग) केंद्रीय राखीव पोलीस दल अधिनियम, १९४९ (१९४९ चा ६६);
ह) कोस्टगार्ड अधिनियम, १९७८ (१९७८ चा ३०);
आय) दिल्ली विशेष पोलीस आस्थापना अधिनियम, १९४६ (१९४६ चा २५);
जे) इंडो – तिबेटी सीमा पोलीस आस्थापना अधिनियम, १९९२ (१९९२ चा ३५);
के) नौसेना अधिनियम, १९५७ (१९५७ चा ६२);
एल) राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी अधिनियम, २००८ (२००८ चा ३४);
एम) राष्ट्रीय सुरक्षा रक्षक अधिनियम, १९८६ (१९८६ चा ४७);
एन) रेल्वे संरक्षण दल अधिनियम, १९५७ (१९५७ चा २३);
ओ) सशस्त्र सीमा बल अधिनियम, २००७ (२००७ चा ५३);
पी) विशे संरक्षण गट अधिनियम, १९८८ (१९८८ चा ३४);
क्यू) प्रादेशिक सेना अधिनियम, १९४८ (१९४८ चा ५६);
आर) राज्याच्या नागरी सत्तेला मदत करण्यासाठी राज्य विधी अन्वये घटित केलेले राज्य पोलीस दल आणि सशस्त्र दल (विशेष अधिनियम, १९५८ (१९५८ चा २८) याच्या कलम २ च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे सशस्त्र दलांसह अंतर्गत अशांततेदरम्यान किंवा अन्यथा सेनादलाला तैनात करण्यासाठी अधिकार प्रदान केलेली राज्य पोलीस दले (शस्त्र शिपाई दल धरून)
याद्वारे घटित केलीली सशस्त्र दले व सुरक्षा दले.