Pocso act 2012 अनुसूची : (कलम २ (क) पाहा)

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ अनुसूची : (कलम २ (क) पाहा) अ) वायू सेना अधिनियम, १९५० (१९५० चा ४५); ब) सेना अधिनियम, १९५० (१९५० चा ४६); क) आसाम रायफल अधिनियम, २००६ (२००६ चा ४७); ड) मुंबई होमगार्ड अधिनियम, १९४७ (१९४७ चा ३); ई) सीमा…

Continue ReadingPocso act 2012 अनुसूची : (कलम २ (क) पाहा)

Pocso act 2012 कलम ४६ : अडचणी दूर करण्याचा अधिकार :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४६ : अडचणी दूर करण्याचा अधिकार : १) या अधिनियमाच्या तरतुदी अमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, केंद्र सरकारला, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, अडचणी दूर करण्यासाठी आवश्याक किंवा इष्ट वाटतील अशा या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसतील अशा तरतुदी करता…

Continue ReadingPocso act 2012 कलम ४६ : अडचणी दूर करण्याचा अधिकार :

Pocso act 2012 कलम ४५ : नियम करण्याचा अधिकार :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४५ : नियम करण्याचा अधिकार : १) केंद्र सरकारला शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासठी नियम करता येतील. २) विशेषकरून व पूर्वगामी अधिकारांच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता अशा नियमात पुढीलपैकी सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही बाबींसाठी तरतूद…

Continue ReadingPocso act 2012 कलम ४५ : नियम करण्याचा अधिकार :

Pocso act 2012 कलम ४४ : अधिनियमाच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४४ : अधिनियमाच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण : १) बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम, २००५ (२००६ चा ४) याच्या कलम ३ अन्वये घटित केलेला राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग किंवा यथास्थिती कलम १७ अन्वये घटित केलेला राज्य बालहक्क संरक्षण आयोग हा त्या…

Continue ReadingPocso act 2012 कलम ४४ : अधिनियमाच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण :

Pocso act 2012 कलम ४३ : अधिनियमाविषयी जनतेमध्ये जागृती :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४३ : अधिनियमाविषयी जनतेमध्ये जागृती : केंद्र सरकार व प्रत्येक राज्य शासन हे - अ) या अधिनियमाच्या तरतुदींविषयी सर्वसामान्य जनता, बालके तसेच त्यांचे आई-वडील व पालक यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी नियमित कालांतराने दूरदर्शने, रेडिओ व छापील प्रसारमाध्यमे यांसहित…

Continue ReadingPocso act 2012 कलम ४३ : अधिनियमाविषयी जनतेमध्ये जागृती :

Pocso act 2012 कलम ४२अ : हा अधिनियम अन्य कोणत्याही कायद्याचे अल्पीकरण करणारा नाही :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४२अ : १.(हा अधिनियम अन्य कोणत्याही कायद्याचे अल्पीकरण करणारा नाही : या अधिनियमाच्या तरतुदी, त्या त्या वेळी अमलात असणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींचे अल्पीकरण करणाऱ्या नसतील तर त्या त्यात भर घालणार असतील आणि कोणतीही विसंगती उद्भवल्यास अशा विसंगतीच्या मर्यादेपर्यंत…

Continue ReadingPocso act 2012 कलम ४२अ : हा अधिनियम अन्य कोणत्याही कायद्याचे अल्पीकरण करणारा नाही :

Pocso act 2012 कलम ४२ : पर्यायी शिक्षा :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४२ : १.(पर्यायी शिक्षा : जेव्हा एखादी कृती किंवा अकृती ही या अधिनियमान्वये आणि तसेच भारतीय दंडसंहितेची कलमे १६६ अ, ३५४अ, ३५४ब, ३५४क, ३५४ड, ३७०, ३७०अ, ३७५, ३७६, २.(कलम ३७६ अ, कलम ३७६ अब, कलम ३७६ ब,कलम ३७६…

Continue ReadingPocso act 2012 कलम ४२ : पर्यायी शिक्षा :

Pocso act 2012 कलम ४१ : कलम ३ ते १३ च्या तरतुदी विवक्षित प्रकरणांना लागू नसणे :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४१ : कलम ३ ते १३ च्या तरतुदी विवक्षित प्रकरणांना लागू नसणे : कलमे ३ ते १३ (दोन्ही धरून) च्या तरतुदी ह्या, बालकाच्या वैद्यकीय तपासणीच्या किंवा वैद्यकीय उपचाराच्या बाबतीत, जेव्हा अशा वैद्यकीय तपासणीसाठी किंवा वैद्यकीय उपचारासाठी त्याच्या आई-वडिलांची…

Continue ReadingPocso act 2012 कलम ४१ : कलम ३ ते १३ च्या तरतुदी विवक्षित प्रकरणांना लागू नसणे :

Pocso act 2012 कलम ४० : विधि व्यवसायीचे सहाय्य घेण्याचा बालकाचा अधिकार :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४० : विधि व्यवसायीचे सहाय्य घेण्याचा बालकाचा अधिकार : फौजदारी प्रक्रिया संहिता, (१९७३ (१९७४ चा २) याच्या कलम ३०१ च्या तरतुदींस अधीन राहून, बालकाचे कुटुंब किंवा पालकाना या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधासाठी, साहाय्य घेण्याचा हक्क असेल : परंतु असे…

Continue ReadingPocso act 2012 कलम ४० : विधि व्यवसायीचे सहाय्य घेण्याचा बालकाचा अधिकार :

Pocso act 2012 कलम ३९ : तज्ज्ञ व्यक्ती इ. चे साहाय्य घेताना बालकासाठी मार्गदर्शक तत्त्वे :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ प्रकरण ९ : संकीर्ण : कलम ३९ : तज्ज्ञ व्यक्ती इ. चे साहाय्य घेताना बालकासाठी मार्गदर्शक तत्त्वे : याबाबतीत करण्यात येतील अशा नियमांना अधीन राहून राज्य शासन बालकाला न्यायचौकशी पूर्व व न्यायचौकशीच्या वेळी साहाय्य करण्यासाठी अशासकीय संघटना, व्यावसायिक व…

Continue ReadingPocso act 2012 कलम ३९ : तज्ज्ञ व्यक्ती इ. चे साहाय्य घेताना बालकासाठी मार्गदर्शक तत्त्वे :

Pocso act 2012 कलम ३८ : बालकाची साक्ष नोंदवून घेतेवेळी दुभाषी किंवा तज्ज्ञ यांचे साहाय्य :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ३८ : बालकाची साक्ष नोंदवून घेतेवेळी दुभाषी किंवा तज्ज्ञ यांचे साहाय्य : १) जेथे आवश्यक असेल तेथे न्यायालय बालकाची साक्ष नोंदवून घेतेवेळी विहित करण्यात येईल अशी अर्हता व अनुभव असलेल्या अनुवादक किंवा दुभाषीची आणि विहित करण्यात येईल अशी…

Continue ReadingPocso act 2012 कलम ३८ : बालकाची साक्ष नोंदवून घेतेवेळी दुभाषी किंवा तज्ज्ञ यांचे साहाय्य :

Pocso act 2012 कलम ३७ : न्यायचौकशी कक्षांतर्गत पार पाडणे :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ३७ : न्यायचौकशी कक्षांतर्गत पार पाडणे : विशेष न्यायालय कक्षांतर्गत आणि बालकाच्या आईवविडलांच्या किंवा बालक ज्याच्यावर विश्वास ठेवते किंवा त्याला ज्याच्याबद्दल आत्मविश्वास वाटतो अशा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या उपस्थितीत प्रकरणांची न्यायचौकशी करील: परंतु असे की, जेव्हा विशेष न्यायालयाचे असे…

Continue ReadingPocso act 2012 कलम ३७ : न्यायचौकशी कक्षांतर्गत पार पाडणे :

Pocso act 2012 कलम ३६ : साक्ष देण्याच्या वेळी बालकाला आरोपी न दिसणे :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ३६ : साक्ष देण्याच्या वेळी बालकाला आरोपी न दिसणे : १) साक्ष नोंदविण्याच्या वेळी बालकाला कोणत्याही प्रकारे आरोपी दिसणार नाही याची सुनिश्चिती विशेष न्यायालय करील व त्याचवेळी आरोपीला हा बालकाचा जबाब ऐकता येईल व तो त्याच्या अधिवक्त्याला कळविता…

Continue ReadingPocso act 2012 कलम ३६ : साक्ष देण्याच्या वेळी बालकाला आरोपी न दिसणे :

Pocso act 2012 कलम ३५ : बालकाची साक्ष नोंदविण्यासाठीचा व प्रकरण निकालात काढण्यासाठीचा कालावधी :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ३५ : बालकाची साक्ष नोंदविण्यासाठीचा व प्रकरण निकालात काढण्यासाठीचा कालावधी : १) विशेष न्यायालयाने अपराधाची दखल घेतल्यापासून तीस दिवसांच्या आत बालकाची साक्ष नोंदविण्यात येईल आणि त्यामध्ये विलंब झाल्यास विलंबाची कारणे कोणतीही असल्यास विशेष न्यायालयाकडून ती नोंदविण्यात येतील. २)विशेष…

Continue ReadingPocso act 2012 कलम ३५ : बालकाची साक्ष नोंदविण्यासाठीचा व प्रकरण निकालात काढण्यासाठीचा कालावधी :

Pocso act 2012 कलम ३४ : बालकाने केलेल्या अपराधाच्या बाबतीतील कार्यपद्धती आणि विशेष न्यायालयाने वयाबाबत निर्णय देणे :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ३४ : बालकाने केलेल्या अपराधाच्या बाबतीतील कार्यपद्धती आणि विशेष न्यायालयाने वयाबाबत निर्णय देणे : १) या अधिनियमाखालील कोणताही अपराध बालकाने केला असेल त्याबाबतीत अशा बालकाला १.(बालन्याय (मुलांची काळजी व सरंक्षण) अधिनियम, २०१५ (२०१६ चा ०२)) याच्या तरतुदींनुसार वागवण्यात…

Continue ReadingPocso act 2012 कलम ३४ : बालकाने केलेल्या अपराधाच्या बाबतीतील कार्यपद्धती आणि विशेष न्यायालयाने वयाबाबत निर्णय देणे :

Pocso act 2012 कलम ३३ : विशेष न्यायालयाची कार्यपद्धती व अधिकार :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ प्रकरण ८ : विशेष कार्यपद्धती व अधिकार आणि साक्ष नोंदविणे : कलम ३३ : विशेष न्यायालयाची कार्यपद्धती व अधिकार : १) विशेष न्यायालयाला, आरोपीस न्यायचौकशीसाठी त्याच्याकडे सुपूर्द करण्यात येत असेल त्याव्यतिरिक्त, नोंदविण्यात येतील. असा अपराद ठरत असेल अशा वस्तुस्थितीविषयी…

Continue ReadingPocso act 2012 कलम ३३ : विशेष न्यायालयाची कार्यपद्धती व अधिकार :

Pocso act 2012 कलम ३२ : विशेष सरकारी अभियोक्ता :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ३२ : विशेष सरकारी अभियोक्ता : १) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसुचनेद्वारे फक्त या अधिनियमाच्या तरतुदींंअन्वये प्रकरणे चालवण्यासाठी प्रत्येक विशेष न्यायालयाकरिता विशेष सरकारी अभियोक्ताची नियुक्ती करील. २) एखादी व्यक्ती, कमीतकमी सात वर्षे इतका काळ अधिवक्ता म्हणून व्यवसायात असेल…

Continue ReadingPocso act 2012 कलम ३२ : विशेष सरकारी अभियोक्ता :

Pocso act 2012 कलम ३१ : विशेष न्यायालयासमोरील कार्यवाहीला फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ लागू असणे : 

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ३१ : विशेष न्यायालयासमोरील कार्यवाहीला फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ लागू असणे :  या अधिनियमात अन्यथा तरतूद केली असेल त्या व्यतिरिक्त, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) याच्या तरतुदी (जामीन व बंधपत्रे याविषयीच्या तरतुदींसह) विशेष न्यायालयासमोरील कार्यवाहीला लागू…

Continue ReadingPocso act 2012 कलम ३१ : विशेष न्यायालयासमोरील कार्यवाहीला फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ लागू असणे : 

Pocso act 2012 कलम ३० : सदोष मानसिक स्थितीचे गृहीतक :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ३० : सदोष मानसिक स्थितीचे गृहीतक : १) या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाबद्दलच्या कोणत्याही खटल्यामध्ये आरोपीची सदोष मानसिक स्थिती असणे आवश्यक असेल तेथे, विशेष न्यायालय हे अशी मानसिक स्थिती अस्तित्वार असल्याचे गृहीत धरील; परंतु त्या खटल्यातील अपराध म्हणून दोषारोप…

Continue ReadingPocso act 2012 कलम ३० : सदोष मानसिक स्थितीचे गृहीतक :

Pocso act 2012 कलम २९ : विवक्षित अपराधांविषयीचे गृहीतक : 

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम २९ : विवक्षित अपराधांविषयीचे गृहीतक :  जेथे एखाद्या व्यक्तीवर, या अधिनियमाची कलमे ३,५,७ व कलम ९ यांखालील अपराध करण्याबद्दल किंवा अपराध करण्यास अपप्रेरणा देण्याबद्दल किंवा अपराधाचा प्रयत्न करण्याबद्दल खटला भरला असेल तेथे अशा व्यक्तीने अपराध केला असल्याचे किंवा…

Continue ReadingPocso act 2012 कलम २९ : विवक्षित अपराधांविषयीचे गृहीतक :