Pinh act कलम ३ : भारतीय राष्ट्रगीत गाण्यास प्रतिबंध :

राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१
कलम ३ :
भारतीय राष्ट्रगीत गाण्यास प्रतिबंध :
जो कोणीही भारतीय राष्ट्रगीत गाण्यास हेतुपुरस्सर प्रतिबंध करील किंवा असे राष्ट्रगीत गात असलेल्या जनसमूहास व्यत्यय आणील, त्याला तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply