Pinh act कलम ३अ(क) : १.(दुसरा किंवा त्यानंतरच्या अपराधाला किमान शास्ती :

राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१ कलम ३अ(क) : १.(दुसरा किंवा त्यानंतरच्या अपराधाला किमान शास्ती : जो कोणी, कलम २ किंवा कलम ३ अन्वये अपराधाची शिक्षा भोगलेली आहे त्याने पुन्हा असा कोणताही अपराध केल्यास, दुसरा किंवा त्यानंतरच्या प्रत्येक अपराधास एक वर्षापेक्षा कमी नसेल इतक्या कालावधीच्या…

Continue ReadingPinh act कलम ३अ(क) : १.(दुसरा किंवा त्यानंतरच्या अपराधाला किमान शास्ती :

Pinh act कलम ३ : भारतीय राष्ट्रगीत गाण्यास प्रतिबंध :

राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१ कलम ३ : भारतीय राष्ट्रगीत गाण्यास प्रतिबंध : जो कोणीही भारतीय राष्ट्रगीत गाण्यास हेतुपुरस्सर प्रतिबंध करील किंवा असे राष्ट्रगीत गात असलेल्या जनसमूहास व्यत्यय आणील, त्याला तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Continue ReadingPinh act कलम ३ : भारतीय राष्ट्रगीत गाण्यास प्रतिबंध :

Pinh act कलम २ : भारतीय राष्ट्रध्वज व भारताचे संविधान यांचा अवमान :

राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१ कलम २ : भारतीय राष्ट्रध्वज व भारताचे संविधान यांचा अवमान : जो कोणी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी लोकांच्या देखत भारतीय राष्ट्रध्वज किंवा भारताचे संविधान किंवा त्याचा कोणताही भाग जाळील, छिन्नविछिन्न करील, विरूप करील, त्याचे पावित्र्य विटाळील,…

Continue ReadingPinh act कलम २ : भारतीय राष्ट्रध्वज व भारताचे संविधान यांचा अवमान :

Pinh act कलम १ : संक्षिप्त नाव आणि विस्तार :

राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम, १९७१ (सन १९७१ चा ६९) १ जुलै १९८० कलम १ : संक्षिप्त नाव आणि विस्तार : राष्ट्र प्रतिष्ठेच्या अपमानास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम भारतीय गणराज्याच्या बाविसाव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :- ---------- (१) या अधिनियमास राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम,…

Continue ReadingPinh act कलम १ : संक्षिप्त नाव आणि विस्तार :