Pinh act कलम ३अ(क) : १.(दुसरा किंवा त्यानंतरच्या अपराधाला किमान शास्ती :

राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१
कलम ३अ(क) :
१.(दुसरा किंवा त्यानंतरच्या अपराधाला किमान शास्ती :
जो कोणी, कलम २ किंवा कलम ३ अन्वये अपराधाची शिक्षा भोगलेली आहे त्याने पुन्हा असा कोणताही अपराध केल्यास, दुसरा किंवा त्यानंतरच्या प्रत्येक अपराधास एक वर्षापेक्षा कमी नसेल इतक्या कालावधीच्या कारावासाची शिक्षा होईल.)
———
१. २००३ चा अधिनियम क्रं. ३१ कलम ३ अन्वये जादा दाखल केले.

Leave a Reply