बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६
कलम ८ :
कोणत्या न्यायालयाकडे अर्ज केला पाहिजे :
कलम ३, ४ व ५ अन्वये दिलासा देण्याच्या प्रयोजनार्थ, अधिकारिता असणाऱ्या जिल्हा न्यायालयात, ज्या ठिकाणी प्रतिवादी किंवा बाल राहतो त्या ठिकाणी, किंवा जेथे विवाह संपन्न झाला तेथे किंवा जेथे पक्षकार शेवटी एकत्रपणे राहत होते तेथे किंवा अर्ज सादर करण्याच्या तारखेस जेथे अर्जदार राहत असेल तेथे अधिकारिता असणाऱ्या जिल्हा न्यायालयाचा समावेश असेल.