Pcma act कलम २१ : निरसन व व्यावृत्ती :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम २१ : निरसन व व्यावृत्ती : (१) बालविवाह निर्बंधक अधिनियम, १९२९ (१९२९ चा १९) याद्वारे निरसित करण्यात येत आहे. (२) असे निरसन झाले असले तरीही, या अधिनियमाच्या प्रारंभास उक्त अधिनियमाखाली प्रलंबित असणारी किंवा चालू असलेली सर्व प्रकरणे किंवा उक्त कार्यवाह्या…

Continue ReadingPcma act कलम २१ : निरसन व व्यावृत्ती :

Pcma act कलम २० : १९५५ चा अधिनियम क्र. २५ ची सुधारणा :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम २० : १९५५ चा अधिनियम क्र. २५ ची सुधारणा : हिंदू विवाह अधिनियम, १९५५ मधील कलम १८ च्या खंड (क) ऐवजी पुढील खंड दाखल करण्यात येईल. (a)(क)(अ) कलम ५ च्या खंड (तीन) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शर्तीचे उल्लंघन केल्यास, दोन वर्षांपर्यंत…

Continue ReadingPcma act कलम २० : १९५५ चा अधिनियम क्र. २५ ची सुधारणा :

Pcma act कलम १९ : नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १९ : नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार : (१) राज्य शासन, या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करू शकेल. (२) या अधिनियमान्वये केलेला प्रत्येक नियम, तो करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर, राज्य विधानमंडळासमोर ठेवण्यात येईल.

Continue ReadingPcma act कलम १९ : नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार :

Pcma act कलम १८ : सदभावनापूर्वक केलेल्या कृतीस संरक्षण :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १८ : सदभावनापूर्वक केलेल्या कृतीस संरक्षण : या अधिनियमानुसार किंवा त्याअन्वये केलेल्या कोणत्याही नियमानुसार, सदभावनापूर्वक केलेल्या किंवा करण्याचे उद्देशित असलेल्या कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याविरूद्ध कोणताही दावा, खटला किंवा अन्य कायदेशीर कार्यवाही दखल केली जाणार नाही.

Continue ReadingPcma act कलम १८ : सदभावनापूर्वक केलेल्या कृतीस संरक्षण :

Pcma act कलम १७ : बालविवाह प्रतिबंधक अधिकारी लोकसेवक असणे :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १७ : बालविवाह प्रतिबंधक अधिकारी लोकसेवक असणे : बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, भारतीय दंड संहितेच्या (१८६० चा ४५) कलम २१ च्या अर्थानुसार लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल.

Continue ReadingPcma act कलम १७ : बालविवाह प्रतिबंधक अधिकारी लोकसेवक असणे :

Pcma act कलम १६ : बालविवाह प्रतिबंधक अधिकारी :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १६ : बालविवाह प्रतिबंधक अधिकारी : (१) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, अधिसूचनेत विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्रावर किंवा क्षेत्रांवर अधिकारिता असणारा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून संबोधण्यात यावयाच्या अधिकाऱ्याची किंवा अधिकाऱ्यांची संपूर्ण राज्यासाठी किंवा त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येईल, अशा त्याच्या भागासाठी…

Continue ReadingPcma act कलम १६ : बालविवाह प्रतिबंधक अधिकारी :

Pcma act कलम १५ : अपराध दखलपात्र व अजामीनपात्र असणे :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १५ : अपराध दखलपात्र व अजामीनपात्र असणे : फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, या अधिनियमान्वये शिक्षायोग्य असलेला कोणताही अपराध, दखलपात्र व अजामीनपात्र असेल.

Continue ReadingPcma act कलम १५ : अपराध दखलपात्र व अजामीनपात्र असणे :

Pcma act कलम १४ : मनाई आदेशांचे उल्लंघन करून केलेले बालविवाह अवैध (शून्यवत) असणे :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १४ : मनाई आदेशांचे उल्लंघन करून केलेले बालविवाह अवैध (शून्यवत) असणे : कलम १३ अन्वये काढलेल्या मनाई आदेशाचे - मग अंतरिम असो किंवा अंतिम असो, उल्लंघन करून केलेला कोणताही बालविवाह मूलत: अवैध असेल.

Continue ReadingPcma act कलम १४ : मनाई आदेशांचे उल्लंघन करून केलेले बालविवाह अवैध (शून्यवत) असणे :

Pcma act कलम १३ : बालविवाहास प्रतिबंध करणारा मनाईहुकूम काढण्याचा न्यायालयाचा अधिकार :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १३ : बालविवाहास प्रतिबंध करणारा मनाईहुकूम काढण्याचा न्यायालयाचा अधिकार : (१) या अधिनियमात अंतर्भूत असलेला कोणत्याही गोष्टीविरूद्ध असली तरीही, बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याने केलेल्या अर्जावरून किंवा तक्रारदाराकडून किंवा अन्यथा कोणत्याही व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीवरून, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याची किंवा महानगर दंडाधिकाऱ्याची या…

Continue ReadingPcma act कलम १३ : बालविवाहास प्रतिबंध करणारा मनाईहुकूम काढण्याचा न्यायालयाचा अधिकार :

Pcma act कलम १२ : विवक्षित परिस्थितीत, अज्ञान बालकाचा विवाह शून्यवत (अवैध) ठरणे :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १२ : विवक्षित परिस्थितीत, अज्ञान बालकाचा विवाह शून्यवत (अवैध) ठरणे : जेव्हा बालकास ते अज्ञान असताना, - (a)(क)(अ) कायदेशीर पालकाच्या ताब्यातून भुरळ पाडून घेतले असेल तेव्हा; किंवा (b)(ख)(ब) बळजबरीने भाग पाडून किंवा कोणत्याही फसवणुकीच्या मार्गाने फूस लावून कोणत्याही ठिकाणाहून जाण्यास…

Continue ReadingPcma act कलम १२ : विवक्षित परिस्थितीत, अज्ञान बालकाचा विवाह शून्यवत (अवैध) ठरणे :

Pcma act कलम ११ : बालविवाहाचा विधी संपन्न करण्यास चालना दिल्याबद्दल किंवा परवानगी दिल्याबद्दल शिक्षा :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ११ : बालविवाहाचा विधी संपन्न करण्यास चालना दिल्याबद्दल किंवा परवानगी दिल्याबद्दल शिक्षा : (१) जेव्हा एखादे बाल विवाह करते तेव्हा, बालकाचा प्रभार असणारी कोणतीही व्यक्ती, - मग ती मातापिता म्हणून, किंवा पालक म्हणून किंवा अन्य कोणतीही व्यक्ती म्हणून, असो किंवा…

Continue ReadingPcma act कलम ११ : बालविवाहाचा विधी संपन्न करण्यास चालना दिल्याबद्दल किंवा परवानगी दिल्याबद्दल शिक्षा :

Pcma act 2006 कलम १० : बालविवाह विधिसंपन्न केल्याबद्दल शिक्षा :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १० : बालविवाह विधिसंपन्न केल्याबद्दल शिक्षा : जो कोणी, कोणताही बालविवाह पार पाडते, करते किंवा त्याचा निदेश देते किंवा त्यास अपप्रेरणा देते ती व्यक्ती, असा विवाह बालविवाह नव्हता असा विश्वास ठेवण्यास तिला कारण होते असे तिने सिद्ध केले नसेल तर…

Continue ReadingPcma act 2006 कलम १० : बालविवाह विधिसंपन्न केल्याबद्दल शिक्षा :

Pcma act कलम ९ : बालकाशी विवाह करणाऱ्या प्रौढ पुरूषास शिक्षा :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ९ : बालकाशी विवाह करणाऱ्या प्रौढ पुरूषास शिक्षा : जी कोणी, अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाचा प्रौढ पुरूष असताना, बालविवाहाचा करार करील ती व्यक्ती, दोन वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस किंवा एक लाख रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या…

Continue ReadingPcma act कलम ९ : बालकाशी विवाह करणाऱ्या प्रौढ पुरूषास शिक्षा :

Pcma act कलम ८ : कोणत्या न्यायालयाकडे अर्ज केला पाहिजे :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ८ : कोणत्या न्यायालयाकडे अर्ज केला पाहिजे : कलम ३, ४ व ५ अन्वये दिलासा देण्याच्या प्रयोजनार्थ, अधिकारिता असणाऱ्या जिल्हा न्यायालयात, ज्या ठिकाणी प्रतिवादी किंवा बाल राहतो त्या ठिकाणी, किंवा जेथे विवाह संपन्न झाला तेथे किंवा जेथे पक्षकार शेवटी एकत्रपणे…

Continue ReadingPcma act कलम ८ : कोणत्या न्यायालयाकडे अर्ज केला पाहिजे :

Pcma act कलम ७ : कलम ४ किंवा कलम ५ अन्वये काढलेल्या आदेशांत फेरबदल करण्याचा जिल्हा न्यायालयाचा अधिकार :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ७ : कलम ४ किंवा कलम ५ अन्वये काढलेल्या आदेशांत फेरबदल करण्याचा जिल्हा न्यायालयाचा अधिकार : जर अर्ज प्रलंबित असण्याच्या कालावधीत कोणत्याही वेळी आणि अर्ज अंतिम स्वरूपात निकालात काढल्यानंतर देखील परिस्थितीमध्ये कोणताही बदल झाला असेल तर, कलम ४ किंवा कलम…

Continue ReadingPcma act कलम ७ : कलम ४ किंवा कलम ५ अन्वये काढलेल्या आदेशांत फेरबदल करण्याचा जिल्हा न्यायालयाचा अधिकार :

Pcma act कलम ६ : बालविवाहातून जन्मलेल्या बालकांचे औरसता :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ६ : बालविवाहातून जन्मलेल्या बालकांचे औरसता : कलम ३ अन्वये विलोपनाच्या हुकूमनाम्याद्वारे बालविवाह विलोपित करण्यात आला असला तरीही, हुकूमनामा देण्यापूर्वी, जन्मलेले किंवा गर्भात असलेले प्रत्येक बालक, मग ते या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी किंवा त्यानंतर जन्मलेले असो, सर्व प्रयोजनांसाठी औरस बालक असल्याचे…

Continue ReadingPcma act कलम ६ : बालविवाहातून जन्मलेल्या बालकांचे औरसता :

Pcma act कलम ५ : बालविवाहातील बालकांचा ताबा व निर्वाह :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ५ : बालविवाहातील बालकांचा ताबा व निर्वाह : (१) जेव्हा बालविवाहातून बालकांचा जन्म झाला असेल तेव्हा, जिल्हा न्यायालय अशा बालकांच्या ताब्यासाठी योग्य आदेश देईल. (२) या कलमान्वये बालकाच्या ताब्यासाठी आदेश देतेवेळी बालकाचे कल्याण व सर्वोत्तम हित याचा जिल्हा न्यायालयाद्वारे सर्वोच्च…

Continue ReadingPcma act कलम ५ : बालविवाहातील बालकांचा ताबा व निर्वाह :

Pcma act कलम ४ : बालविवाहाच्या करारातील स्त्री पक्षकाराच्या निर्वाहासाठी व निवासासाठी तरतूद :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ४ : बालविवाहाच्या करारातील स्त्री पक्षकाराच्या निर्वाहासाठी व निवासासाठी तरतूद : (१) कलम ३ अन्वये हुकूमनामा देतेवेळी, जिल्हा न्यायालय, विवाहाच्या करारातील स्त्री पक्षकारास तिचा पुनर्विवाह होईपर्यंत, निर्वाहखर्च प्रदान करण्यासाठी विवाहाच्या करारातील पुरूष पक्षकारास किंवा असा पुरूष पक्षकार अज्ञानी असेल तर,…

Continue ReadingPcma act कलम ४ : बालविवाहाच्या करारातील स्त्री पक्षकाराच्या निर्वाहासाठी व निवासासाठी तरतूद :

Pcma act कलम ३ : विवाहपक्ष बालक असल्यास त्याच्या विकल्पानुसार तो बाल-विवाह शून्यकरणीय असणे :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ३ : विवाहपक्ष बालक असल्यास त्याच्या विकल्पानुसार तो बाल-विवाह शून्यकरणीय असणे : (१) प्रत्येक बालविवाह, - मग तो या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी किंवा प्रारंभानंतर विधिसंपन्न झालेला असो, - विवाहाच्या वेळी जो पक्षकार बाल होता त्याच्या विकल्पानुसार शून्य ठरविण्यात येईल : परंतु…

Continue ReadingPcma act कलम ३ : विवाहपक्ष बालक असल्यास त्याच्या विकल्पानुसार तो बाल-विवाह शून्यकरणीय असणे :

Pcma act कलम २ : व्याख्या :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम २ : व्याख्या : या अधिनियमात, अन्य दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, - (a)(क)(अ) बालक याचा अर्थ, जर ती व्यक्ती पुरूष असेल तर जिने एकवीस वर्षे वय पूर्ण केलेले नाही आणि जर महिला असेल तर, जिने अठरा वर्षे वय पूर्ण…

Continue ReadingPcma act कलम २ : व्याख्या :