Pca act 1988 कलम २८ : हा अधिनियम इतर कायद्यांच्या अतिरिक्त असणे :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम २८ :
हा अधिनियम इतर कायद्यांच्या अतिरिक्त असणे :
या अधिनियमातील तरतुदी, त्या त्या काळी असलेल्या कोणत्याही इतर कायद्याच्या अतिरिक्त असतील; त्या न्यूनकारी असणार नाही, आणि यामध्ये अंतर्भूत असलेल्या बाबींमुळे कोणत्याही लोकसेवकाविरूध्द या कायद्याशिवाय इतर कायद्यान्वये दाखल केल्या जाऊ शकतील अशा कोणत्याही कार्यवाहीमधून त्याला सूट मिळणार नाही.

Leave a Reply